अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    News Item ID:  599-news_story-1576857846 Mobile Device Headline:  अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    Vertical Image:  English Headline:  Girl Baby Throw Into River Author Type:  External Author प्रशांत शेटे वर्षा varsha लातूर latur तूर सकाळ पोलिस घटना incidents आरोग्य health यती yeti डीएनए Search Functional Tags:  वर्षा, Varsha, लातूर, Latur, तूर, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, आरोग्य, Health, यती, Yeti, डीएनए Twitter Publish:  Meta Keyword:  Girl Baby Throw Into River Meta Description:  Girl Baby Throw Into River मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. Send as Notification:  Topic Tags:  लातूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    News Item ID:  599-news_story-1576857846 Mobile Device Headline:  अन्‌...अनैतिक संबंधातून जन्मलेल्या "ती'ला फेकले नदीत (वाचा कुठे घडलं) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  चाकूर (जि. लातूर) : घरणी (ता. चाकूर) येथील 35 वर्षाच्या महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते यातून जन्मलेल्या "नकोशी'ला मातेने नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. प्रकरणात आठवडाभरात पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणात दोघांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हेही वाचा- एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम  घरणी गावाच्या शेजारी असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्यावर मृत अर्भक तरंगत असल्याची माहिती गुरूवारी (ता.) सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक जी. व्ही. लष्करे, जयराम पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून घरणी ग्रामपंचायतीकडून त्या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत अशोक चिंते यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले हे अर्भक असल्याची ग्रामस्थांत चर्चा होती यावरून पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण व उपनिरीक्षक श्री. लष्करे यांनी तपास केला. गावातील आरोपी मातेसह एका पुरुषाला पोलिसांनी शुक्रवारी (ता.20) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांचे मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी दोघांविरूध्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे वाचलंत का?- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ हजारांचा दंड !! (वाचा नेमकं कुठे)  डीएनए चाचणी होणार  "नकोशी' प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी (ता.21) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीन माहिती मिळण्याची शक्‍यता असून "त्या' दोघांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.  उघडून तर पहा- 18 महिन्यांच्या लक्ष्मीची किंमत साडेपाच लाखः चेतक फेस्टीव्हल (वाचा सविस्तर)    Vertical Image:  English Headline:  Girl Baby Throw Into River Author Type:  External Author प्रशांत शेटे वर्षा varsha लातूर latur तूर सकाळ पोलिस घटना incidents आरोग्य health यती yeti डीएनए Search Functional Tags:  वर्षा, Varsha, लातूर, Latur, तूर, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, आरोग्य, Health, यती, Yeti, डीएनए Twitter Publish:  Meta Keyword:  Girl Baby Throw Into River Meta Description:  Girl Baby Throw Into River मागील चार - पाच वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध असून याच्यातून या मुलीचा जन्म झाला होता, समाजात आपली बदनामी होईल या भितीमुळे सदरील मातेने या दोन दिवसाच्या नकोशीला बुधवारी रात्री नदीच्या पात्रात फेकुन दिले असल्याची माहिती समोर आली. Send as Notification:  Topic Tags:  लातूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2EEtgXN

No comments:

Post a Comment