अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. News Item ID:  599-news_story-1575291540 Mobile Device Headline:  अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. Vertical Image:  English Headline:  actress anushka shetty tips about fitness and diet Author Type:  External Author अनुष्का शेट्टी अनुष्का शेट्टी साखर सकाळ योगा योगासने सौंदर्य beauty Search Functional Tags:  अनुष्का शेट्टी, साखर, सकाळ, योगा, योगासने, सौंदर्य, beauty Twitter Publish:  Meta Keyword:  actress anushka shetty tips about fitness and diet Meta Description:  actress anushka shetty tips about fitness and diet मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 2, 2019

अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. News Item ID:  599-news_story-1575291540 Mobile Device Headline:  अनुष्का म्हणते जसे खाल, तसेच दिसाल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्‍यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्‍ता करते.          View this post on Instagram                   Most memorable moment in my Life is when I took the decision to teach Yoga. I come from a family of doctors and engineers. It was a brave decision on my side to go for yoga but It has totally changed my life and is responsible for everything nowHappy #InternationalYogaDay A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Jun 20, 2017 at 8:11pm PDT मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.          View this post on Instagram                   Greetings on the Happy Occasions of Tamil Puthandu,Vishu,Tuluva New year Bisu,Pona Sankranti, Sattuani ,Biju,Alathu Aharudhuvas, Vaisakhi,Baisakhi & Bohag Bihu May this New year bring you joy,Happiness & ProsperityThank uurs #AnushkaShetty A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 13, 2018 at 9:37pm PDT मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.          View this post on Instagram                       A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on Apr 1, 2017 at 1:51am PDT केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे. Vertical Image:  English Headline:  actress anushka shetty tips about fitness and diet Author Type:  External Author अनुष्का शेट्टी अनुष्का शेट्टी साखर सकाळ योगा योगासने सौंदर्य beauty Search Functional Tags:  अनुष्का शेट्टी, साखर, सकाळ, योगा, योगासने, सौंदर्य, beauty Twitter Publish:  Meta Keyword:  actress anushka shetty tips about fitness and diet Meta Description:  actress anushka shetty tips about fitness and diet मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2DFsbP4

No comments:

Post a Comment