सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० News Item ID:  599-news_story-1576613069 Mobile Device Headline:  सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० Vertical Image:  English Headline:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महाराष्ट्र maharashtra सकाळ स्पर्धा Search Functional Tags:  पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, स्पर्धा Twitter Publish:  Meta Description:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Marathi News: येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० News Item ID:  599-news_story-1576613069 Mobile Device Headline:  सकाळ चित्रकला स्पर्धा नोंदणीला प्रतिसाद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे हे ३४वे वर्ष आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तसेच शाळांना ‘टाऊनस्क्रिप्ट’ (https://www.townscript.com) या संकेतस्थळावर ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ (sakal chitrakala spardha२०२०) असा सर्च देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संकेतस्थळावरील यादीमध्ये विशिष्ट शाळेचे नाव न सापडल्यास आपल्या शहरातील कोणत्याही शाळेचे नाव देऊन स्पर्धकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र नोंदणी करताना पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी बिनचूक व पूर्ण नोंदवावा. तसेच नोंदणी केल्यानंतर येणारा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवावा.  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्था स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल.  दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे.  स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.  चार गटांत स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा आहे.  ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३० Vertical Image:  English Headline:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे महाराष्ट्र maharashtra सकाळ स्पर्धा Search Functional Tags:  पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, स्पर्धा Twitter Publish:  Meta Description:  Response to Registration for Sakal-Drawing-Competition Marathi News: येत्या १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोव्यातल्या सुमारे दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’च्या नोंदणीला शालेय विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2YX2eEk

No comments:

Post a Comment