कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. News Item ID:  599-news_story-1578070650 Mobile Device Headline:  कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. Vertical Image:  English Headline:  Plan for waste relief uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क uddhav thakare aditya thakare beauty मुख्यमंत्री स्वच्छ महाराष्ट्र अभियान mumbai स्वच्छ सर्वेक्षण maharashtra ऍप महापालिका महापालिका आयुक्त नगरपालिका व्हिडिओ eknath shinde anil parab sections पर्यटक Search Functional Tags:  Uddhav Thakare, Aditya Thakare, beauty, मुख्यमंत्री, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, Mumbai, स्वच्छ सर्वेक्षण, Maharashtra, ऍप, महापालिका, महापालिका आयुक्त, नगरपालिका, व्हिडिओ, Eknath Shinde, Anil Parab, Sections, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  Plan for waste relief uddhav thackeray कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. Send as Notification:  Topic Tags:  आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 3, 2020

कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. News Item ID:  599-news_story-1578070650 Mobile Device Headline:  कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.  "ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. Vertical Image:  English Headline:  Plan for waste relief uddhav thackeray Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क uddhav thakare aditya thakare beauty मुख्यमंत्री स्वच्छ महाराष्ट्र अभियान mumbai स्वच्छ सर्वेक्षण maharashtra ऍप महापालिका महापालिका आयुक्त नगरपालिका व्हिडिओ eknath shinde anil parab sections पर्यटक Search Functional Tags:  Uddhav Thakare, Aditya Thakare, beauty, मुख्यमंत्री, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, Mumbai, स्वच्छ सर्वेक्षण, Maharashtra, ऍप, महापालिका, महापालिका आयुक्त, नगरपालिका, व्हिडिओ, Eknath Shinde, Anil Parab, Sections, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  Plan for waste relief uddhav thackeray कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. Send as Notification:  Topic Tags:  आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Fflqo1

No comments:

Post a Comment