रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  News Item ID:  599-news_story-1578065810 Mobile Device Headline:  रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  Vertical Image:  English Headline:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे रेल्वे आयसीआयसीआय मोबाईल sections शिवाजीनगर पिंपरी-चिंचवड तळेगाव लोकल administrations सकाळ ऍप गुगल local train हडपसर कोल्हापूर Search Functional Tags:  पुणे, रेल्वे, आयसीआयसीआय, मोबाईल, Sections, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोकल, Administrations, सकाळ, ऍप, गुगल, Local Train, हडपसर, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 3, 2020

रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  News Item ID:  599-news_story-1578065810 Mobile Device Headline:  रेल्वे तिकिट मोबाईल ॲपवरून काढल्यास पाच टक्‍के सूट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी स्थानकांवरही उपलब्ध केली आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यास पाच टक्के सवलतही देण्याची घोषणा प्रशासनाने केली. केवळ विनाआरक्षित तिकिटेच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेचे ‘यूटीएस ॲप’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ॲपल स्टोअरमध्ये यूटीएस ॲप आहे. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यातून प्रवासासाठी लोकल, एक्‍सप्रेस गाड्यांचेही विनाआरक्षित तिकीट काढता येईल. ॲपमध्ये आलेल्या तिकिटाची प्रिंट आऊट काढण्याची गरज नाही.  पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास पुणे विभागातील सर्व स्थानकांमध्ये ही योजना टप्प्याटप्याने कार्यान्वित होत आहे. या योजनेची माहिती व्हावी, यासाठी हडपसर- दौंड, पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. रेल्वे स्थानकाकडे येतानाच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे त्यांना थेट संबंधित रेल्वे गाडीत बसता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत आहे. या योजनेला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.  पुणे-जबलपूरसाठी नवी रेल्वेसेवा पुणे-जबलपूरदरम्यान नवी रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा सुरू केली आहे. सात जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान ती धावणार आहे. दर मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याहून ही गाडी (क्र. ०१६५५) निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी जबलपूरला पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०१६५६) दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पुण्यात पोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.  Vertical Image:  English Headline:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे रेल्वे आयसीआयसीआय मोबाईल sections शिवाजीनगर पिंपरी-चिंचवड तळेगाव लोकल administrations सकाळ ऍप गुगल local train हडपसर कोल्हापूर Search Functional Tags:  पुणे, रेल्वे, आयसीआयसीआय, मोबाईल, Sections, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोकल, Administrations, सकाळ, ऍप, गुगल, Local Train, हडपसर, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  Up to 5 percent discount if train ticket is withdrawn from mobile app रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून मोबाईल फोनवरून रेल्वेच्या कोणत्याही गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2QKAjDZ

No comments:

Post a Comment