Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. News Item ID:  599-news_story-1577629478 Mobile Device Headline:  Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. Vertical Image:  English Headline:  metro bogie in pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी मेट्रो ऍप तळेगाव पुणे mumbai महामार्ग nagpur सोलापूर हडपसर company नृत्य विमा कंपनी पिंपरी-चिंचवड Search Functional Tags:  पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड Twitter Publish:  Meta Description:  metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. News Item ID:  599-news_story-1577629478 Mobile Device Headline:  Video : मेट्रोचे डबे उद्योगनगरीत दाखल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये या डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डबे शहरात येत असताना रस्त्याने ये-जा करणारे कुतूहलाने ट्रकवरील या डब्यांचे फोटो मोबाइलमध्ये घेत होते. डबे वल्लभनगर परिसरातील ग्रेडसेपरेटरमध्ये उभे करण्यात आले. डबे चढविण्यासाठीची क्रेनही दाखल झाली. दोन दिवसांमध्ये ते चढविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​ वाहतुकीत बदल पुढील दोन दिवसांत मेट्रोचे डबे मार्गावर चढविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण.. नागपूर-तेलंगण-सोलापूर-पिंपरी चार दिवसांपूर्वी नागपूरहून निघालेले डबे तेलंगण राज्यातून कर्नाटकमार्गे सोलापूर महामार्गावरून हडपसर, फुरसुंगी, कात्रज, देहूरोडमार्गे पिंपरीत दाखल झाले. ते मोठे असल्याने मोठ्या महामार्गाची आवश्‍यकता असल्याने ते या मार्गाने आणण्यात आले. त्यासाठी चार दिवसांचा अवधी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर अशी आहे मेट्रो...  शहरात दाखल झालेली मेट्रोची निर्मिती ही चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीत केली आहे. ४० टन वजनाचा डबा २० मीटर लांब आहे. मेट्रोच्या तिन्ही डब्यांमध्ये ९६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान!  मुंबई-पुणे महामार्गाने देहूरोडमार्गे मेट्रोचे डबे शहरात आणले. दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील भक्तिशक्ती चौकात बॅंड पथकाने स्वागत केले. मेट्रोच्या कामगारांनी भगवे फेटे बांधून नृत्य करीत जल्लोष केला. वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी पूजन करून श्रीफळ वाहिले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.  कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा वल्लभनगर येथे डबे पोचल्यानंतर त्यांचे पूजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आले होते. त्यांनी डब्यांवरील आच्छादन काढूनच पूजा करण्याचा आग्रह धरला. मात्र, ‘विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच आच्छादन काढण्यात येते’ असे मेट्रोचे अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, ‘मग, आम्हाला का बोलाविले?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘तुम्हाला मेट्रो मार्गावर डबे चढवू देणार नाही, त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे काय करायचे ते पुण्यातच करा,’ अशी भूमिका महापौर व मडिगेरी यांनी घेतली. मडिगेरी यांनी एका राजकीय नेत्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर हात जोडत आच्छादन काढण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस डब्यांवरील आच्छादन न काढताच महापौरांनी पूजन केले व सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला. पिंपरीच्या नावाचा आग्रह मेट्रो प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. मात्र, नाव केवळ ‘पुणे मेट्रो’ असे आहे, त्यामुळे ‘मेट्रो प्रकल्पाला पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मागणीचा पुनरुच्चार रविवारी महापौर उषा ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केला.  उर्वरित तीन डबे लवकरच मेट्रोचे तीन डबे रविवारी शहरात दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे घेऊन येणारी वाहने सोलापूरपर्यंत आली आहेत. पुढील दोन दिवसांत ती पुण्यात दाखल होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या डब्यांचा नागपूर ते पुणे व्हाया तेलंगण प्रवास चौदाशे किलोमीटरचा झाला. Vertical Image:  English Headline:  metro bogie in pimpri chinchwad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी मेट्रो ऍप तळेगाव पुणे mumbai महामार्ग nagpur सोलापूर हडपसर company नृत्य विमा कंपनी पिंपरी-चिंचवड Search Functional Tags:  पिंपरी, मेट्रो, ऍप, तळेगाव, पुणे, Mumbai, महामार्ग, Nagpur, सोलापूर, हडपसर, Company, नृत्य, विमा कंपनी, पिंपरी-चिंचवड Twitter Publish:  Meta Description:  metro bogie in pimpri chinchwad वल्लभनगर ते फुगेवाडीदरम्यान डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू करण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरली नसली, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवारी (ता. २९) दुपारी शहरात दाखल झाले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/364ywQC

No comments:

Post a Comment