कुठे बिघडवली रिक्षाचालकांनी शिस्त  औरंगाबाद : शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा बेशिस्तपणा आलेला आहे. या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. पोलिस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रिक्षाचालक बेशिस्तपणा सोडत नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  शहराची वाहतूक व्यवस्था ही त्या शहराची ओळख असते. वाहतूक व्यवस्था चांगली असेल तर शहरही चांगले असा साधारण अंदाज बांधला जातो. औरंगाबाद शहरात देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतील व्यापारी, उद्योजकही व्यवसायानिमित्त शहरात येत असतात. अशा हजारो पाहुण्यांना रोज शहराच्या बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होत आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- अडथळेच अडथळे  शहरात रस्त्यावर कुठेही केव्हाही अचानक थांबणे, घुटमळत राहणे ही कृती रिक्षाचालकांना हक्क असल्यासारखी वाटते. सिडको बसस्थानक, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), सेव्हन हिल, औरंगपुरा, गुलमंडी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा ठिकाणी आणि चौकांमध्ये रिक्षाचालकांचा कायम ठिय्या असतो. चौकात वाहतुकीची तमा न बाळगता कायम घुटमळत राहणे, गिरक्‍या मारणे अशा कृतीमुळे सातत्याने वाहतुकीत खोळंबा होतो. तरीही रिक्षाचालकांना मात्र देणे-घेणे नसते. रिक्षाचालक रस्त्याने चालताना केव्हा ब्रेक मारेल, याचा नेम नसतो. पाठीमागच्या वाहनांचा विचार न करता अचानक वाहन थांबवण्याच्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या सतत कारवाया सुरू असतानाही रिक्षाचालकांमध्ये फरक पडत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही अर्वाच्य वर्तन  रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. याशिवाय चौकात उभे राहताना, स्टॉपलाइन आणि त्याही पुढे झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहण्यात रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळत नाही. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक शिस्तीचाही बोजवारा उडत आहे. सर्वच रिक्षाचालक आक्षेपार्ह वर्तन करतात असे नाही; मात्र जे काही रिक्षाचालक अरेरावी करतात, त्यामुळे संपूर्ण समूह बदनाम होत आहे.  News Item ID:  599-news_story-1577373420 Mobile Device Headline:  कुठे बिघडवली रिक्षाचालकांनी शिस्त  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा बेशिस्तपणा आलेला आहे. या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. पोलिस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रिक्षाचालक बेशिस्तपणा सोडत नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  शहराची वाहतूक व्यवस्था ही त्या शहराची ओळख असते. वाहतूक व्यवस्था चांगली असेल तर शहरही चांगले असा साधारण अंदाज बांधला जातो. औरंगाबाद शहरात देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतील व्यापारी, उद्योजकही व्यवसायानिमित्त शहरात येत असतात. अशा हजारो पाहुण्यांना रोज शहराच्या बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होत आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- अडथळेच अडथळे  शहरात रस्त्यावर कुठेही केव्हाही अचानक थांबणे, घुटमळत राहणे ही कृती रिक्षाचालकांना हक्क असल्यासारखी वाटते. सिडको बसस्थानक, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), सेव्हन हिल, औरंगपुरा, गुलमंडी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा ठिकाणी आणि चौकांमध्ये रिक्षाचालकांचा कायम ठिय्या असतो. चौकात वाहतुकीची तमा न बाळगता कायम घुटमळत राहणे, गिरक्‍या मारणे अशा कृतीमुळे सातत्याने वाहतुकीत खोळंबा होतो. तरीही रिक्षाचालकांना मात्र देणे-घेणे नसते. रिक्षाचालक रस्त्याने चालताना केव्हा ब्रेक मारेल, याचा नेम नसतो. पाठीमागच्या वाहनांचा विचार न करता अचानक वाहन थांबवण्याच्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या सतत कारवाया सुरू असतानाही रिक्षाचालकांमध्ये फरक पडत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही अर्वाच्य वर्तन  रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. याशिवाय चौकात उभे राहताना, स्टॉपलाइन आणि त्याही पुढे झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहण्यात रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळत नाही. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक शिस्तीचाही बोजवारा उडत आहे. सर्वच रिक्षाचालक आक्षेपार्ह वर्तन करतात असे नाही; मात्र जे काही रिक्षाचालक अरेरावी करतात, त्यामुळे संपूर्ण समूह बदनाम होत आहे.  Vertical Image:  English Headline:  Poor rickshaw driver's discipline Author Type:  External Author अनिल जमधडे रिक्षा औरंगाबाद aurangabad पोलिस चालक पर्यटक व्यापार व्यवसाय profession ओला Search Functional Tags:  रिक्षा, औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, चालक, पर्यटक, व्यापार, व्यवसाय, Profession, ओला Twitter Publish:  Meta Keyword:  Poor rickshaw driver's discipline Meta Description:  Poor rickshaw driver's discipline : रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 26, 2019

कुठे बिघडवली रिक्षाचालकांनी शिस्त  औरंगाबाद : शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा बेशिस्तपणा आलेला आहे. या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. पोलिस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रिक्षाचालक बेशिस्तपणा सोडत नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  शहराची वाहतूक व्यवस्था ही त्या शहराची ओळख असते. वाहतूक व्यवस्था चांगली असेल तर शहरही चांगले असा साधारण अंदाज बांधला जातो. औरंगाबाद शहरात देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतील व्यापारी, उद्योजकही व्यवसायानिमित्त शहरात येत असतात. अशा हजारो पाहुण्यांना रोज शहराच्या बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होत आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- अडथळेच अडथळे  शहरात रस्त्यावर कुठेही केव्हाही अचानक थांबणे, घुटमळत राहणे ही कृती रिक्षाचालकांना हक्क असल्यासारखी वाटते. सिडको बसस्थानक, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), सेव्हन हिल, औरंगपुरा, गुलमंडी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा ठिकाणी आणि चौकांमध्ये रिक्षाचालकांचा कायम ठिय्या असतो. चौकात वाहतुकीची तमा न बाळगता कायम घुटमळत राहणे, गिरक्‍या मारणे अशा कृतीमुळे सातत्याने वाहतुकीत खोळंबा होतो. तरीही रिक्षाचालकांना मात्र देणे-घेणे नसते. रिक्षाचालक रस्त्याने चालताना केव्हा ब्रेक मारेल, याचा नेम नसतो. पाठीमागच्या वाहनांचा विचार न करता अचानक वाहन थांबवण्याच्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या सतत कारवाया सुरू असतानाही रिक्षाचालकांमध्ये फरक पडत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही अर्वाच्य वर्तन  रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. याशिवाय चौकात उभे राहताना, स्टॉपलाइन आणि त्याही पुढे झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहण्यात रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळत नाही. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक शिस्तीचाही बोजवारा उडत आहे. सर्वच रिक्षाचालक आक्षेपार्ह वर्तन करतात असे नाही; मात्र जे काही रिक्षाचालक अरेरावी करतात, त्यामुळे संपूर्ण समूह बदनाम होत आहे.  News Item ID:  599-news_story-1577373420 Mobile Device Headline:  कुठे बिघडवली रिक्षाचालकांनी शिस्त  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा बेशिस्तपणा आलेला आहे. या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. पोलिस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रिक्षाचालक बेशिस्तपणा सोडत नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे.  शहराची वाहतूक व्यवस्था ही त्या शहराची ओळख असते. वाहतूक व्यवस्था चांगली असेल तर शहरही चांगले असा साधारण अंदाज बांधला जातो. औरंगाबाद शहरात देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतील व्यापारी, उद्योजकही व्यवसायानिमित्त शहरात येत असतात. अशा हजारो पाहुण्यांना रोज शहराच्या बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होत आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीत रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे.  हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा- अडथळेच अडथळे  शहरात रस्त्यावर कुठेही केव्हाही अचानक थांबणे, घुटमळत राहणे ही कृती रिक्षाचालकांना हक्क असल्यासारखी वाटते. सिडको बसस्थानक, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), सेव्हन हिल, औरंगपुरा, गुलमंडी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा ठिकाणी आणि चौकांमध्ये रिक्षाचालकांचा कायम ठिय्या असतो. चौकात वाहतुकीची तमा न बाळगता कायम घुटमळत राहणे, गिरक्‍या मारणे अशा कृतीमुळे सातत्याने वाहतुकीत खोळंबा होतो. तरीही रिक्षाचालकांना मात्र देणे-घेणे नसते. रिक्षाचालक रस्त्याने चालताना केव्हा ब्रेक मारेल, याचा नेम नसतो. पाठीमागच्या वाहनांचा विचार न करता अचानक वाहन थांबवण्याच्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या सतत कारवाया सुरू असतानाही रिक्षाचालकांमध्ये फरक पडत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.  हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही अर्वाच्य वर्तन  रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. याशिवाय चौकात उभे राहताना, स्टॉपलाइन आणि त्याही पुढे झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहण्यात रिक्षाचालकांचा मोठा वाटा आहे. अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळत नाही. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक शिस्तीचाही बोजवारा उडत आहे. सर्वच रिक्षाचालक आक्षेपार्ह वर्तन करतात असे नाही; मात्र जे काही रिक्षाचालक अरेरावी करतात, त्यामुळे संपूर्ण समूह बदनाम होत आहे.  Vertical Image:  English Headline:  Poor rickshaw driver's discipline Author Type:  External Author अनिल जमधडे रिक्षा औरंगाबाद aurangabad पोलिस चालक पर्यटक व्यापार व्यवसाय profession ओला Search Functional Tags:  रिक्षा, औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, चालक, पर्यटक, व्यापार, व्यवसाय, Profession, ओला Twitter Publish:  Meta Keyword:  Poor rickshaw driver's discipline Meta Description:  Poor rickshaw driver's discipline : रिक्षाचालकांनी प्रवाशांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे व्यवसायाला पूरक आहे; मात्र अनेक रिक्षाचालकांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. अरेरावी करणे, प्रवाशांच्या हाताला धरून ओढणे, हात पकडून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार काही रिक्षाचालक करत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2MxFrtP

No comments:

Post a Comment