दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम News Item ID:  599-news_story-1577814093 Mobile Device Headline:  दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम Vertical Image:  English Headline:  Even after getting married for the second time, divorces is increasing Author Type:  External Author सनील गाडेकर @sanilgadekar लग्न पुणे समुपदेशक जीवनशैली Search Functional Tags:  लग्न, पुणे, समुपदेशक, जीवनशैली Twitter Publish:  Meta Description:  Even after getting married for the second time, divorces is increasing News In Marathi : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम News Item ID:  599-news_story-1577814093 Mobile Device Headline:  दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत. देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली. अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज मुलांवरूनही होताय वाद दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम Vertical Image:  English Headline:  Even after getting married for the second time, divorces is increasing Author Type:  External Author सनील गाडेकर @sanilgadekar लग्न पुणे समुपदेशक जीवनशैली Search Functional Tags:  लग्न, पुणे, समुपदेशक, जीवनशैली Twitter Publish:  Meta Description:  Even after getting married for the second time, divorces is increasing News In Marathi : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ZHZGu5

No comments:

Post a Comment