असे का घडले? - शेतमालाचे भाव गडगडले अमरावती : पेरणीच्या वेळी भाव वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल न विकता मागे ठेवला त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. गेल्या सप्ताहात सर्वच शेतमालांचे भाव बाजारात पडले आहेत. शासनाचा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळजी नगदी पिकांचे भाव पडू लागले  खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांचे भाव पडू लागले असून हमीभावाची आस शासकीय नियम, निकष तसेच अटी व शर्तीमुळे मृगजळ ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. तो आता चार हजारांवरून खाली उतरला आहे. शासनाने सोयाबीनला या ंहंगामात 3,710 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत 311 रुपयांनी वाढ केली. मात्र खुल्या बाजारातील भाव हमीभावपेक्षाही अधिक राहल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली. अधिक भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतमाल मागे ठेवला, त्यांची आता पंचाईत झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. ठरलं... हिंगणा मार्गावर मंगळवारपासून धावणार नागपूर मेट्रो   खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने खरिपातील दुसरे नगदी पीक कापसालाही खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 5 हजार ते 5200 रुपये भाव पदरी पडत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाची तरतूद असली तरी शासनाचे नियम, निकष, अटी व शर्तींच्या गराड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तो पडत नाही. त्यामुळेच शासकीय खरेदीच्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने आहे. तुरीचे भाव आगमनातच पाडण्यात आले आहेत. तुरीला यंदा शासनाने 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला असला तरी खरेदी मात्र सुरू केलेली नाही. नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन व कापसाला फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तूरीपासून अपेक्षा आहेत. खुल्या बाजारात पाच हजारांवर भाव नाहीत. 4,700 रुपये प्रतीक्विंटलपासून व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.   दुष्काळ सहन करण्याची वेळ  खरिपातील पिकांच्या विक्रीत दैना होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन वगळता उर्वरित नगदी पिकांना मात्र भाव मिळालेले नाहीत. त्यांच्या भावातील पडझड कायम आहे. निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन फार झालेले नाही. ओला दुष्काळ सहन करण्याची वेळ आली असताना बाजारातही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.   News Item ID:  599-news_story-1579966980 Mobile Device Headline:  असे का घडले? - शेतमालाचे भाव गडगडले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Vidarbha Mobile Body:  अमरावती : पेरणीच्या वेळी भाव वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल न विकता मागे ठेवला त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. गेल्या सप्ताहात सर्वच शेतमालांचे भाव बाजारात पडले आहेत. शासनाचा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळजी नगदी पिकांचे भाव पडू लागले  खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांचे भाव पडू लागले असून हमीभावाची आस शासकीय नियम, निकष तसेच अटी व शर्तीमुळे मृगजळ ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. तो आता चार हजारांवरून खाली उतरला आहे. शासनाने सोयाबीनला या ंहंगामात 3,710 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत 311 रुपयांनी वाढ केली. मात्र खुल्या बाजारातील भाव हमीभावपेक्षाही अधिक राहल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली. अधिक भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतमाल मागे ठेवला, त्यांची आता पंचाईत झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. ठरलं... हिंगणा मार्गावर मंगळवारपासून धावणार नागपूर मेट्रो   खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने खरिपातील दुसरे नगदी पीक कापसालाही खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 5 हजार ते 5200 रुपये भाव पदरी पडत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाची तरतूद असली तरी शासनाचे नियम, निकष, अटी व शर्तींच्या गराड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तो पडत नाही. त्यामुळेच शासकीय खरेदीच्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने आहे. तुरीचे भाव आगमनातच पाडण्यात आले आहेत. तुरीला यंदा शासनाने 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला असला तरी खरेदी मात्र सुरू केलेली नाही. नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन व कापसाला फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तूरीपासून अपेक्षा आहेत. खुल्या बाजारात पाच हजारांवर भाव नाहीत. 4,700 रुपये प्रतीक्विंटलपासून व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.   दुष्काळ सहन करण्याची वेळ  खरिपातील पिकांच्या विक्रीत दैना होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन वगळता उर्वरित नगदी पिकांना मात्र भाव मिळालेले नाहीत. त्यांच्या भावातील पडझड कायम आहे. निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन फार झालेले नाही. ओला दुष्काळ सहन करण्याची वेळ आली असताना बाजारातही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.   Vertical Image:  English Headline:  Why did this happen? - Commodity prices fall Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा हमीभाव minimum support price सोयाबीन कापूस तूर मात mate नागपूर nagpur दुष्काळ निसर्ग Search Functional Tags:  हमीभाव, Minimum Support Price, सोयाबीन, कापूस, तूर, मात, mate, नागपूर, Nagpur, दुष्काळ, निसर्ग Twitter Publish:  Meta Keyword:  Why did this happen? - Commodity prices fall Meta Description:  Why did this happen? - Commodity prices fall,सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमरावती News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 25, 2020

असे का घडले? - शेतमालाचे भाव गडगडले अमरावती : पेरणीच्या वेळी भाव वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल न विकता मागे ठेवला त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. गेल्या सप्ताहात सर्वच शेतमालांचे भाव बाजारात पडले आहेत. शासनाचा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळजी नगदी पिकांचे भाव पडू लागले  खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांचे भाव पडू लागले असून हमीभावाची आस शासकीय नियम, निकष तसेच अटी व शर्तीमुळे मृगजळ ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. तो आता चार हजारांवरून खाली उतरला आहे. शासनाने सोयाबीनला या ंहंगामात 3,710 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत 311 रुपयांनी वाढ केली. मात्र खुल्या बाजारातील भाव हमीभावपेक्षाही अधिक राहल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली. अधिक भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतमाल मागे ठेवला, त्यांची आता पंचाईत झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. ठरलं... हिंगणा मार्गावर मंगळवारपासून धावणार नागपूर मेट्रो   खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने खरिपातील दुसरे नगदी पीक कापसालाही खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 5 हजार ते 5200 रुपये भाव पदरी पडत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाची तरतूद असली तरी शासनाचे नियम, निकष, अटी व शर्तींच्या गराड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तो पडत नाही. त्यामुळेच शासकीय खरेदीच्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने आहे. तुरीचे भाव आगमनातच पाडण्यात आले आहेत. तुरीला यंदा शासनाने 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला असला तरी खरेदी मात्र सुरू केलेली नाही. नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन व कापसाला फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तूरीपासून अपेक्षा आहेत. खुल्या बाजारात पाच हजारांवर भाव नाहीत. 4,700 रुपये प्रतीक्विंटलपासून व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.   दुष्काळ सहन करण्याची वेळ  खरिपातील पिकांच्या विक्रीत दैना होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन वगळता उर्वरित नगदी पिकांना मात्र भाव मिळालेले नाहीत. त्यांच्या भावातील पडझड कायम आहे. निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन फार झालेले नाही. ओला दुष्काळ सहन करण्याची वेळ आली असताना बाजारातही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.   News Item ID:  599-news_story-1579966980 Mobile Device Headline:  असे का घडले? - शेतमालाचे भाव गडगडले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Vidarbha Mobile Body:  अमरावती : पेरणीच्या वेळी भाव वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल न विकता मागे ठेवला त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. गेल्या सप्ताहात सर्वच शेतमालांचे भाव बाजारात पडले आहेत. शासनाचा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळजी नगदी पिकांचे भाव पडू लागले  खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांचे भाव पडू लागले असून हमीभावाची आस शासकीय नियम, निकष तसेच अटी व शर्तीमुळे मृगजळ ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. तो आता चार हजारांवरून खाली उतरला आहे. शासनाने सोयाबीनला या ंहंगामात 3,710 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत 311 रुपयांनी वाढ केली. मात्र खुल्या बाजारातील भाव हमीभावपेक्षाही अधिक राहल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली. अधिक भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतमाल मागे ठेवला, त्यांची आता पंचाईत झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. ठरलं... हिंगणा मार्गावर मंगळवारपासून धावणार नागपूर मेट्रो   खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने खरिपातील दुसरे नगदी पीक कापसालाही खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 5 हजार ते 5200 रुपये भाव पदरी पडत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाची तरतूद असली तरी शासनाचे नियम, निकष, अटी व शर्तींच्या गराड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तो पडत नाही. त्यामुळेच शासकीय खरेदीच्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने आहे. तुरीचे भाव आगमनातच पाडण्यात आले आहेत. तुरीला यंदा शासनाने 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला असला तरी खरेदी मात्र सुरू केलेली नाही. नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन व कापसाला फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तूरीपासून अपेक्षा आहेत. खुल्या बाजारात पाच हजारांवर भाव नाहीत. 4,700 रुपये प्रतीक्विंटलपासून व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.   दुष्काळ सहन करण्याची वेळ  खरिपातील पिकांच्या विक्रीत दैना होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन वगळता उर्वरित नगदी पिकांना मात्र भाव मिळालेले नाहीत. त्यांच्या भावातील पडझड कायम आहे. निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन फार झालेले नाही. ओला दुष्काळ सहन करण्याची वेळ आली असताना बाजारातही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.   Vertical Image:  English Headline:  Why did this happen? - Commodity prices fall Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा हमीभाव minimum support price सोयाबीन कापूस तूर मात mate नागपूर nagpur दुष्काळ निसर्ग Search Functional Tags:  हमीभाव, Minimum Support Price, सोयाबीन, कापूस, तूर, मात, mate, नागपूर, Nagpur, दुष्काळ, निसर्ग Twitter Publish:  Meta Keyword:  Why did this happen? - Commodity prices fall Meta Description:  Why did this happen? - Commodity prices fall,सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे. Send as Notification:  Topic Tags:  अमरावती News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RulgA6

No comments:

Post a Comment