अडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए परंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. याची प्रचिती नीलेश मचिंदर यांनी दिली. रत्नापूर (ता. परंडा) येथील शेतकरी कुटुंबातील नीलेश मचिंदर यांनी अडचणींवर मात करून सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविले आहे. नीलेश मचिंदर यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. नीलेश यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील जयहिंद मचिंदर व आई जमुना शेतकरी आहेत. नीलेश यांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती पवित्राबाई दैठणकर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुणे येथे झाले असून, वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार! शिक्षण घेताना, आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. अभ्यासाच्या सीडी, जमेल तशी पुस्तके घेऊन, मोठ्या शहरांत कुठेही क्‍लास न लावता अभ्यासात सातत्य ठेवले. अर्धवेळ काम करून शिक्षण शिक्षण घेत असताना नीलेश यांना बहीण सविता व दाजी रमेश सुरवसे यांनी मदतीचा हात दिला. पूर्ण खर्च भागावा यासाठी त्याने अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी मामा जगन्नाथ कदम हे त्यांना प्रोत्साहन देत होते. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. देशातून अवघे 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नीलेश यांनी या परीक्षेत यश प्राप्त केले.  राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला News Item ID:  599-news_story-1579714439 Mobile Device Headline:  अडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  परंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. याची प्रचिती नीलेश मचिंदर यांनी दिली. रत्नापूर (ता. परंडा) येथील शेतकरी कुटुंबातील नीलेश मचिंदर यांनी अडचणींवर मात करून सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविले आहे. नीलेश मचिंदर यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. नीलेश यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील जयहिंद मचिंदर व आई जमुना शेतकरी आहेत. नीलेश यांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती पवित्राबाई दैठणकर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुणे येथे झाले असून, वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार! शिक्षण घेताना, आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. अभ्यासाच्या सीडी, जमेल तशी पुस्तके घेऊन, मोठ्या शहरांत कुठेही क्‍लास न लावता अभ्यासात सातत्य ठेवले. अर्धवेळ काम करून शिक्षण शिक्षण घेत असताना नीलेश यांना बहीण सविता व दाजी रमेश सुरवसे यांनी मदतीचा हात दिला. पूर्ण खर्च भागावा यासाठी त्याने अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी मामा जगन्नाथ कदम हे त्यांना प्रोत्साहन देत होते. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. देशातून अवघे 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नीलेश यांनी या परीक्षेत यश प्राप्त केले.  राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला Vertical Image:  English Headline:  Paranda Young Student Became CA Osmanabad News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उस्मानाबाद usmanabad शिक्षण education मात mate पूर floods सनदी लेखापाल पुणे पदवी स्वप्न Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, शिक्षण, Education, मात, mate, पूर, Floods, सनदी लेखापाल, पुणे, पदवी, स्वप्न Twitter Publish:  Meta Keyword:  Paranda Young Student Became CA Osmanabad News Meta Description:  Paranda Young Student Became CA Osmanabad News आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 22, 2020

अडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए परंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. याची प्रचिती नीलेश मचिंदर यांनी दिली. रत्नापूर (ता. परंडा) येथील शेतकरी कुटुंबातील नीलेश मचिंदर यांनी अडचणींवर मात करून सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविले आहे. नीलेश मचिंदर यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. नीलेश यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील जयहिंद मचिंदर व आई जमुना शेतकरी आहेत. नीलेश यांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती पवित्राबाई दैठणकर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुणे येथे झाले असून, वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार! शिक्षण घेताना, आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. अभ्यासाच्या सीडी, जमेल तशी पुस्तके घेऊन, मोठ्या शहरांत कुठेही क्‍लास न लावता अभ्यासात सातत्य ठेवले. अर्धवेळ काम करून शिक्षण शिक्षण घेत असताना नीलेश यांना बहीण सविता व दाजी रमेश सुरवसे यांनी मदतीचा हात दिला. पूर्ण खर्च भागावा यासाठी त्याने अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी मामा जगन्नाथ कदम हे त्यांना प्रोत्साहन देत होते. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. देशातून अवघे 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नीलेश यांनी या परीक्षेत यश प्राप्त केले.  राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला News Item ID:  599-news_story-1579714439 Mobile Device Headline:  अडचणींवर मात करून शेतकरीपुत्र झाला सीए Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  परंडा (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षण घेत असताना प्रशासकीय अधिकारी होण्याची ओढ अंतर्मनात असेल तर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. याची प्रचिती नीलेश मचिंदर यांनी दिली. रत्नापूर (ता. परंडा) येथील शेतकरी कुटुंबातील नीलेश मचिंदर यांनी अडचणींवर मात करून सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविले आहे. नीलेश मचिंदर यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. नीलेश यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील जयहिंद मचिंदर व आई जमुना शेतकरी आहेत. नीलेश यांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती पवित्राबाई दैठणकर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुणे येथे झाले असून, वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार! शिक्षण घेताना, आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. अभ्यासाच्या सीडी, जमेल तशी पुस्तके घेऊन, मोठ्या शहरांत कुठेही क्‍लास न लावता अभ्यासात सातत्य ठेवले. अर्धवेळ काम करून शिक्षण शिक्षण घेत असताना नीलेश यांना बहीण सविता व दाजी रमेश सुरवसे यांनी मदतीचा हात दिला. पूर्ण खर्च भागावा यासाठी त्याने अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी मामा जगन्नाथ कदम हे त्यांना प्रोत्साहन देत होते. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. देशातून अवघे 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नीलेश यांनी या परीक्षेत यश प्राप्त केले.  राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला Vertical Image:  English Headline:  Paranda Young Student Became CA Osmanabad News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उस्मानाबाद usmanabad शिक्षण education मात mate पूर floods सनदी लेखापाल पुणे पदवी स्वप्न Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, शिक्षण, Education, मात, mate, पूर, Floods, सनदी लेखापाल, पुणे, पदवी, स्वप्न Twitter Publish:  Meta Keyword:  Paranda Young Student Became CA Osmanabad News Meta Description:  Paranda Young Student Became CA Osmanabad News आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट पाहत असताना आपण प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत होते. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. सनदी लेखापाल होण्याचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RH5bpr

No comments:

Post a Comment