बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक  मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  मोठी बातमी - मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वायुप्रदूषणाची पातळी रविवारी घटण्याचा अंदाज असला, तरी ती अतिदूषितच राहील. नवी मुंबई आणि चेंबूर येथील प्रदूषणाची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी धावण्याऐवजी चालण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भांडुप या दोन ठिकाणची हवा श्‍वास घेण्यासारखी होती, तर अंधेरी, चेंबूर, वरळी, माझगाव या ठिकाणची हवा प्रदूषित आणि मालाडची हवा अतिदूषित होती.  वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 348 मायक्रोग्रॅम होते. त्याखालोखाल मालाडमध्ये हे प्रमाण 303 मायक्रोग्रॅम होते. हे प्रमाण नवी मुंबईतील हवेत 330 मायक्रोग्रॅम, तर दिल्लीतील हवेत 330 मायक्रोग्रॅम होते.  मोठी बातमी - शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा.. पीएम 2.5 प्रमाण (मायक्रोग्रॅम)  ठिकाण - शनिवार - रविवार  दिल्ली - 330 - 318  मुंबई - 242 - 240  नवी मुंबई - 330 - 333  कुलाबा - 158 - 177  माझगाव - 231 - 258  वरळी - 226 - 251  चेंबूर - 284 - 304  भांडूप  - 111 - 138  बोरिवली - 198 - 179  मालाड - 307 - 287  अंधेरी - 236 - 105  बीकेसी - 348 - 335   air quality of bandra kurla complex is harmful than delhi News Item ID:  599-news_story-1580001380 Mobile Device Headline:  बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  मोठी बातमी - मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वायुप्रदूषणाची पातळी रविवारी घटण्याचा अंदाज असला, तरी ती अतिदूषितच राहील. नवी मुंबई आणि चेंबूर येथील प्रदूषणाची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी धावण्याऐवजी चालण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भांडुप या दोन ठिकाणची हवा श्‍वास घेण्यासारखी होती, तर अंधेरी, चेंबूर, वरळी, माझगाव या ठिकाणची हवा प्रदूषित आणि मालाडची हवा अतिदूषित होती.  वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 348 मायक्रोग्रॅम होते. त्याखालोखाल मालाडमध्ये हे प्रमाण 303 मायक्रोग्रॅम होते. हे प्रमाण नवी मुंबईतील हवेत 330 मायक्रोग्रॅम, तर दिल्लीतील हवेत 330 मायक्रोग्रॅम होते.  मोठी बातमी - शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा.. पीएम 2.5 प्रमाण (मायक्रोग्रॅम)  ठिकाण - शनिवार - रविवार  दिल्ली - 330 - 318  मुंबई - 242 - 240  नवी मुंबई - 330 - 333  कुलाबा - 158 - 177  माझगाव - 231 - 258  वरळी - 226 - 251  चेंबूर - 284 - 304  भांडूप  - 111 - 138  बोरिवली - 198 - 179  मालाड - 307 - 287  अंधेरी - 236 - 105  बीकेसी - 348 - 335   air quality of bandra kurla complex is harmful than delhi Vertical Image:  English Headline:  air quality of bandra kurla complex is harmful than delhi सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra प्रदूषण दिल्ली भारत उपक्रम नवी मुंबई सकाळ delhi Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महाराष्ट्र, Maharashtra, प्रदूषण, दिल्ली, भारत, उपक्रम, नवी मुंबई, सकाळ, delhi Twitter Publish:  Meta Description:  air quality of bandra kurla complex is harmful than delhi : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  Send as Notification:  Topic Tags:  नवी मुंबई मुंबई महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 25, 2020

बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक  मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  मोठी बातमी - मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वायुप्रदूषणाची पातळी रविवारी घटण्याचा अंदाज असला, तरी ती अतिदूषितच राहील. नवी मुंबई आणि चेंबूर येथील प्रदूषणाची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी धावण्याऐवजी चालण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भांडुप या दोन ठिकाणची हवा श्‍वास घेण्यासारखी होती, तर अंधेरी, चेंबूर, वरळी, माझगाव या ठिकाणची हवा प्रदूषित आणि मालाडची हवा अतिदूषित होती.  वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 348 मायक्रोग्रॅम होते. त्याखालोखाल मालाडमध्ये हे प्रमाण 303 मायक्रोग्रॅम होते. हे प्रमाण नवी मुंबईतील हवेत 330 मायक्रोग्रॅम, तर दिल्लीतील हवेत 330 मायक्रोग्रॅम होते.  मोठी बातमी - शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा.. पीएम 2.5 प्रमाण (मायक्रोग्रॅम)  ठिकाण - शनिवार - रविवार  दिल्ली - 330 - 318  मुंबई - 242 - 240  नवी मुंबई - 330 - 333  कुलाबा - 158 - 177  माझगाव - 231 - 258  वरळी - 226 - 251  चेंबूर - 284 - 304  भांडूप  - 111 - 138  बोरिवली - 198 - 179  मालाड - 307 - 287  अंधेरी - 236 - 105  बीकेसी - 348 - 335   air quality of bandra kurla complex is harmful than delhi News Item ID:  599-news_story-1580001380 Mobile Device Headline:  बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  मोठी बातमी - मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वायुप्रदूषणाची पातळी रविवारी घटण्याचा अंदाज असला, तरी ती अतिदूषितच राहील. नवी मुंबई आणि चेंबूर येथील प्रदूषणाची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी धावण्याऐवजी चालण्याचा व्यायाम करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भांडुप या दोन ठिकाणची हवा श्‍वास घेण्यासारखी होती, तर अंधेरी, चेंबूर, वरळी, माझगाव या ठिकाणची हवा प्रदूषित आणि मालाडची हवा अतिदूषित होती.  वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 348 मायक्रोग्रॅम होते. त्याखालोखाल मालाडमध्ये हे प्रमाण 303 मायक्रोग्रॅम होते. हे प्रमाण नवी मुंबईतील हवेत 330 मायक्रोग्रॅम, तर दिल्लीतील हवेत 330 मायक्रोग्रॅम होते.  मोठी बातमी - शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा.. पीएम 2.5 प्रमाण (मायक्रोग्रॅम)  ठिकाण - शनिवार - रविवार  दिल्ली - 330 - 318  मुंबई - 242 - 240  नवी मुंबई - 330 - 333  कुलाबा - 158 - 177  माझगाव - 231 - 258  वरळी - 226 - 251  चेंबूर - 284 - 304  भांडूप  - 111 - 138  बोरिवली - 198 - 179  मालाड - 307 - 287  अंधेरी - 236 - 105  बीकेसी - 348 - 335   air quality of bandra kurla complex is harmful than delhi Vertical Image:  English Headline:  air quality of bandra kurla complex is harmful than delhi सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra प्रदूषण दिल्ली भारत उपक्रम नवी मुंबई सकाळ delhi Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महाराष्ट्र, Maharashtra, प्रदूषण, दिल्ली, भारत, उपक्रम, नवी मुंबई, सकाळ, delhi Twitter Publish:  Meta Description:  air quality of bandra kurla complex is harmful than delhi : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक असल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत करण्यात आली.  Send as Notification:  Topic Tags:  नवी मुंबई मुंबई महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36tacHF

No comments:

Post a Comment