शिवसेना नव्या वळणावर देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. News Item ID:  599-news_story-1576868823 Mobile Device Headline:  शिवसेना नव्या वळणावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. Vertical Image:  English Headline:  mrunalini naniwadekar writes about shivsena Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर राजकारण politics मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  राजकारण, Politics, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  mrunalini naniwadekar writes about shivsena Marathi News: धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पक्ष वळणाच्या एका नव्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले.  Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

शिवसेना नव्या वळणावर देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. News Item ID:  599-news_story-1576868823 Mobile Device Headline:  शिवसेना नव्या वळणावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sampadakiya Mobile Body:  देशात ठिकठिकाणी धर्माधारित आंदोलने सुरू झाली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रांजळ कथनाबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवसेनेच्या विचारात- आचारांत बदल होताहेत. महाराष्ट्रात त्यांनी ‘युती’ सोडून नवी वाट चोखाळली. हिंदुत्वाची युती अशी भावनिक हाक व्यापारी वृत्तीचा भाजप अकारण घालतो, हे शिवसेनेच्या मनातले शल्य असावे. युतीतले दुय्यम स्थान स्वीकारणे अमान्य झाल्यावर ठाकरे यांनी वेगळ्या आघाडीची मोट बांधली. हे भावनिक राजकारण नसून हा व्यवहारवाद आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करताना धर्मनिरपेक्षतेची हमी सेनेने दिली होतीच. भूमिकेतला हा बदल मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केला, हे बरे झाले. नागरिकत्व कायद्याविरोधात देशात निदर्शने सुरू असताना काही ठिकाणी शिवसेनेला धन्यवाद देणारे फलक झळकले. प्रत्यक्षात शिवसेना आंदोलनात कुठे नव्हतीच. शिवसेनेने आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलेलो नाही हे सांगितले होते; मात्र शिवसेनेची नव्या समीकरणांनंतरची राजकीय भूमिका काय, असा प्रश्‍न होताच. ठाकरे यांनी धर्म-राजकारणाची गल्लत चुकीची आहे हे स्पष्ट केले हे बरे झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासदार संजय राऊत यांनी विचारसरणीवर सरकार स्थापन करण्याचे दिवस गेले असे सांगितले आहेच. राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर धार्मिक आधारावर राजकारण करायचे तरी कशासाठी, असा प्रश्‍न भाजपलाही पडला असणार. शिवसेनेने तो आपल्यापुरता सोडवला. खरेतर ‘मंडल’वादाला उत्तर देण्यासाठी मंदिर चळवळ सुरू झाली. काँग्रेस नेते अल्पसंख्याक समाजाचा अनुनय करत असल्याचे चित्र शहाबानो प्रकरणामुळे निर्माण झाले, धार्मिक ध्रुवीकरण होत गेले; अन्‌ अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसला. तोवर शिवसेना मुंबईतील मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी लढत होती, यश मिळत होते; पण मराठवाड्यात, मुंबईच्या अमराठी भागात यश गुणाकाराच्या पटीत वाढले. राम मंदिराने हिंदुत्वाचा जोड पक्‍का केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईतील हिंदू समाजाचा पाठिंबा मिळाला. रस्त्यावरील ‘महाआरत्या’ शिवसेनेची ओळख झाली. ते दिवस मागे पडल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून सूचित होते. हा प्रागतिक बदल म्हणावा लागेल. नाक्‍यावर फलक लावत मोठी झालेली शिवसेना नवे पाडाव गाठते आहे. जेव्हा पक्ष प्रौढ होतो, तेव्हा असे उन्नत व्हावेच लागते. गाईंचे राजकारण उपयोगाचे नसते. आधुनिककाळात राजकारण धर्माधारित असू नये, ते विकासाधारित असावे. हिंदू बहुसंख्याकांची मोट बांधून मतांच्या बेरजा करण्यापेक्षा शिवसेना आता अधिक चांगले काही करणार आहे. आनंद आहे. या उत्क्रांतीमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेची मतपेढी असलीच तर ती पूर्णतः भाजपकडे वळेल काय, ते कालांतराने कळेल. सध्या तरी नव्या अवतारातील शिवसेना विकासाकडे अधिक लक्ष देणार असे म्हणते आहे, ते महत्त्वाचे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाआघाडीच्या वतीने राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नागपुरात हिवाळी अधिवेशनात केलेले भाषण ‘त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरणारे आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला होता, तेव्हाही ठाकरे यांनी भाषणाची अन्‌ भाषेची शैली अशीच बदलली होती. आपला शहरी उच्चमध्यमवर्गीयाचा बाज सोडून ते अधिक आक्रमक झाले होते. ठाकरी भाषा बोलू लागले होते. भारतीय जनता पक्षाची पालखी न वहाता शिवसेना स्वतःचे राजकारण करायला सिद्ध झाली होतीच. त्याबद्दलची स्पष्ट कबुली देत ठाकरे यांनी नव्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या दिशेचे सहप्रवासी वेगळे आहेत. गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून दाखवावी लागेल. काँग्रेस शांतपणे वाटचाल करणारा, तर राष्ट्रवादी काँग्रेस धडाकेबाज कर्यक्रम राबवणारा पक्ष. सेनेला दोहोंना बरोबर घेऊन जायचे आहे. विकास वेडा झाल्याची भाषा त्यांचे जुने मित्र बोलतात, तर ठाकरे स्वतःबद्दलच ‘नया है वह’ असे म्हणतात. या नवेपणात जर काही करण्याची प्रामाणिक तळमळ असेल, तर जनता डोक्‍यावर घेईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची संघटना आक्रमक होती; पण मंत्री सदस्य स्थितिप्रियतेत रमले होते. शिवसेनेला आता हे चित्र बदलावे लागेल. प्रशासन उत्तम ठेवावे लागेल. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या प्रशासकीय कर्तृत्वाचे उदाहरण, त्यावर मुंबईकर समाधानी आहेत का, हा प्रश्‍न शिवसेनेने स्वतःलाच विचारावा. नव्या मार्गाने जाण्यासाठी ठाकरे  यांना शुभेच्छा. Vertical Image:  English Headline:  mrunalini naniwadekar writes about shivsena Author Type:  External Author मृणालिनी नानिवडेकर राजकारण politics मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  राजकारण, Politics, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  mrunalini naniwadekar writes about shivsena Marathi News: धर्माशी राजकारण जोडण्याची गल्लत उगाचच केली, अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पक्ष वळणाच्या एका नव्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले.  Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2reHCLr

No comments:

Post a Comment