राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1576257276 Mobile Device Headline:  राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Will never apologize rahul gandhi Author Type:  External Author सकाळ न्यूजनेटवर्क राहुल गांधी भारत rahul gandhi women बलात्कार अत्याचार ईशान्य भारत दिल्ली संसद हिवाळी अधिवेशन खासदार smriti irani politics eknath khadse balasaheb thorat Search Functional Tags:  राहुल गांधी, भारत, Rahul Gandhi, women, बलात्कार, अत्याचार, ईशान्य भारत, दिल्ली, संसद, हिवाळी अधिवेशन, खासदार, Smriti Irani, Politics, Eknath Khadse, Balasaheb Thorat Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. Send as Notification:  Topic Tags:  राहुल गांधी नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1576257276 Mobile Device Headline:  राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.  पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले... झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली.  एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Will never apologize rahul gandhi Author Type:  External Author सकाळ न्यूजनेटवर्क राहुल गांधी भारत rahul gandhi women बलात्कार अत्याचार ईशान्य भारत दिल्ली संसद हिवाळी अधिवेशन खासदार smriti irani politics eknath khadse balasaheb thorat Search Functional Tags:  राहुल गांधी, भारत, Rahul Gandhi, women, बलात्कार, अत्याचार, ईशान्य भारत, दिल्ली, संसद, हिवाळी अधिवेशन, खासदार, Smriti Irani, Politics, Eknath Khadse, Balasaheb Thorat Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले. Send as Notification:  Topic Tags:  राहुल गांधी नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LQYaQE

No comments:

Post a Comment