#CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर News Item ID:  599-news_story-1576610679 Mobile Device Headline:  #CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर Vertical Image:  English Headline:  Illegal flex in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्वच्छ भारत भारत प्रशासन administrations महापालिका उच्च न्यायालय high court मुरलीधर मोहोळ Search Functional Tags:  पुणे, स्वच्छ भारत, भारत, प्रशासन, Administrations, महापालिका, उच्च न्यायालय, High Court, मुरलीधर मोहोळ Twitter Publish:  Meta Description:  Illegal flex in Pune city Marathi News: शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे.   Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

#CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर News Item ID:  599-news_story-1576610679 Mobile Device Headline:  #CleanPune स्वच्छ अभियानात फ्लेक्‍सबाजीचा धुरळा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांनंतरची ‘फ्लेक्‍सबाजी’ प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  अभियानाची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राचे पथक येण्यास काही दिवस राहिल्याने हे फलक उतरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्वच्छ भारत अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याची धडपड महापालिका प्रशासन करीत आहे. दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांत राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते फलक उभारून या अभियानाला एकप्रकारे हरताळच फासत असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील जुने पदाधिकारी बदलून नव्यांच्या निवडीचा कार्यक्रम आटोपला आहे. नव्या कारभाऱ्यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यात नव्या महापौरांपासून सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष या मंडळींच्या छायाचित्रांचे मोठमोठे फलक आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे फलकही रस्त्यांवर आहेत. पादचारी आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे  फलक झळकले आहेत. त्यापैकी बहुतांश फलक विनापरवाना लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. राजकीय पक्षांच्या फलकांनी चौक, रस्ते फुलल्याने ऐनवेळी प्रशासनाची अडचण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात थेट कारवाईची भूमिका घ्यायची की नाही, असा प्रश्‍न महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे.  महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘बेकायदा फलक काढण्याची सूचना संबंधित खात्याला केली आहे. त्याबाबतच्या कारवाईचा आढावा घेण्यात येईल; परंतु सर्व फलक काढावेत अशी मागणी करू.’’ गुन्हा दाखल करण्याची तरतूद शहर विद्रूप होऊ नये, यासाठी असे फलक लावण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. फलक उभारल्याचे आढळल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.   कार्यकर्त्यांनी काही भागांत शुभेच्छांचे फलक लावले आहेत. परवानगी घेऊनच ते लावावेत, अशी सूचना केली होती. मात्र, ज्या ठिकाणी बेकायदा फलक आहेत, त्यावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर Vertical Image:  English Headline:  Illegal flex in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्वच्छ भारत भारत प्रशासन administrations महापालिका उच्च न्यायालय high court मुरलीधर मोहोळ Search Functional Tags:  पुणे, स्वच्छ भारत, भारत, प्रशासन, Administrations, महापालिका, उच्च न्यायालय, High Court, मुरलीधर मोहोळ Twitter Publish:  Meta Description:  Illegal flex in Pune city Marathi News: शहरात बेकायदा फलक उभारून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वच्छ भारत अभियानात खोडा घालत असल्याचे चित्र आहे.   Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2M7LDbN

No comments:

Post a Comment