कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  News Item ID:  599-news_story-1576574642 Mobile Device Headline:  कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  Vertical Image:  English Headline:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel Author Type:  External Author शिवप्रसाद देसाई सिंधुदुर्ग sindhudurg कोकण konkan कोकण रेल्वे रेल्वे पूल रत्नागिरी Search Functional Tags:  सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोकण, Konkan, कोकण रेल्वे, रेल्वे, पूल, रत्नागिरी Twitter Publish:  Meta Keyword:  Konkan Railway News Meta Description:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग कोकण रत्नागिरी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  News Item ID:  599-news_story-1576574642 Mobile Device Headline:  कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात कसे केले जाते प्रदुषणावर नियंत्रण ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. स्काडा यंत्रणेच्या वापरामुळे व्हेंटीलेशन (वायुविजन) अधिक प्रभावी झाले आहे. कोकण रेल्वे आपल्या कल्पक यंत्रणांमुळे नेहमीच कौतुकास पात्र ठरते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या भागात रेल्वे येवूच शकत नाही हा पिढ्यान पिढ्यांचा समज कोकण रेल्वेने आपल्या क्षमतांच्या बळावर खोटा ठरवला. दऱ्या-खोऱ्यातून अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, उंचच उंच पूल उभारून कोकणात रेल्वे आणली आणि चालवली. 741 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 91 बोगदे आहेत. त्यात सगळ्यात कमी 104 मीटरचा तर सर्वाधिक लांब 6,506 मीटरचा बोगदा आहे. हेही वाचा - कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?  घातक वायु बाहेर काढण्यासाठी 'ही' यंत्रणा कोकण रेल्वे डिझेलवर चालते. शिवाय हा एकेरी मार्ग आहे. यामुळे एकदा बोगद्यातून रेल्वे गेली की मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्‍साईडसह इतर घातक वायुंनी बोगदा भरून जातो. छोट्या बोगद्यांमध्ये शुध्द हवा आत येताच हे घातक वायु बाहेर निघून जातात; मात्र या मार्गावरील सात बोगदे असे आहेत ज्यात प्रदुषण निवळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. सुरवातीला यात "फोर्स एअर जेट फॅन'च्या मदतीने घातक वायु बाहेर काढण्याची यंत्रणा बसविण्यात आली. यात बोगद्यातून गाडी जाताच या ताकदवान फॅनच्या मदतीने शुध्द हवा आत सोडली जायची. यामुळे अशुध्द हवा बाहेर निघून जायची.  हेही वाचा - कुटुंब गेले यात्रेला; रत्नागिरीत चाेरट्यांचे फावले..  सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा हळूहळू ही यंत्रणा अधिक आधुनिक करण्यात आली. 2014 मध्ये नातुवाडी, परचुरी, करबुडे, टिके, बेर्डेवाडी, बारचिम आणि कारवार या सातही बोगद्यांच्या ठिकाणी "स्काडा' यंत्रणा बसविण्यात आली. बोगद्यात वेगवेगळ्या वायुचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर बसवले गेले. गाडी जाताच कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे हे संगणकावर त्वरीत समजू लागले. त्यावेळी प्रत्येक बोगद्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम होता. आता यात आणखी बदल करून बारचिम आणि कारवार या दोन ठिकाणचा कारवारमध्ये तर अन्य पाच बोगद्यांचा कंट्रोल रूम करबुडे येथे करण्यात आला. गाडी जाताच आतील वायुचे प्रमाण लक्षात घेवून व्हेंटीलेशन यंत्रणा त्वरीत सुरू केली जाते. यामुळे स्वच्छ, प्रदुषणरहीत कोकणातील बोगद्यातला रेल्वे प्रवासही सुरक्षीत बनतो.  सादर सेवा हे ब्रिद जपण्याचा प्रयत्न ""कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. प्रत्येक अडचणीचा विचार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात केली जाते. कोकणासारख्या निसर्गरम्य भागातील रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत आहे. सादर सेवा हे ब्रिद जपण्याला आमचा कायमच प्रयत्न असतो.'' - गिरीष करंदिकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे महामंडळ.  Vertical Image:  English Headline:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel Author Type:  External Author शिवप्रसाद देसाई सिंधुदुर्ग sindhudurg कोकण konkan कोकण रेल्वे रेल्वे पूल रत्नागिरी Search Functional Tags:  सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोकण, Konkan, कोकण रेल्वे, रेल्वे, पूल, रत्नागिरी Twitter Publish:  Meta Keyword:  Konkan Railway News Meta Description:  Scada System To Control Pollution In Konkan Railway Tunnel दऱ्या खोऱ्यातून, डोंगर रांगांच्या पोटातून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेबरोबरच प्रदुषणावर नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाते. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग कोकण रत्नागिरी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34wXyqb

No comments:

Post a Comment