काय सांगता ! जमीन मोजणी फक्त अर्ध्या तासात; कशामुळे शक्य ? लेंगरे ( सांगली ) - जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. मोजणी आल्यानंतरही अलीकडे, पलीकडे सरासरीमुळे भाऊबंदकीचे वाद वाढीस लागले होते. शेतकऱ्याचा हा त्रास कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत जीपीएसच्या सहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने आता काही तासांतच अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्याचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्‍य होणार आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधातील वादातून टेरेसवरून दिले ढकलून अन्...  सध्याच्या तंत्रज्ञानुसार मोजणीस लागतात एक ते चार तास  सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. ‘कॉर्स’ मुळे हे काम अर्ध्या तासात होणार आहे. ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणीचाही पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत घेता येणार आहे. यासाठी ‘कॉर्स’ स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही हे स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सर्व जीपीएस यंत्रणेसाठी उपयुक्त ठिकाणांची पाहणी करण्याचे काय यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाकडून लेंगरेसह घाटमाथा परिसरातील बलवडी (खा), करंजे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् . बनवेगिरीला आळा  ‘‘एक ‘कॉर्स’ स्टेशन भोवतीच्या ६० किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. घरबसल्या जमिनीची अचूक माहिती मिळणार आहे. एका जमिनीची अनेकांना विक्री करणे, एका ठिकाणची दाखवून दुसऱ्या जमीन विक्रीस आळा बसणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1577558334 Mobile Device Headline:  काय सांगता ! जमीन मोजणी फक्त अर्ध्या तासात; कशामुळे शक्य ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  लेंगरे ( सांगली ) - जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. मोजणी आल्यानंतरही अलीकडे, पलीकडे सरासरीमुळे भाऊबंदकीचे वाद वाढीस लागले होते. शेतकऱ्याचा हा त्रास कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत जीपीएसच्या सहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने आता काही तासांतच अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्याचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्‍य होणार आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधातील वादातून टेरेसवरून दिले ढकलून अन्...  सध्याच्या तंत्रज्ञानुसार मोजणीस लागतात एक ते चार तास  सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. ‘कॉर्स’ मुळे हे काम अर्ध्या तासात होणार आहे. ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणीचाही पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत घेता येणार आहे. यासाठी ‘कॉर्स’ स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही हे स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सर्व जीपीएस यंत्रणेसाठी उपयुक्त ठिकाणांची पाहणी करण्याचे काय यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाकडून लेंगरेसह घाटमाथा परिसरातील बलवडी (खा), करंजे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् . बनवेगिरीला आळा  ‘‘एक ‘कॉर्स’ स्टेशन भोवतीच्या ६० किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. घरबसल्या जमिनीची अचूक माहिती मिळणार आहे. एका जमिनीची अनेकांना विक्री करणे, एका ठिकाणची दाखवून दुसऱ्या जमीन विक्रीस आळा बसणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News Author Type:  External Author सचिन निकम विभाग sections जीपीएस रेखा Search Functional Tags:  विभाग, Sections, जीपीएस, रेखा Twitter Publish:  Meta Keyword:  Land Measurement News Meta Description:  Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  सांगली News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 28, 2019

काय सांगता ! जमीन मोजणी फक्त अर्ध्या तासात; कशामुळे शक्य ? लेंगरे ( सांगली ) - जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. मोजणी आल्यानंतरही अलीकडे, पलीकडे सरासरीमुळे भाऊबंदकीचे वाद वाढीस लागले होते. शेतकऱ्याचा हा त्रास कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत जीपीएसच्या सहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने आता काही तासांतच अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्याचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्‍य होणार आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधातील वादातून टेरेसवरून दिले ढकलून अन्...  सध्याच्या तंत्रज्ञानुसार मोजणीस लागतात एक ते चार तास  सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. ‘कॉर्स’ मुळे हे काम अर्ध्या तासात होणार आहे. ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणीचाही पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत घेता येणार आहे. यासाठी ‘कॉर्स’ स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही हे स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सर्व जीपीएस यंत्रणेसाठी उपयुक्त ठिकाणांची पाहणी करण्याचे काय यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाकडून लेंगरेसह घाटमाथा परिसरातील बलवडी (खा), करंजे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् . बनवेगिरीला आळा  ‘‘एक ‘कॉर्स’ स्टेशन भोवतीच्या ६० किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. घरबसल्या जमिनीची अचूक माहिती मिळणार आहे. एका जमिनीची अनेकांना विक्री करणे, एका ठिकाणची दाखवून दुसऱ्या जमीन विक्रीस आळा बसणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1577558334 Mobile Device Headline:  काय सांगता ! जमीन मोजणी फक्त अर्ध्या तासात; कशामुळे शक्य ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  लेंगरे ( सांगली ) - जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. मोजणी आल्यानंतरही अलीकडे, पलीकडे सरासरीमुळे भाऊबंदकीचे वाद वाढीस लागले होते. शेतकऱ्याचा हा त्रास कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत जीपीएसच्या सहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने आता काही तासांतच अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्याचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्‍य होणार आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधातील वादातून टेरेसवरून दिले ढकलून अन्...  सध्याच्या तंत्रज्ञानुसार मोजणीस लागतात एक ते चार तास  सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. ‘कॉर्स’ मुळे हे काम अर्ध्या तासात होणार आहे. ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणीचाही पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत घेता येणार आहे. यासाठी ‘कॉर्स’ स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही हे स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सर्व जीपीएस यंत्रणेसाठी उपयुक्त ठिकाणांची पाहणी करण्याचे काय यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाकडून लेंगरेसह घाटमाथा परिसरातील बलवडी (खा), करंजे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् . बनवेगिरीला आळा  ‘‘एक ‘कॉर्स’ स्टेशन भोवतीच्या ६० किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. घरबसल्या जमिनीची अचूक माहिती मिळणार आहे. एका जमिनीची अनेकांना विक्री करणे, एका ठिकाणची दाखवून दुसऱ्या जमीन विक्रीस आळा बसणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News Author Type:  External Author सचिन निकम विभाग sections जीपीएस रेखा Search Functional Tags:  विभाग, Sections, जीपीएस, रेखा Twitter Publish:  Meta Keyword:  Land Measurement News Meta Description:  Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  सांगली News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/39m2t0u

No comments:

Post a Comment