उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन उस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनिस सादिक कुरेशी यांच्या उपाहारगृहात थाळी वितरित केली जाणार आहे. याशिवाय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील संजय ज्ञानोबा कदम यांच्या शिवदीप उपाहारगृहात थाळीचा आस्वाद शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवभोजन थाळीची चर्चा होती.  अशी असणार थाळी  दिवसामध्ये एका व्यक्तीला एकदाच थाळी मिळणार आहे. केवळ 10 रुपयांमध्ये दोन चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूग भात व एक वाटी वरण असे असणार आहे. शहरी भागासाठी ही थाळी 50 रुपयांना तर ग्रामीण भागात 35 रुपये किंमत असणार आहे. ज्या संस्थेने, हॉटेलने थाळी 10 रुपयांना दिली, त्यांना 25 ते 40 रुपये अनुदान दिले जाणार आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल जागा उपलब्ध होणार  दुपारी 12 ते दोन वाजेपर्यंत या थाळीचा गरजूंना आस्वाद घेता येणार आहे. यावेळेत संबंधित हॉटेलमध्ये अशा गरजूंना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बाहेरचे जेवण संबंधित ठिकाणी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच शिळे अन्न दिले जाणार नाही, याची काळजी संबंधित हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेणेही हॉटेलमालकावर बंधनकारक असणार आहे.  उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी 125 प्रमाणे एकूण दिवसात 250 थाळी देता येणार आहेत. यातून गरजूंनी लाभ घेणे अपेक्षित आहे. - चारुशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी News Item ID:  599-news_story-1579710169 Mobile Device Headline:  उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  उस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनिस सादिक कुरेशी यांच्या उपाहारगृहात थाळी वितरित केली जाणार आहे. याशिवाय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील संजय ज्ञानोबा कदम यांच्या शिवदीप उपाहारगृहात थाळीचा आस्वाद शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवभोजन थाळीची चर्चा होती.  अशी असणार थाळी  दिवसामध्ये एका व्यक्तीला एकदाच थाळी मिळणार आहे. केवळ 10 रुपयांमध्ये दोन चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूग भात व एक वाटी वरण असे असणार आहे. शहरी भागासाठी ही थाळी 50 रुपयांना तर ग्रामीण भागात 35 रुपये किंमत असणार आहे. ज्या संस्थेने, हॉटेलने थाळी 10 रुपयांना दिली, त्यांना 25 ते 40 रुपये अनुदान दिले जाणार आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल जागा उपलब्ध होणार  दुपारी 12 ते दोन वाजेपर्यंत या थाळीचा गरजूंना आस्वाद घेता येणार आहे. यावेळेत संबंधित हॉटेलमध्ये अशा गरजूंना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बाहेरचे जेवण संबंधित ठिकाणी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच शिळे अन्न दिले जाणार नाही, याची काळजी संबंधित हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेणेही हॉटेलमालकावर बंधनकारक असणार आहे.  उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी 125 प्रमाणे एकूण दिवसात 250 थाळी देता येणार आहेत. यातून गरजूंनी लाभ घेणे अपेक्षित आहे. - चारुशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी Vertical Image:  English Headline:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उस्मानाबाद usmanabad प्रजासत्ताक दिन republic day मूग औषध drug प्रशासन administrations Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, प्रजासत्ताक दिन, Republic Day, मूग, औषध, drug, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News Meta Description:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद प्रजासत्ताक दिन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 22, 2020

उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन उस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनिस सादिक कुरेशी यांच्या उपाहारगृहात थाळी वितरित केली जाणार आहे. याशिवाय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील संजय ज्ञानोबा कदम यांच्या शिवदीप उपाहारगृहात थाळीचा आस्वाद शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवभोजन थाळीची चर्चा होती.  अशी असणार थाळी  दिवसामध्ये एका व्यक्तीला एकदाच थाळी मिळणार आहे. केवळ 10 रुपयांमध्ये दोन चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूग भात व एक वाटी वरण असे असणार आहे. शहरी भागासाठी ही थाळी 50 रुपयांना तर ग्रामीण भागात 35 रुपये किंमत असणार आहे. ज्या संस्थेने, हॉटेलने थाळी 10 रुपयांना दिली, त्यांना 25 ते 40 रुपये अनुदान दिले जाणार आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल जागा उपलब्ध होणार  दुपारी 12 ते दोन वाजेपर्यंत या थाळीचा गरजूंना आस्वाद घेता येणार आहे. यावेळेत संबंधित हॉटेलमध्ये अशा गरजूंना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बाहेरचे जेवण संबंधित ठिकाणी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच शिळे अन्न दिले जाणार नाही, याची काळजी संबंधित हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेणेही हॉटेलमालकावर बंधनकारक असणार आहे.  उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी 125 प्रमाणे एकूण दिवसात 250 थाळी देता येणार आहेत. यातून गरजूंनी लाभ घेणे अपेक्षित आहे. - चारुशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी News Item ID:  599-news_story-1579710169 Mobile Device Headline:  उस्मानाबादेत दोन ठिकाणी मिळणार शिवभोजन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  उस्मानाबाद : शहरात प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील अनिस सादिक कुरेशी यांच्या उपाहारगृहात थाळी वितरित केली जाणार आहे. याशिवाय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील संजय ज्ञानोबा कदम यांच्या शिवदीप उपाहारगृहात थाळीचा आस्वाद शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवभोजन थाळीची चर्चा होती.  अशी असणार थाळी  दिवसामध्ये एका व्यक्तीला एकदाच थाळी मिळणार आहे. केवळ 10 रुपयांमध्ये दोन चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूग भात व एक वाटी वरण असे असणार आहे. शहरी भागासाठी ही थाळी 50 रुपयांना तर ग्रामीण भागात 35 रुपये किंमत असणार आहे. ज्या संस्थेने, हॉटेलने थाळी 10 रुपयांना दिली, त्यांना 25 ते 40 रुपये अनुदान दिले जाणार आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल जागा उपलब्ध होणार  दुपारी 12 ते दोन वाजेपर्यंत या थाळीचा गरजूंना आस्वाद घेता येणार आहे. यावेळेत संबंधित हॉटेलमध्ये अशा गरजूंना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बाहेरचे जेवण संबंधित ठिकाणी घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच शिळे अन्न दिले जाणार नाही, याची काळजी संबंधित हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेणेही हॉटेलमालकावर बंधनकारक असणार आहे.  उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दोन ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी 125 प्रमाणे एकूण दिवसात 250 थाळी देता येणार आहेत. यातून गरजूंनी लाभ घेणे अपेक्षित आहे. - चारुशीला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी Vertical Image:  English Headline:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उस्मानाबाद usmanabad प्रजासत्ताक दिन republic day मूग औषध drug प्रशासन administrations Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, प्रजासत्ताक दिन, Republic Day, मूग, औषध, drug, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News Meta Description:  ShivBhojan Thali In Osmanabad Shivsena News प्रजासत्ताक दिनापासून दोन ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद प्रजासत्ताक दिन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38wpFIb

No comments:

Post a Comment