राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद News Item ID:  599-news_story-1575904086 Mobile Device Headline:  राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद Vertical Image:  English Headline:  Pune Zilla Parishad became the only thing in the state Author Type:  External Author गजेंद्र बडे जिल्हा परिषद पंचायत समिती health पुणे वीज ऍप मंत्रालय agriculture department sections Search Functional Tags:  जिल्हा परिषद, पंचायत समिती, Health, पुणे, वीज, ऍप, मंत्रालय, Agriculture Department, Sections Twitter Publish:  Meta Description:  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद News Item ID:  599-news_story-1575904086 Mobile Device Headline:  राज्यात पुणे जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीत एकमेव ठरली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. यामुळे दरमहा सुमारे एक लाख रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेचा वापर करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप लष्कर परिसरात मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत बांधली आहे. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात; परंतु या भव्यदिव्य इमारतींसाठी दरमहा विजेवर मोठा खर्चही होत असे. केवळ विजेच्या देयकापोटी तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ही इमारत म्हणजे ‘पांढरा हत्ती’ ठरते की काय, अशीही भीती व्यक्त केली जात होती; परंतु परिषदेच्या कृषी विभागाने यावर पर्याय शोधला. मुख्यालयात ६० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तो महिन्याभरापूर्वी कार्यान्वित झाला. पहिल्याच महिन्यात झेडपीच्या विजेच्या देयकात ८३ हजार रुपयांची घट झाली. या प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत दरवर्षी सुमारे १२ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विजेच्या देयकांत मोठी बचत होत आहे. शिवाय हा प्रकल्प ‘झेडपी’च्या मालकीचा आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाणही बंद होणार आहे. या प्रकल्पामुळे महिनाभरात या दोन्ही बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे पंचायत समित्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  - सुजाता पवार, कृषी सभापती, जिल्हा परिषद Vertical Image:  English Headline:  Pune Zilla Parishad became the only thing in the state Author Type:  External Author गजेंद्र बडे जिल्हा परिषद पंचायत समिती health पुणे वीज ऍप मंत्रालय agriculture department sections Search Functional Tags:  जिल्हा परिषद, पंचायत समिती, Health, पुणे, वीज, ऍप, मंत्रालय, Agriculture Department, Sections Twitter Publish:  Meta Description:  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा वीज देयकावर होणाऱ्या उधळपट्टीला ब्रेक बसू लागला आहे. महिनाभरात विजेच्या वापरात आणि देयकांतही मोठी घट झाली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36hi1Ao

No comments:

Post a Comment