#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576519894 Mobile Device Headline:  #HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  Municipal hospitals shortage of medicine Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औषध पुणे मधुमेह आरोग्य health Search Functional Tags:  औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

#HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576519894 Mobile Device Headline:  #HealthIssue पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मधुमेह व थायरॉइडच्या औषधांसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पंधरा दिवसांपासून मी हेलपाटे मारते आहे. पण, औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  सविताच्या सासऱ्यांना मधुमेह, तर त्यांच्या सासूबाईंना थायरॉइडचा विकार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महापालिकेच्या दावाखान्यातून त्यांना या आजारासाठी औषधे दर महिन्याला घ्यावी लागतात. परंतु, अनेकदा ही औषधे संपलेली असतात. ती दुसऱ्याच दिवशी मिळतील असे नाही, तर किमान दहा ते पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागतात. वारंवार दवाखान्यात चौकशीसाठी गेल्यानंतर थेट गाडीखान्यात जा, असा सल्ला मिळतो. तेथेदेखील हीच परिस्थिती पाहावयास मिळते.... अशी त्यांची तक्रार आहे.  दरवर्षी आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्यावश्‍यक औषधांसाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण.  एका दवाखान्यात औषधांचा तुटवडा, तर दुसऱ्या दवाखान्यात मात्र तीच औषधे पडून आहेत, असा अजब प्रकार समोर आला आहे. आरोग्य खात्याच्या उदासीन कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे शहरात सुमारे 27 दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून दवाखान्यांतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भांडणे होतात. मात्र, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे तुटवडा, दुसरीकडे सुकाळ  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यानंतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा केला जातो. काही दवाखान्यांमध्ये काही औषधांना मागणी नसते. ती औषधे महिनोन्‌ महिने तिथेच पडून असतात. मात्र, त्याच औषधांचा दुसऱ्या दवाखान्यात तुटवडा असतो. त्यातून हे प्रकार घडतात, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.  औषधपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. कोणत्या दवाखान्यात औषधे शिल्लक आहेत आणि कुठे कमी आहेत, याची माहिती घेण्यात येईल. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या दवाखान्यांमध्ये आवश्‍यक तेवढा पुरवठा करण्यात येईल. तसेच, जेथे गर्दी कमी आहे, ते गरजेनुसारच पुरवठा करण्यात येईल.  - रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  Municipal hospitals shortage of medicine Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औषध पुणे मधुमेह आरोग्य health Search Functional Tags:  औषध, पुणे, मधुमेह, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Municipal hospitals shortage of medicine Marathi News: औषध मिळाले नाही. हा आजचा अनुभव नाही. दरवेळी ही औषधे मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस थांबवे लागते.... ही कैफियत आहे धुणीभांडी करणाऱ्या सविता यांची.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34oDohP

No comments:

Post a Comment