पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 News Item ID:  599-news_story-1575742558 Mobile Device Headline:  पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 Vertical Image:  English Headline:  Pandharpur Umang Gosavi got the honor to gave Soldier Flag to PM Narendra Modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत नरेंद्र मोदी पंढरपूर भारतीय लष्कर पुणे पोलीस शौर्यचक्र सैनिक कल्याण Search Functional Tags:  भारत, नरेंद्र मोदी, पंढरपूर, भारतीय लष्कर, पुणे, पोलीस, शौर्यचक्र, सैनिक, कल्याण Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Narendra Modi: सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 7, 2019

पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 News Item ID:  599-news_story-1575742558 Mobile Device Headline:  पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. On Armed Forces Flag Day, we salute our forces and their exemplary service to our nation. pic.twitter.com/mFFJRB9QUB — PMO India (@PMOIndia) December 7, 2019 - INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर! यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. - तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो. On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families. I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2019 Vertical Image:  English Headline:  Pandharpur Umang Gosavi got the honor to gave Soldier Flag to PM Narendra Modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत नरेंद्र मोदी पंढरपूर भारतीय लष्कर पुणे पोलीस शौर्यचक्र सैनिक कल्याण Search Functional Tags:  भारत, नरेंद्र मोदी, पंढरपूर, भारतीय लष्कर, पुणे, पोलीस, शौर्यचक्र, सैनिक, कल्याण Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Narendra Modi: सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी पुणे महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38koxIn

No comments:

Post a Comment