देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1576871591 Mobile Device Headline:  देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  Domestic tourism expenditure survey from January Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पर्यटन tourism मंत्रालय महाराष्ट्र maharashtra मनोरंजन entertainment Search Functional Tags:  पुणे, पर्यटन, tourism, मंत्रालय, महाराष्ट्र, Maharashtra, मनोरंजन, Entertainment Twitter Publish:  Meta Description:  Domestic tourism expenditure survey from January Marathi News: देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1576871591 Mobile Device Headline:  देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे. देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे. १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे. पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर इतर प्रवास, दूरसंवाद, हॉटेल, गाइड, मनोरंजन, पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. सर्वेक्षणात या सर्वांचा विचार करण्यात आला असून, याकरिताच्या खर्चांचा तपशील नोंदविण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.  सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते. या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते. सर्वेक्षणात ‘या’ क्षेत्रांचा अंतर्भाव देशी पर्यटनांतील प्रामुख्याने असलेल्या नऊ क्षेत्रांपैकी सर्वेक्षणात सामाजिक, वैद्यकीय, तीर्थक्षेत्रे, व्यवसाय, सुट्टी, खरेदी, हस्तकला वस्तू, शिक्षण-प्रशिक्षण यासंर्भातील दौऱ्यांच्या खर्चाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. असे होणार सर्वेक्षण   किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण भाग   कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन     पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार   प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव ‘बहु निर्देशक सर्व्हे’ पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत. जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत. भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या २०१४-१५पासूनची स्थलांतरे आणि गृहबांधणीची माहिती, जनसंपर्क आणि जन्म नोंदणी दाखल्याची उपलब्धता असे सर्व्हेही केले जाणार आहेत.  वर्षभरात व्यक्ती अथवा कुटुंबाकडून पर्यटन अथवा इतर (शिक्षण, वैद्यकीय आदी) क्षेत्राकरिता प्रवास, हॉटेलिंग, शॉपिंग, गाइड आदीबाबींवर केला जाणार खर्चाचा अंतर्भाव या सर्वेक्षणात असेल. केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि योजनांकरिता एनएसओकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.  - अलोककुमार, सहसंचालक आणि विभागीय प्रमुख, राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यालय, पुणे  टॅबद्वारे सर्वेक्षण... सर्वेक्षण करताना टॅबचा वापर करण्यात येणार असून, केंद्रीय पातळीवर डेटा एन्ट्री ऑनलाइन केली जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  Domestic tourism expenditure survey from January Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पर्यटन tourism मंत्रालय महाराष्ट्र maharashtra मनोरंजन entertainment Search Functional Tags:  पुणे, पर्यटन, tourism, मंत्रालय, महाराष्ट्र, Maharashtra, मनोरंजन, Entertainment Twitter Publish:  Meta Description:  Domestic tourism expenditure survey from January Marathi News: देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35KrMau

No comments:

Post a Comment