द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  News Item ID:  599-news_story-1576081261 Mobile Device Headline:  द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  Vertical Image:  English Headline:  Variations in express way toll recovery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग mumbai पुणे टोल right to information विवेक वेलणकर मुख्यमंत्री uddhav thakare विकास राज्य रस्ते विकास महामंडळ Search Functional Tags:  महामार्ग, Mumbai, पुणे, टोल, Right To Information, विवेक वेलणकर, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळ Twitter Publish:  Meta Description:  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  News Item ID:  599-news_story-1576081261 Mobile Device Headline:  द्रुतगतीच्या टोल वसुलीत तफावत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत द्रुतगती महामार्गावर एक कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा ४३ लाख वाहने अशी आहे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा ६० कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १६ लाख ९० वाहने धावली असून, त्यातून ५९ कोटी ७० लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात १९ लाख वाहने धावली आणि ६७ कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३४ हजार वाहने धावली असून ७१ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे.  Vertical Image:  English Headline:  Variations in express way toll recovery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग mumbai पुणे टोल right to information विवेक वेलणकर मुख्यमंत्री uddhav thakare विकास राज्य रस्ते विकास महामंडळ Search Functional Tags:  महामार्ग, Mumbai, पुणे, टोल, Right To Information, विवेक वेलणकर, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळ Twitter Publish:  Meta Description:  विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला सप्टेंबर २०१५ पासून वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RG1WAh

No comments:

Post a Comment