Happy Birthday Deepika: दीपिका पदुकाेनचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क! पुणे : सध्या बॉलिवूडमधील टाॅपची अभिनेत्री म्हणजे  दीपिका पदुकाेन होय. तिने खुप कमी कालावधीत बाॅलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. सध्याच्या घडीला कायम लाईमलाfटमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिकाच होय. तिचे वैवाहिक जीवन देखील  रणवीर सिंगसोबत खुप आनंदात जात आहे. तिचा आज तिचा ३४ वा वाढदिवस आहे. यामिमित्त आपण आज तिचे कधीही न पाहिलेले फोेटो पाहणार आहोत.  दीपिका पदुकाेनचा आज 34 वा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण, लग्नानंतरचा तिचा हा दुसरा वाढदिवस आहे. दीपिका आणि रणवीर मागील 2 वर्षांपुर्वी १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर  दीपिकाचे जीवन आणखीच फुलले आहे.  दरम्यान, लग्नानंतरचा तिचा हा दुसराच वाढदिवस आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचं करिअर संपतं असं म्हटलं जातं. दीपिका पदुकोण मात्र याला अपवाद ठरली आहे.           View this post on Instagram                   This is my favourite. Also, i’ve posted and updated a special section on my highlights of her tik tok videos only, you can watch from there anytime @indiatiktok @deepikapadukone #tiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:49am PST दीपिकाकडे येत्या काळात अनेक बिग बजेट सिनेमे तर आहेतच शिवाय ती लग्नानंतरही अनेकांना आशियातील सर्वात मादक अभिनेत्री वाटते. इंग्लंडचे युके इस्टर्न आय वीकलीच्या संपादकांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''दीपिका पादुकोण नेहमी जमिनीवर असते आणि तिच्या याच स्वभावामुळे ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी ठरते.'' तिचे फॅन्स आज तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. सोशल मिडीयात देखील दीपिकाचीच धूम दिसते आहे.  सध्या दीपिका ''छपाक'' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाढदिवसाच्या एकदिवस अगोदर म्हणजेच काल दीपिकाने एक ‘टिक टॉक’व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. छपाक हा मेघना गुलजार यांचा सिनेमा आहे. यामध्ये दीपिकाने अ्ॅसिड हल्ल्यातील युवतीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 10 तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत तिच्या फॅन्समध्ये देखील उत्सुकता आहे. बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक म्हणजे दीपिका पादुकोण होय. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. तसेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून देखील ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दीपिका बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकार आणि मॉडेल निहार पांड्या याच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे ती बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा ते ब-याचदा एकत्र दिसत. नंतर दीपिकाच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि तसतशा निहारसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही थांबल्या. लग्नाअगोदर तिचे अनेकांसोबत नाव जोडलो गेले. त्यामध्ये निहार पांड्या, युवराज सिंग, सिद्धार्थ माल्या, महेंद्रसिंग धोनी या अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र सध्या ती रणविरसोबत लग्न करून खुश आहे. तिचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत करत आहे. आज तिच्या वाढविवसानिमित्त तिला सकाळ टीमकडून खुप खुप शुभेच्छा. आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे.           View this post on Instagram                    @deepikapadukone @thelaxmiagarwal @indiatiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:40am PST News Item ID:  599-news_story-1578159059 Mobile Device Headline:  Happy Birthday Deepika: दीपिका पदुकाेनचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Pune Mobile Body:  पुणे : सध्या बॉलिवूडमधील टाॅपची अभिनेत्री म्हणजे  दीपिका पदुकाेन होय. तिने खुप कमी कालावधीत बाॅलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. सध्याच्या घडीला कायम लाईमलाfटमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिकाच होय. तिचे वैवाहिक जीवन देखील  रणवीर सिंगसोबत खुप आनंदात जात आहे. तिचा आज तिचा ३४ वा वाढदिवस आहे. यामिमित्त आपण आज तिचे कधीही न पाहिलेले फोेटो पाहणार आहोत.  दीपिका पदुकाेनचा आज 34 वा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण, लग्नानंतरचा तिचा हा दुसरा वाढदिवस आहे. दीपिका आणि रणवीर मागील 2 वर्षांपुर्वी १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर  दीपिकाचे जीवन आणखीच फुलले आहे.  दरम्यान, लग्नानंतरचा तिचा हा दुसराच वाढदिवस आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचं करिअर संपतं असं म्हटलं जातं. दीपिका पदुकोण मात्र याला अपवाद ठरली आहे.           View this post on Instagram                   This is my favourite. Also, i’ve posted and updated a special section on my highlights of her tik tok videos only, you can watch from there anytime @indiatiktok @deepikapadukone #tiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:49am PST दीपिकाकडे येत्या काळात अनेक बिग बजेट सिनेमे तर आहेतच शिवाय ती लग्नानंतरही अनेकांना आशियातील सर्वात मादक अभिनेत्री वाटते. इंग्लंडचे युके इस्टर्न आय वीकलीच्या संपादकांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''दीपिका पादुकोण नेहमी जमिनीवर असते आणि तिच्या याच स्वभावामुळे ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी ठरते.'' तिचे फॅन्स आज तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. सोशल मिडीयात देखील दीपिकाचीच धूम दिसते आहे.  सध्या दीपिका ''छपाक'' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाढदिवसाच्या एकदिवस अगोदर म्हणजेच काल दीपिकाने एक ‘टिक टॉक’व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. छपाक हा मेघना गुलजार यांचा सिनेमा आहे. यामध्ये दीपिकाने अ्ॅसिड हल्ल्यातील युवतीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 10 तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत तिच्या फॅन्समध्ये देखील उत्सुकता आहे. बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक म्हणजे दीपिका पादुकोण होय. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. तसेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून देखील ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दीपिका बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकार आणि मॉडेल निहार पांड्या याच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे ती बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा ते ब-याचदा एकत्र दिसत. नंतर दीपिकाच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि तसतशा निहारसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही थांबल्या. लग्नाअगोदर तिचे अनेकांसोबत नाव जोडलो गेले. त्यामध्ये निहार पांड्या, युवराज सिंग, सिद्धार्थ माल्या, महेंद्रसिंग धोनी या अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र सध्या ती रणविरसोबत लग्न करून खुश आहे. तिचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत करत आहे. आज तिच्या वाढविवसानिमित्त तिला सकाळ टीमकडून खुप खुप शुभेच्छा. आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे.           View this post on Instagram                    @deepikapadukone @thelaxmiagarwal @indiatiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:40am PST Vertical Image:  English Headline:  Happy Birthday Deepika : Deepika Padukone rare and unseen pics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण वाढदिवस लग्न करिअर दीपिका पदुकोण tiktok चित्रपट व्हिडिओ गुलजार Search Functional Tags:  बॉलिवूड, अभिनेत्री, दीपिका पादुकोण, वाढदिवस, लग्न, करिअर, दीपिका पदुकोण, tiktok, चित्रपट, व्हिडिओ, गुलजार Twitter Publish:  Meta Description:  Happy Birthday Deepika : Deepika Padukone rare and unseen pics आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे रणवीर News Story Feeds https://ift.tt/39HyoIT - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 4, 2020

Happy Birthday Deepika: दीपिका पदुकाेनचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क! पुणे : सध्या बॉलिवूडमधील टाॅपची अभिनेत्री म्हणजे  दीपिका पदुकाेन होय. तिने खुप कमी कालावधीत बाॅलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. सध्याच्या घडीला कायम लाईमलाfटमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिकाच होय. तिचे वैवाहिक जीवन देखील  रणवीर सिंगसोबत खुप आनंदात जात आहे. तिचा आज तिचा ३४ वा वाढदिवस आहे. यामिमित्त आपण आज तिचे कधीही न पाहिलेले फोेटो पाहणार आहोत.  दीपिका पदुकाेनचा आज 34 वा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण, लग्नानंतरचा तिचा हा दुसरा वाढदिवस आहे. दीपिका आणि रणवीर मागील 2 वर्षांपुर्वी १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर  दीपिकाचे जीवन आणखीच फुलले आहे.  दरम्यान, लग्नानंतरचा तिचा हा दुसराच वाढदिवस आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचं करिअर संपतं असं म्हटलं जातं. दीपिका पदुकोण मात्र याला अपवाद ठरली आहे.           View this post on Instagram                   This is my favourite. Also, i’ve posted and updated a special section on my highlights of her tik tok videos only, you can watch from there anytime @indiatiktok @deepikapadukone #tiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:49am PST दीपिकाकडे येत्या काळात अनेक बिग बजेट सिनेमे तर आहेतच शिवाय ती लग्नानंतरही अनेकांना आशियातील सर्वात मादक अभिनेत्री वाटते. इंग्लंडचे युके इस्टर्न आय वीकलीच्या संपादकांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''दीपिका पादुकोण नेहमी जमिनीवर असते आणि तिच्या याच स्वभावामुळे ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी ठरते.'' तिचे फॅन्स आज तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. सोशल मिडीयात देखील दीपिकाचीच धूम दिसते आहे.  सध्या दीपिका ''छपाक'' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाढदिवसाच्या एकदिवस अगोदर म्हणजेच काल दीपिकाने एक ‘टिक टॉक’व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. छपाक हा मेघना गुलजार यांचा सिनेमा आहे. यामध्ये दीपिकाने अ्ॅसिड हल्ल्यातील युवतीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 10 तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत तिच्या फॅन्समध्ये देखील उत्सुकता आहे. बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक म्हणजे दीपिका पादुकोण होय. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. तसेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून देखील ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दीपिका बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकार आणि मॉडेल निहार पांड्या याच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे ती बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा ते ब-याचदा एकत्र दिसत. नंतर दीपिकाच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि तसतशा निहारसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही थांबल्या. लग्नाअगोदर तिचे अनेकांसोबत नाव जोडलो गेले. त्यामध्ये निहार पांड्या, युवराज सिंग, सिद्धार्थ माल्या, महेंद्रसिंग धोनी या अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र सध्या ती रणविरसोबत लग्न करून खुश आहे. तिचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत करत आहे. आज तिच्या वाढविवसानिमित्त तिला सकाळ टीमकडून खुप खुप शुभेच्छा. आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे.           View this post on Instagram                    @deepikapadukone @thelaxmiagarwal @indiatiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:40am PST News Item ID:  599-news_story-1578159059 Mobile Device Headline:  Happy Birthday Deepika: दीपिका पदुकाेनचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Pune Mobile Body:  पुणे : सध्या बॉलिवूडमधील टाॅपची अभिनेत्री म्हणजे  दीपिका पदुकाेन होय. तिने खुप कमी कालावधीत बाॅलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. सध्याच्या घडीला कायम लाईमलाfटमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिकाच होय. तिचे वैवाहिक जीवन देखील  रणवीर सिंगसोबत खुप आनंदात जात आहे. तिचा आज तिचा ३४ वा वाढदिवस आहे. यामिमित्त आपण आज तिचे कधीही न पाहिलेले फोेटो पाहणार आहोत.  दीपिका पदुकाेनचा आज 34 वा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण, लग्नानंतरचा तिचा हा दुसरा वाढदिवस आहे. दीपिका आणि रणवीर मागील 2 वर्षांपुर्वी १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर  दीपिकाचे जीवन आणखीच फुलले आहे.  दरम्यान, लग्नानंतरचा तिचा हा दुसराच वाढदिवस आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचं करिअर संपतं असं म्हटलं जातं. दीपिका पदुकोण मात्र याला अपवाद ठरली आहे.           View this post on Instagram                   This is my favourite. Also, i’ve posted and updated a special section on my highlights of her tik tok videos only, you can watch from there anytime @indiatiktok @deepikapadukone #tiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:49am PST दीपिकाकडे येत्या काळात अनेक बिग बजेट सिनेमे तर आहेतच शिवाय ती लग्नानंतरही अनेकांना आशियातील सर्वात मादक अभिनेत्री वाटते. इंग्लंडचे युके इस्टर्न आय वीकलीच्या संपादकांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''दीपिका पादुकोण नेहमी जमिनीवर असते आणि तिच्या याच स्वभावामुळे ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी ठरते.'' तिचे फॅन्स आज तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. सोशल मिडीयात देखील दीपिकाचीच धूम दिसते आहे.  सध्या दीपिका ''छपाक'' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाढदिवसाच्या एकदिवस अगोदर म्हणजेच काल दीपिकाने एक ‘टिक टॉक’व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. छपाक हा मेघना गुलजार यांचा सिनेमा आहे. यामध्ये दीपिकाने अ्ॅसिड हल्ल्यातील युवतीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 10 तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत तिच्या फॅन्समध्ये देखील उत्सुकता आहे. बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक म्हणजे दीपिका पादुकोण होय. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. तसेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून देखील ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दीपिका बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकार आणि मॉडेल निहार पांड्या याच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे ती बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा ते ब-याचदा एकत्र दिसत. नंतर दीपिकाच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि तसतशा निहारसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही थांबल्या. लग्नाअगोदर तिचे अनेकांसोबत नाव जोडलो गेले. त्यामध्ये निहार पांड्या, युवराज सिंग, सिद्धार्थ माल्या, महेंद्रसिंग धोनी या अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र सध्या ती रणविरसोबत लग्न करून खुश आहे. तिचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत करत आहे. आज तिच्या वाढविवसानिमित्त तिला सकाळ टीमकडून खुप खुप शुभेच्छा. आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे.           View this post on Instagram                    @deepikapadukone @thelaxmiagarwal @indiatiktok A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Jan 3, 2020 at 10:40am PST Vertical Image:  English Headline:  Happy Birthday Deepika : Deepika Padukone rare and unseen pics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण वाढदिवस लग्न करिअर दीपिका पदुकोण tiktok चित्रपट व्हिडिओ गुलजार Search Functional Tags:  बॉलिवूड, अभिनेत्री, दीपिका पादुकोण, वाढदिवस, लग्न, करिअर, दीपिका पदुकोण, tiktok, चित्रपट, व्हिडिओ, गुलजार Twitter Publish:  Meta Description:  Happy Birthday Deepika : Deepika Padukone rare and unseen pics आज दीपिका आपल्या 34 व्या वाढदिवसानमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. मात्र याबाबत तिने मिडीयाला कसलीच खबर लागू दिली नाही. यामुळेच ती खुप जमिनीवर असणारी अभिनेत्री आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे रणवीर News Story Feeds https://ift.tt/39HyoIT


via News Story Feeds https://ift.tt/2QN3BBV

No comments:

Post a Comment