Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. News Item ID:  599-news_story-1576870052 Mobile Device Headline:  Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. Vertical Image:  English Headline:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Author Type:  External Author राजेंद्रकृष्ण कापसे तानाजी tanhaji सिंहगड शिवाजी महाराज shivaji maharaj Search Functional Tags:  तानाजी, Tanhaji, सिंहगड, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Marathi News: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. News Item ID:  599-news_story-1576870052 Mobile Device Headline:  Exclusive Video: हीच ती माळ...छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खडकवासला - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएच.डी. केली. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.   सिंहगड फत्ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांचे लग्नकार्य पार पाडले. तसेच पारगडची किल्ल्याची जबाबदारी दिली. यानंतर रायबा आणि उमरठ गावातील इतर घराणी पारगडला स्थायिक झाली. तेव्हा त्यांनी शस्त्रे व देव्हाऱ्यातील सोन्या चांदीचे देव (टाक) बरोबर आणले होते. आजही पारगडच्या मालुसरे आणि इतर कुटुंबांत ते पुजले जातात. नवरात्रात शस्त्रांची पूजा केली जाते. शैक्षणिक व उदरनिर्वाहासाठी मालुसरे यांचे वंशज पारगडहून बेळगाव, महाड आणि परिसरात स्थायिक झाले आहेत, असे डॉ. मालुसरे यांनी सांगितले. राजेशाही थाटातील माळ  मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो. Vertical Image:  English Headline:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Author Type:  External Author राजेंद्रकृष्ण कापसे तानाजी tanhaji सिंहगड शिवाजी महाराज shivaji maharaj Search Functional Tags:  तानाजी, Tanhaji, सिंहगड, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  The twelfth descendant of Tanaji Malusare dr. Sheetal Malusare save kavdyachi maal Marathi News: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे, अशी माहिती डॉ. शीतल मालुसरे यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2sLroKm

No comments:

Post a Comment