उस्मानाबाद : शहरालगत दिसला दुर्मिळ चिंकारा उस्मानाबाद : चिंकारा जातीच्या हरणाचे शहराच्या हातलाई परिसरासह खुरट्या जंगलात दर्शन झाले आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या हरीणाचा परिसरात वावर वाढत असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे.  शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. या जंगलात प्रामुख्याने काळवीट जातीची हरणे पाहायला मिळतात. 15 ते 20 हरणांचा कळप एकत्र दिसून येतो. विशेष म्हणजे 15 ते 20 हरणांच्या कळपात एकच नर असतो. यात चिंकारा जातीच्या हरीणाचे दर्शन दुर्मिळ असते. हे हरिण गटाने राहत असून, खुरट्या आणि शुष्क प्रदेशात हे हरीण निदर्शनास येतात. या हरिणाची उंची साधारण 60 ते 65 सेंटीमीटर एवढी असते. तर वजन 20 ते 25 किलोपर्यंत असते. या जातीच्या हरिणाच्या शिंगाची रचना देखणी असते. विशेष म्हणजे मादीलाही शिंगे असतात. पळण्याचा वेग हे या चिंकाऱ्याची वैशिष्ट्ये असतात. उघडून तर पाहा -  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल शहर बालाघाट डोंगर रांगात वसले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकाऱ्याने दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. अतिशय दुर्मिळ असलेले चिंकारा जातीचे हे हरीण पुणे जिल्ह्यातील शिरुर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे परिसरात आढळून येते. तर मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही चिंकारा जातीची हरणे आढळून येतात.  चिंकारा हरणाच्या शरीरात पाणी वाचविण्याची क्षमता मोठी असते. कोरड्या प्रदेशात हे हरीण कित्येक दिवस पाण्याविना राहु शकते. शहराच्या हातलाई परिसरासह आपसिंगा परिसरात या हरणाचे दर्शन झाले आहे. या हरणाची संख्या कमी झाली असल्यानेच शासनाकडून या प्राण्याला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षण मिळाले आहे.  - ए. ए. घोडके, वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद  News Item ID:  599-news_story-1579614668 Mobile Device Headline:  उस्मानाबाद : शहरालगत दिसला दुर्मिळ चिंकारा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  उस्मानाबाद : चिंकारा जातीच्या हरणाचे शहराच्या हातलाई परिसरासह खुरट्या जंगलात दर्शन झाले आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या हरीणाचा परिसरात वावर वाढत असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे.  शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. या जंगलात प्रामुख्याने काळवीट जातीची हरणे पाहायला मिळतात. 15 ते 20 हरणांचा कळप एकत्र दिसून येतो. विशेष म्हणजे 15 ते 20 हरणांच्या कळपात एकच नर असतो. यात चिंकारा जातीच्या हरीणाचे दर्शन दुर्मिळ असते. हे हरिण गटाने राहत असून, खुरट्या आणि शुष्क प्रदेशात हे हरीण निदर्शनास येतात. या हरिणाची उंची साधारण 60 ते 65 सेंटीमीटर एवढी असते. तर वजन 20 ते 25 किलोपर्यंत असते. या जातीच्या हरिणाच्या शिंगाची रचना देखणी असते. विशेष म्हणजे मादीलाही शिंगे असतात. पळण्याचा वेग हे या चिंकाऱ्याची वैशिष्ट्ये असतात. उघडून तर पाहा -  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल शहर बालाघाट डोंगर रांगात वसले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकाऱ्याने दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. अतिशय दुर्मिळ असलेले चिंकारा जातीचे हे हरीण पुणे जिल्ह्यातील शिरुर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे परिसरात आढळून येते. तर मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही चिंकारा जातीची हरणे आढळून येतात.  चिंकारा हरणाच्या शरीरात पाणी वाचविण्याची क्षमता मोठी असते. कोरड्या प्रदेशात हे हरीण कित्येक दिवस पाण्याविना राहु शकते. शहराच्या हातलाई परिसरासह आपसिंगा परिसरात या हरणाचे दर्शन झाले आहे. या हरणाची संख्या कमी झाली असल्यानेच शासनाकडून या प्राण्याला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षण मिळाले आहे.  - ए. ए. घोडके, वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद  Vertical Image:  English Headline:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife News Author Type:  External Author सयाजी शेळके उस्मानाबाद usmanabad चिंकारा पुणे अहमदनगर Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, चिंकारा, पुणे, अहमदनगर Twitter Publish:  Meta Keyword:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife News Meta Description:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife Newsउस्मानाबाद शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकारा जातीच्या हरणाचे दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 21, 2020

उस्मानाबाद : शहरालगत दिसला दुर्मिळ चिंकारा उस्मानाबाद : चिंकारा जातीच्या हरणाचे शहराच्या हातलाई परिसरासह खुरट्या जंगलात दर्शन झाले आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या हरीणाचा परिसरात वावर वाढत असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे.  शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. या जंगलात प्रामुख्याने काळवीट जातीची हरणे पाहायला मिळतात. 15 ते 20 हरणांचा कळप एकत्र दिसून येतो. विशेष म्हणजे 15 ते 20 हरणांच्या कळपात एकच नर असतो. यात चिंकारा जातीच्या हरीणाचे दर्शन दुर्मिळ असते. हे हरिण गटाने राहत असून, खुरट्या आणि शुष्क प्रदेशात हे हरीण निदर्शनास येतात. या हरिणाची उंची साधारण 60 ते 65 सेंटीमीटर एवढी असते. तर वजन 20 ते 25 किलोपर्यंत असते. या जातीच्या हरिणाच्या शिंगाची रचना देखणी असते. विशेष म्हणजे मादीलाही शिंगे असतात. पळण्याचा वेग हे या चिंकाऱ्याची वैशिष्ट्ये असतात. उघडून तर पाहा -  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल शहर बालाघाट डोंगर रांगात वसले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकाऱ्याने दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. अतिशय दुर्मिळ असलेले चिंकारा जातीचे हे हरीण पुणे जिल्ह्यातील शिरुर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे परिसरात आढळून येते. तर मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही चिंकारा जातीची हरणे आढळून येतात.  चिंकारा हरणाच्या शरीरात पाणी वाचविण्याची क्षमता मोठी असते. कोरड्या प्रदेशात हे हरीण कित्येक दिवस पाण्याविना राहु शकते. शहराच्या हातलाई परिसरासह आपसिंगा परिसरात या हरणाचे दर्शन झाले आहे. या हरणाची संख्या कमी झाली असल्यानेच शासनाकडून या प्राण्याला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षण मिळाले आहे.  - ए. ए. घोडके, वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद  News Item ID:  599-news_story-1579614668 Mobile Device Headline:  उस्मानाबाद : शहरालगत दिसला दुर्मिळ चिंकारा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  उस्मानाबाद : चिंकारा जातीच्या हरणाचे शहराच्या हातलाई परिसरासह खुरट्या जंगलात दर्शन झाले आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या हरीणाचा परिसरात वावर वाढत असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे.  शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. या जंगलात प्रामुख्याने काळवीट जातीची हरणे पाहायला मिळतात. 15 ते 20 हरणांचा कळप एकत्र दिसून येतो. विशेष म्हणजे 15 ते 20 हरणांच्या कळपात एकच नर असतो. यात चिंकारा जातीच्या हरीणाचे दर्शन दुर्मिळ असते. हे हरिण गटाने राहत असून, खुरट्या आणि शुष्क प्रदेशात हे हरीण निदर्शनास येतात. या हरिणाची उंची साधारण 60 ते 65 सेंटीमीटर एवढी असते. तर वजन 20 ते 25 किलोपर्यंत असते. या जातीच्या हरिणाच्या शिंगाची रचना देखणी असते. विशेष म्हणजे मादीलाही शिंगे असतात. पळण्याचा वेग हे या चिंकाऱ्याची वैशिष्ट्ये असतात. उघडून तर पाहा -  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल शहर बालाघाट डोंगर रांगात वसले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात खुरटे जंगल आहे. शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकाऱ्याने दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. अतिशय दुर्मिळ असलेले चिंकारा जातीचे हे हरीण पुणे जिल्ह्यातील शिरुर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे परिसरात आढळून येते. तर मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही चिंकारा जातीची हरणे आढळून येतात.  चिंकारा हरणाच्या शरीरात पाणी वाचविण्याची क्षमता मोठी असते. कोरड्या प्रदेशात हे हरीण कित्येक दिवस पाण्याविना राहु शकते. शहराच्या हातलाई परिसरासह आपसिंगा परिसरात या हरणाचे दर्शन झाले आहे. या हरणाची संख्या कमी झाली असल्यानेच शासनाकडून या प्राण्याला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षण मिळाले आहे.  - ए. ए. घोडके, वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद  Vertical Image:  English Headline:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife News Author Type:  External Author सयाजी शेळके उस्मानाबाद usmanabad चिंकारा पुणे अहमदनगर Search Functional Tags:  उस्मानाबाद, Usmanabad, चिंकारा, पुणे, अहमदनगर Twitter Publish:  Meta Keyword:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife News Meta Description:  News about Rare Deer Chinkara Osmanabad Forest News Wildlife Newsउस्मानाबाद शहरालगत असलेल्या हातलाई डोंगरांच्या पट्ट्यात या चिंकारा जातीच्या हरणाचे दर्शन दिल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/3awVZg1

No comments:

Post a Comment