पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ News Item ID:  599-news_story-1577639397 Mobile Device Headline:  पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ Vertical Image:  English Headline:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी महात्मा गांधी भारत health उत्तर प्रदेश women सूर्यग्रहण दिल्ली astronomy मन की बात narendra modi ऍप लडाख विकास priyanka gandhi राज्यसभा जम्मू कौशल्य विकास प्रशिक्षण training स्वप्न अमृता फडणवीस airport Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport Twitter Publish:  Meta Description:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ News Item ID:  599-news_story-1577639397 Mobile Device Headline:  पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला. ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं? संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात. अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर!  विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’ Vertical Image:  English Headline:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी महात्मा गांधी भारत health उत्तर प्रदेश women सूर्यग्रहण दिल्ली astronomy मन की बात narendra modi ऍप लडाख विकास priyanka gandhi राज्यसभा जम्मू कौशल्य विकास प्रशिक्षण training स्वप्न अमृता फडणवीस airport Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महात्मा गांधी, भारत, Health, उत्तर प्रदेश, women, सूर्यग्रहण, दिल्ली, Astronomy, मन की बात, Narendra Modi, ऍप, लडाख, विकास, Priyanka Gandhi, राज्यसभा, जम्मू, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, स्वप्न, अमृता फडणवीस, Airport Twitter Publish:  Meta Description:  From the Prime Minister Man Ki Baat to the young man देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2SCCXyo

No comments:

Post a Comment