पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1576582751 Mobile Device Headline:  पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुढाकार initiatives भारत ऑलिंपिक olympics प्रशिक्षण training महाराष्ट्र maharashtra कुस्ती wrestling सकाळ Search Functional Tags:  पोलिस, पुढाकार, Initiatives, भारत, ऑलिंपिक, Olympics, प्रशिक्षण, Training, महाराष्ट्र, Maharashtra, कुस्ती, wrestling, सकाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Meta Description:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers : मॅटवरील कुुस्तीबराेबरच महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. ही परंपरा जाेपासण्यासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. News Item ID:  599-news_story-1576582751 Mobile Device Headline:  पोलिस मैदानावर शड्डूंचे आवाज घुमणार  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सातारा : भारताला कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खशाबा जाधव यांची लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी आता जिल्हा पोलिसही सरसावले आहेत. लाल मातीतील मल्ल तयार करण्यासाठी पोलिस कवायत मैदानावर लाल मातीचा पारंपरिक हौदा (आखाडा) तयार करण्यात आला असून, आता भल्या पहाटेपासून तांबड्या मातीत शड्डूंचे आवाज घुमणार आहेत. हेही वाचा -  सातारा : खून करुन ताे पाेलिसांकडे गेला  पोलिस दलामध्ये विविध क्रीडा प्रकारांतील देशपातळीवर नाव कमावलेले खेळाडू कार्यरत आहेत. दरवर्षी होणाऱ्या पोलिस क्रीडा स्पर्धांमध्येही जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या खेळातील ज्ञानाचा साताऱ्यातील युवा खेळाडूंना लाभ व्हावा, साताऱ्यातूनही चांगले खेळाडून घडावेत, या हेतूने तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पोलिस क्रीडा प्रबोधिनीची सुरवात करण्यात आली. विविध खेळांचे प्रशिक्षण    पोलिस कवायत मैदानावर केवळ पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश मिळायचा. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु, क्रीडा प्रबोधिनीच्या संकल्पनेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोलिस खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुरू झाला. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, मल्लखांब, बॉक्‍सिंग, धनुर्विद्या, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक या खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास साताऱ्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे नक्की वाचा - तुम्हांला ट्रेकींगची आवड आहे ; येथे जा विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रबोधिनीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठरविक कालावधीत त्यांच्याकडून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावाही घेतला जातो. कुस्तीसाठी सर्वाधिक खेळाडू प्रबोधिनीमध्ये कुस्तीसाठी सर्वाधिक मुले व मुली आहेत. त्यांच्याकडून सध्या मॅटवर सराव सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. त्यामुळे या खेळाडूंना मातीतील कुस्तीतील सरावाचा लाभ मिळावा व लाल मातीतील कुस्तीची परंपरा पुढे नेली जावी, या हेतूने कवायत मैदानावर लाल मातीचा आखाडा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. हेही वाचा - फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच त्याला अधीक्षक सातपुते यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, ग्राउंड इन्चार्ज हवालदार शिवाजी जाधव, प्रबोधिनी व्यवस्थापक शशिकांत गोळे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही साथ लाभली. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर दिमाखदार असा लाल मातीचा आखाडा तयार झाला आहे. त्याचे नुकतेच अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलिस निरीक्षक अंकुश यादव, प्रबोधिनी व्यवस्थापक जाधव व गोळे तसेच कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर आता लाल मातीतील मल्लही घडणार आहेत. जिल्ह्यातील कुस्तीची उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे. Vertical Image:  English Headline:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुढाकार initiatives भारत ऑलिंपिक olympics प्रशिक्षण training महाराष्ट्र maharashtra कुस्ती wrestling सकाळ Search Functional Tags:  पोलिस, पुढाकार, Initiatives, भारत, ऑलिंपिक, Olympics, प्रशिक्षण, Training, महाराष्ट्र, Maharashtra, कुस्ती, wrestling, सकाळ Twitter Publish:  Meta Keyword:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers Meta Description:  Superintendent Of Satara Police Tejaswi Satpute Built Red soil Ground For Wrestlers : मॅटवरील कुुस्तीबराेबरच महाराष्ट्राच्या कुस्तीला लाल मातीच्या आखाड्याची परंपरा आहे. ही परंपरा जाेपासण्यासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38P336Y

No comments:

Post a Comment