Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? News Item ID:  599-news_story-1576084838 Mobile Device Headline:  Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? Vertical Image:  English Headline:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Author Type:  External Author सुनील शेडगे निसर्ग सकाळ घटना incidents पाणी water विषय topics वर्षा varsha Search Functional Tags:  निसर्ग, सकाळ, घटना, Incidents, पाणी, Water, विषय, Topics, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Meta Description:  Water Coming From Teak wood Tree in Satara District आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? News Item ID:  599-news_story-1576084838 Mobile Device Headline:  Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही अंतरावरच जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील सागाच्या झाडातून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याची धार वाहू लागली. परिसरातील कुणीतरी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कर्णोपकर्णी हे वृत्त गावात सर्वत्र धडकले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यातच हे दृश्‍य पाहाणाऱ्यांनी झाडाचे फोटो काढून, क्‍लीप तयार करून पुढे इतरांना पाठविले. त्यामुळे झाडातून वाहणारे पाणी हा चर्चेचा विषय ठरला. एखाद्या नळातून पाणी वाहावे अशा गतीने सुमारे तीन तास हे पाणी झाडातून वाहात होते. झाडाशेजारीच पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाझरलेले पाणी दाबामुळे एखाद्या छिद्रातून बाहेर पडले असल्याची शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, आज दिवसभर अतीत अन्‌ परिसरातील गावांत हाच विषय चर्चेचा बनला होता. 'सोशल मीडिया'वरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले.  रंगली अशीही चर्चा...  आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. त्याचीही चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगल्याचे पहावयास मिळाले.  ऑगस्ट महिन्यात माण तालुक्‍यातही अशाच प्रकारची घटना पाहायला मिळाली होती. साधारण 50 वर्षांपुढील झाडांच्या पेशींची ताकद कमी झाल्याने ते पाणी साठवून ठेवतात. या झाडांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन झाले, की गाठी तयार होतात. हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर या गाठीला तडे जातात व त्यातून पाणी (द्रव) बाहेर येते. ते अगदी आठवडाभरही सुरू राहू शकते. - डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक .  हेही वाचा -  कैद्याला फाशी देण्यापूर्वी काय करतात पूर्वतयारी? कसा तयार होतो फाशीचा दोर? Vertical Image:  English Headline:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Author Type:  External Author सुनील शेडगे निसर्ग सकाळ घटना incidents पाणी water विषय topics वर्षा varsha Search Functional Tags:  निसर्ग, सकाळ, घटना, Incidents, पाणी, Water, विषय, Topics, वर्षा, Varsha Twitter Publish:  Meta Keyword:  Water Coming From Teak wood Tree in Satara District Meta Description:  Water Coming From Teak wood Tree in Satara District आज दत्तजयंतीचा दिवस. नेमका आजच सागाच्या झाडातून पाणी येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे श्रद्धाळूंनी या बाबीचा सहसंबंध दत्तजयंतीशी जोडला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RHna0E

No comments:

Post a Comment