तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1575986323 Mobile Device Headline:  तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  jail prisoner leave immediate sanction Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस अभिनेता sections ऍप Search Functional Tags:  पोलिस, अभिनेता, Sections, ऍप Twitter Publish:  Meta Description:  खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 10, 2019

तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ News Item ID:  599-news_story-1575986323 Mobile Device Headline:  तुरुंगातील कैद्यांची रजा आता होणार तत्काळ मंजूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  येरवडा - खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा मंजूर करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप या निर्णयामुळे कैद्यांची रजा तत्काळ मंजूर होऊन प्रशासकीय काम वाचणार असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.  राज्यातील मध्यवर्ती व खुल्या कारागृहातील कैद्यांना दरवर्षी २८ दिवसांची संचित रजा तर दीड ते दोन महिने अभिवचन रजा दिली जाते. ही रजा मंजूर होण्यासाठी कैदी राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून त्याच्या वागणुकीची किंवा गुन्हा करणार नाही, या हमीपत्राची गरज असते. मात्र, कैद्याने रजेसाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून हे प्रमाणपत्र मिळण्यास दीड ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वाढते. हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे  कैद्यांच्या संचित रजेसंदर्भात देसाई म्हणाले, ‘‘कैद्याला संचित रजा हवी असल्यास त्याने तो राहत असलेल्या पोलिस ठाण्यातून एकदाच प्रमाणपत्र आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळी त्याला संचित रजा पाहिजे त्या वेळी तत्काळ मंजूर होऊ शकते. मात्र, त्याने रजेवर तो राहत असलेल्या ठिकाणीच गेले पाहिजे. त्याने रजेचे ठिकाण बदलल्यास त्याला पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार आहे.  खुल्या कारागृहातील कैद्यांनी सुरुवातीला पोलिसांचे प्रमाणपत्र घेतले असल्यास व त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी रजा नियमित घेतली असल्यास त्यांना पोलिस प्रमाणपत्राची किंवा जामीनदारांची गरज भासणार नाही. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संचित रजा दिली जाणार आहे.’ Vertical Image:  English Headline:  jail prisoner leave immediate sanction Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस अभिनेता sections ऍप Search Functional Tags:  पोलिस, अभिनेता, Sections, ऍप Twitter Publish:  Meta Description:  खुल्या कारागृहातील कैद्यांनी तीन वर्षे संचित रजा (फर्लो) किंवा अभिवचन रजा (पॅरोल) घेतली असल्यास त्यांना पुढील रजेसाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2P8glnc

No comments:

Post a Comment