Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती News Item ID:  599-news_story-1576248932 Mobile Device Headline:  Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती Vertical Image:  English Headline:  Inspirational History of Umaji Naik are Ignored by Government Author Type:  External Author अनिल सावळे administrations पुणे पोलिस sections स्थलांतर महापालिका Search Functional Tags:  Administrations, पुणे, पोलिस, Sections, स्थलांतर, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Umaji Naik : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती News Item ID:  599-news_story-1576248932 Mobile Device Headline:  Video : उमाजी नाईकांच्या पुण्यातील स्मारकाकडं कोण पाहणार? आद्यक्रांतिकारकाची अशीही उपेक्षा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उमाजी नाईक यांच्या मामलेदार कचेरीजवळील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचीही मागणी होत आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ च्या विरोधात उठाव झाला. परंतु त्याहीपूर्वी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना  येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात फासावर लटकावले. या घटनेला येत्या फेब्रुवारी महिन्यात १८५ वर्षे होत आहेत. या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्याचा इतिहास देशभरच नव्हे तर जगात पोचावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समितीकडून केली जात आहे. चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी विश्‍वस्त सुनील जाधव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक येथील कारागृहात वास्तव्यास होते. सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही.’ सरकारने उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. हे स्मारक हेरिटेज ‘ब’ वर्गात येत असून, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - अप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती Vertical Image:  English Headline:  Inspirational History of Umaji Naik are Ignored by Government Author Type:  External Author अनिल सावळे administrations पुणे पोलिस sections स्थलांतर महापालिका Search Functional Tags:  Administrations, पुणे, पोलिस, Sections, स्थलांतर, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Umaji Naik : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36xdABG

No comments:

Post a Comment