Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. News Item ID:  599-news_story-1577796992 Mobile Device Headline:  Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. Vertical Image:  English Headline:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Author Type:  External Author अनिल जमधडे औरंगाबाद aurangabad रेल्वे पूर floods मिठाई आरक्षण वर्षा varsha अभिनेत्री प्रशासन administrations Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, रेल्वे, पूर, Floods, मिठाई, आरक्षण, वर्षा, Varsha, अभिनेत्री, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Meta Description:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. News Item ID:  599-news_story-1577796992 Mobile Device Headline:  Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : दोन किलो मिठाई खाणारे उंदीर कुठे सापडतील, असा प्रश्न विचारला, तर रेल्वेत सापडतील हेच उत्तर आता द्यावे लागणार आहे. कारण औरंगाबाद रेल्वे स्थानकात असाच प्रकार उघडकीस आला आहे.   दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. सिकंदराबाद येथील प्रवाशाने औरंगाबाद येथील भावांच्या मुलांसाठी आणलेल्या दोन किलो मिठाईवर रेल्वे प्रवासात उंदरांनी ताव मारला. विशेष म्हणजे त्यांची महागडी बॅगही कुरतडून टाकली.  सिकंदराबाद येथील रहिवाशी मनोज मालपाणी यांचे भाऊ औरंगाबादेत राहतात. त्यामुळे मालपाणी हे भावाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसी बी-एक या कोचमध्ये त्यांचे आरक्षण होते. सिंकदराबाद ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात उंदरांनी त्यांची महागडी बॅग कुरतडून टाकली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये भावांच्या मुलांसाठी आणलेली सिकंदराबादची खास मिठाई होती. तब्बल दोन किलो मिठाई उंदरांनी फस्त करून टाकली. औरंगाबादला पोचल्यानंतर हा प्रकार मालपाणी यांच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.  अभिनेत्रीलाही बसला फटका  दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या देवगिरी एक्‍स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यावेळी अशाच पद्धतीने उंदरांनी त्यांची महागडी पर्स कुरतडून टाकली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र रेल्वे प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. अशाच पद्धतीने उंदरांनी बॅग कुरतडण्याचा प्रकार कायमच सुरू असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.  का येतात उंदीर?  रेल्वेस्थानकावर प्रत्येक रेल्वेची साफसफाई केली जाते. साधारण दोन हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्वच्छ केली जाते. अन्य वेळी महत्त्वांच्या स्थानकांवर रेल्वेची साफसफाई करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या डब्यांची वेळेत साफसफाई होती किंवा नाही यावर रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक यांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे; मात्र रेल्वेचे स्वच्छता निरीक्षक या बाबींकडे कायम दुर्लक्ष करतात.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष  दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर अन्याय केला जातो. जुनाट इंजिन आणि कालबाह्य झालेले डबे हे मराठवाड्याच्या रेल्वेगाड्यांना जोडले जातात. त्यामुळेच रेल्वेचे इंजिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंगल ट्रॅक आणि त्यातच नादुरुस्त होणारे इंजिन यामुळे प्रवशांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर इंजिनची शोधाशोध करुन ते उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांचा दोन ते पाच तासांपर्यंतचा खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. Vertical Image:  English Headline:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Author Type:  External Author अनिल जमधडे औरंगाबाद aurangabad रेल्वे पूर floods मिठाई आरक्षण वर्षा varsha अभिनेत्री प्रशासन administrations Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, रेल्वे, पूर, Floods, मिठाई, आरक्षण, वर्षा, Varsha, अभिनेत्री, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News Meta Description:  Rats Eaten Sweets Passenger Suffered in Railway Aurangabad News दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा नेहमीच प्रवाशांना फटका बसतो. असाच मनस्ताप नरसापूर-नगरसोल एक्‍स्प्रेस रेल्वेच्या प्रवाशाला सहन करावा लागला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ZGvcst

No comments:

Post a Comment