फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. News Item ID:  599-news_story-1576525311 Mobile Device Headline:  फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. Vertical Image:  English Headline:  Other vehicles on the Fastag route Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खेड टोल महामार्ग Search Functional Tags:  खेड, टोल, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. News Item ID:  599-news_story-1576525311 Mobile Device Headline:  फास्टॅग मार्गिकेतून अन्य वाहने  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  खेड - शिवापूर - फास्टॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  टोल नाक्‍यावरील गर्दी हटावी, यासाठी टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली करण्यात येत आहे. सध्या ७५ टक्के मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी आणि उर्वरित २५ टक्के मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या खेड - शिवापूर टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूच्या टोलवरील प्रत्येकी सात मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी, तर उर्वरित तीन मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका फास्टॅगधारक वाहनांसाठी ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडावी लागतात. त्यामुळे फास्टॅग यंत्रणा कोलमडते, तर इतर वेळी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फास्टॅग व्यवस्थित स्कॅन न होणे, फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसणे, यामुळेही अनेकदा फास्टॅग असलेल्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागत होता, तर गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग असूनही पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते. डुंबरवाडीत फास्टॅग कार्यान्वित ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडीतील (ता. जुन्नर) टोल नाक्‍यावर टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती एम. डी. युसुफअली कंपनीचे अधिकारी पी. रामकृष्ण व किरण ताम्हाणे यांनी दिली. ही प्रणाली टोल नाक्‍यावर एक डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून वाहनचालकांना या प्रणालीबाबत टोल प्रशासनाकडून माहिती देऊन जनजागृती केली जात होती. रविवारपासून टोल नाक्‍यावरील दोन्ही बाजूंच्या तीन लेनपैकी दोन लेनला फास्टॅग प्रणाली कार्यान्वित केली आहे. डुंबरवाडी टोल नाक्‍यावरून ओतूर बाजारपेठेत खामुंडी, गायमुखवाडी, बदगी, बेलापूर या परिसरातून शेतमाल आणणाऱ्या तसेच डिंगोरे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ओतूर, डुंबरवाडी येथून आळेफाटा व नारायणगाव येथील बाजारपेठेत शेतमाल नेणाऱ्या वाहनांची  वर्दळ असते. Vertical Image:  English Headline:  Other vehicles on the Fastag route Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खेड टोल महामार्ग Search Functional Tags:  खेड, टोल, महामार्ग Twitter Publish:  Meta Description:  Other vehicles on the Fastag route Marathi News: गर्दीच्या वेळी फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडल्याने फास्टॅग यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र सोमवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर पाहायला मिळाले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2El70SG

No comments:

Post a Comment