‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर पुणे - रंगीबिरंगी दिव्यांचा लखलखाट, सूर-तालांवर थिरकायला लावणारी मनोहारी नृत्ये आणि चित्रपटसृृष्टीतील तारे-तारकांच्या झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर उमटली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘आनंदी गोपाळ’साठी समीर विद्वांस यांना, सर्वोत्कृृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’साठी ललित प्रभाकर आणि ‘मोगरा फुलला’तील स्वप्नील जोशी यांना देण्यात आला. ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘हिरकणी’ चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना मिळाला. प्रेरणादायी चित्रपटाचा पुरस्कार ‘ठाकरे’ या सिनेमाला मिळाला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक मृणाल पवार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेक्षेत्राचा कॅनव्हास रंगविणाऱ्या कलाकारांना ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच पुण्यनगरीला आकार देणाऱ्या, उद्योग आणि समाजबांधणी करण्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘आयकॉन ऑफ पुणे’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही अन्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट संकलक : अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे. कलादिग्दर्शक : सतीश चिपकर (खारी बिस्कीट), सिनेमॅटोग्राफर : मृदुल सेन (खारी बिस्कीट), बालकलाकार : आर्यन मेघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट). पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी इंगवले (पांघरूण), संवाद : सुमित्रा भावे (वेलकम होम), पटकथा : मनीष सिंग (बाबा), कथा : मनीष सिंग (बाबा), पार्श्वसंगीत : अभिनय जगताप, क्षितिज रथ (सूरसपाटा), गायक : आदर्श शिंदे (खारी बिस्कीट), गायिका : केतकी माटेगावकर, शरयू दाते (आनंदी गोपाळ), गीत : वैभव जोशी (आनंदी गोपाळ), संगीतकार : जसराज, सौरभ, ऋषीकेश (आनंदी गोपाळ). News Item ID:  599-news_story-1577387386 Mobile Device Headline:  ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - रंगीबिरंगी दिव्यांचा लखलखाट, सूर-तालांवर थिरकायला लावणारी मनोहारी नृत्ये आणि चित्रपटसृृष्टीतील तारे-तारकांच्या झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर उमटली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘आनंदी गोपाळ’साठी समीर विद्वांस यांना, सर्वोत्कृृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’साठी ललित प्रभाकर आणि ‘मोगरा फुलला’तील स्वप्नील जोशी यांना देण्यात आला. ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘हिरकणी’ चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना मिळाला. प्रेरणादायी चित्रपटाचा पुरस्कार ‘ठाकरे’ या सिनेमाला मिळाला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक मृणाल पवार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेक्षेत्राचा कॅनव्हास रंगविणाऱ्या कलाकारांना ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच पुण्यनगरीला आकार देणाऱ्या, उद्योग आणि समाजबांधणी करण्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘आयकॉन ऑफ पुणे’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही अन्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट संकलक : अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे. कलादिग्दर्शक : सतीश चिपकर (खारी बिस्कीट), सिनेमॅटोग्राफर : मृदुल सेन (खारी बिस्कीट), बालकलाकार : आर्यन मेघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट). पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी इंगवले (पांघरूण), संवाद : सुमित्रा भावे (वेलकम होम), पटकथा : मनीष सिंग (बाबा), कथा : मनीष सिंग (बाबा), पार्श्वसंगीत : अभिनय जगताप, क्षितिज रथ (सूरसपाटा), गायक : आदर्श शिंदे (खारी बिस्कीट), गायिका : केतकी माटेगावकर, शरयू दाते (आनंदी गोपाळ), गीत : वैभव जोशी (आनंदी गोपाळ), संगीतकार : जसराज, सौरभ, ऋषीकेश (आनंदी गोपाळ). Vertical Image:  English Headline:  sakal premier award declare Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ पुरस्कार चित्रपट पुणे हडपसर awards song दिग्दर्शक ऍप स्वप्न श्रीराम पवार कला मंत्रिमंडळ सुमित्रा भावे Search Functional Tags:  सकाळ, पुरस्कार, चित्रपट, पुणे, हडपसर, Awards, song, दिग्दर्शक, ऍप, स्वप्न, श्रीराम पवार, कला, मंत्रिमंडळ, सुमित्रा भावे Twitter Publish:  Meta Description:  sakal premier award declare हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 26, 2019

‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर पुणे - रंगीबिरंगी दिव्यांचा लखलखाट, सूर-तालांवर थिरकायला लावणारी मनोहारी नृत्ये आणि चित्रपटसृृष्टीतील तारे-तारकांच्या झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर उमटली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘आनंदी गोपाळ’साठी समीर विद्वांस यांना, सर्वोत्कृृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’साठी ललित प्रभाकर आणि ‘मोगरा फुलला’तील स्वप्नील जोशी यांना देण्यात आला. ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘हिरकणी’ चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना मिळाला. प्रेरणादायी चित्रपटाचा पुरस्कार ‘ठाकरे’ या सिनेमाला मिळाला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक मृणाल पवार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेक्षेत्राचा कॅनव्हास रंगविणाऱ्या कलाकारांना ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच पुण्यनगरीला आकार देणाऱ्या, उद्योग आणि समाजबांधणी करण्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘आयकॉन ऑफ पुणे’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही अन्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट संकलक : अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे. कलादिग्दर्शक : सतीश चिपकर (खारी बिस्कीट), सिनेमॅटोग्राफर : मृदुल सेन (खारी बिस्कीट), बालकलाकार : आर्यन मेघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट). पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी इंगवले (पांघरूण), संवाद : सुमित्रा भावे (वेलकम होम), पटकथा : मनीष सिंग (बाबा), कथा : मनीष सिंग (बाबा), पार्श्वसंगीत : अभिनय जगताप, क्षितिज रथ (सूरसपाटा), गायक : आदर्श शिंदे (खारी बिस्कीट), गायिका : केतकी माटेगावकर, शरयू दाते (आनंदी गोपाळ), गीत : वैभव जोशी (आनंदी गोपाळ), संगीतकार : जसराज, सौरभ, ऋषीकेश (आनंदी गोपाळ). News Item ID:  599-news_story-1577387386 Mobile Device Headline:  ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - रंगीबिरंगी दिव्यांचा लखलखाट, सूर-तालांवर थिरकायला लावणारी मनोहारी नृत्ये आणि चित्रपटसृृष्टीतील तारे-तारकांच्या झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या चित्रपटांवर ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची मोहोर उमटली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘आनंदी गोपाळ’साठी समीर विद्वांस यांना, सर्वोत्कृृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘आनंदी गोपाळ’साठी ललित प्रभाकर आणि ‘मोगरा फुलला’तील स्वप्नील जोशी यांना देण्यात आला. ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘हिरकणी’ चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना मिळाला. प्रेरणादायी चित्रपटाचा पुरस्कार ‘ठाकरे’ या सिनेमाला मिळाला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक मृणाल पवार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेक्षेत्राचा कॅनव्हास रंगविणाऱ्या कलाकारांना ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच पुण्यनगरीला आकार देणाऱ्या, उद्योग आणि समाजबांधणी करण्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘आयकॉन ऑफ पुणे’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही अन्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट संकलक : अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे. कलादिग्दर्शक : सतीश चिपकर (खारी बिस्कीट), सिनेमॅटोग्राफर : मृदुल सेन (खारी बिस्कीट), बालकलाकार : आर्यन मेघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट). पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी इंगवले (पांघरूण), संवाद : सुमित्रा भावे (वेलकम होम), पटकथा : मनीष सिंग (बाबा), कथा : मनीष सिंग (बाबा), पार्श्वसंगीत : अभिनय जगताप, क्षितिज रथ (सूरसपाटा), गायक : आदर्श शिंदे (खारी बिस्कीट), गायिका : केतकी माटेगावकर, शरयू दाते (आनंदी गोपाळ), गीत : वैभव जोशी (आनंदी गोपाळ), संगीतकार : जसराज, सौरभ, ऋषीकेश (आनंदी गोपाळ). Vertical Image:  English Headline:  sakal premier award declare Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ पुरस्कार चित्रपट पुणे हडपसर awards song दिग्दर्शक ऍप स्वप्न श्रीराम पवार कला मंत्रिमंडळ सुमित्रा भावे Search Functional Tags:  सकाळ, पुरस्कार, चित्रपट, पुणे, हडपसर, Awards, song, दिग्दर्शक, ऍप, स्वप्न, श्रीराम पवार, कला, मंत्रिमंडळ, सुमित्रा भावे Twitter Publish:  Meta Description:  sakal premier award declare हडपसर येथील अमानोरा क्‍लबच्या भव्य प्रांगणात तीन तास हा सोहळा रंगला. मुंबापुरीतील अवघे तारे-तारका या सोहळ्यात अवतरले होते. मुंबईतल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमापेक्षाही अधिक भव्यता आणि उंची पुण्यातील या रंगारंग सोहळ्याने गाठली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/39cdpxM

No comments:

Post a Comment