आमचं जमलं ! कोल्हापूर जि. प. मध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता येणार कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने उर्वरित सहा सदस्यांना आज सहलीला पाठविले असून या सत्तानाट्यात पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय शिवसेना उद्या (ता. 28) घेणार आहे.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी (ता. 2) आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे; पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे मित्र पक्ष असलेल्या अनेक घटकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यात स्वाभिमानीच्या दोन, अपक्ष व ताराराणी आघाडीचे प्रत्येक एक अशा चार सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ 23 झाले आहे, त्यात भाजपच्या 14, जनसुराज्यच्या सहा, आवाडे गटाच्या दोन व शिवसेनेचे अंबरिश घाटगे यांचा समावेश आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन्  काठावर का होईना पण आघाडी येणार सत्तेत दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ सद्यस्थितीत 33 वर पोहचले आहे. त्यात कॉंग्रेसचे 25, राष्ट्रवादीचे 11, मंडलिक-उल्हास पाटील गटाचे तीन, आमदार प्रकाश आबिटकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष असे 33 सदस्य झाले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली तरी काठावर का होईना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादीकडून शिवसेनेला येथे अजून प्रस्तावच नाही  पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता दुसरीकडे भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांसह शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सदस्यांना "लाख' मोलाचे महत्त्व आले असून अंतिम टप्प्यात पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या हाती आपले सदस्य लागू नयेत म्हणून दोन्ही कॉंग्रेसचे 19 सदस्य यापुर्वीच सहलीवर गेले आहेत. उर्वरित सहा सदस्यांनाही सहलीवर पाठवण्यात आले.  शिवसेनेचा निर्णय आज होण्याची शक्यता पाठिंबा हवा असेल तर अध्यक्षपद आणि एक सभापती पद द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतही शिवसेनेला सत्तेत वाटा मिळावा, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत दोन्ही कॉंग्रेसकडून प्रस्तावाला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर पाठिंब्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. शिवसेनेचा हा निर्णय आज (ता. 28) होण्याची शक्‍यता आहे.  शिवसेनेचा नवा प्रस्ताव  शिवसेना व कॉंग्रेस नेत्यांत गुरूवारी (ता. 26) झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदासह एक सभापती पदाची मागणी केली होती. त्याला कॉंग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने अध्यक्षपद नसेल तर किमान तीन सभापती पदे शिवसेनेला द्यावीत, असा नवा प्रस्ताव कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. त्यावरही आजच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.       News Item ID:  599-news_story-1577470177 Mobile Device Headline:  आमचं जमलं ! कोल्हापूर जि. प. मध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता येणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने उर्वरित सहा सदस्यांना आज सहलीला पाठविले असून या सत्तानाट्यात पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय शिवसेना उद्या (ता. 28) घेणार आहे.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी (ता. 2) आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे; पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे मित्र पक्ष असलेल्या अनेक घटकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यात स्वाभिमानीच्या दोन, अपक्ष व ताराराणी आघाडीचे प्रत्येक एक अशा चार सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ 23 झाले आहे, त्यात भाजपच्या 14, जनसुराज्यच्या सहा, आवाडे गटाच्या दोन व शिवसेनेचे अंबरिश घाटगे यांचा समावेश आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन्  काठावर का होईना पण आघाडी येणार सत्तेत दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ सद्यस्थितीत 33 वर पोहचले आहे. त्यात कॉंग्रेसचे 25, राष्ट्रवादीचे 11, मंडलिक-उल्हास पाटील गटाचे तीन, आमदार प्रकाश आबिटकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष असे 33 सदस्य झाले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली तरी काठावर का होईना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादीकडून शिवसेनेला येथे अजून प्रस्तावच नाही  पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता दुसरीकडे भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांसह शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सदस्यांना "लाख' मोलाचे महत्त्व आले असून अंतिम टप्प्यात पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या हाती आपले सदस्य लागू नयेत म्हणून दोन्ही कॉंग्रेसचे 19 सदस्य यापुर्वीच सहलीवर गेले आहेत. उर्वरित सहा सदस्यांनाही सहलीवर पाठवण्यात आले.  शिवसेनेचा निर्णय आज होण्याची शक्यता पाठिंबा हवा असेल तर अध्यक्षपद आणि एक सभापती पद द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतही शिवसेनेला सत्तेत वाटा मिळावा, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत दोन्ही कॉंग्रेसकडून प्रस्तावाला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर पाठिंब्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. शिवसेनेचा हा निर्णय आज (ता. 28) होण्याची शक्‍यता आहे.  शिवसेनेचा नवा प्रस्ताव  शिवसेना व कॉंग्रेस नेत्यांत गुरूवारी (ता. 26) झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदासह एक सभापती पदाची मागणी केली होती. त्याला कॉंग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने अध्यक्षपद नसेल तर किमान तीन सभापती पदे शिवसेनेला द्यावीत, असा नवा प्रस्ताव कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. त्यावरही आजच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.       Vertical Image:  English Headline:  Congress NCP Power Possible In Kolhapur ZP Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा निवडणूक भाजप कोल्हापूर आमदार सरकार government पंचायत समिती Search Functional Tags:  निवडणूक, भाजप, कोल्हापूर, आमदार, सरकार, Government, पंचायत समिती Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Congress NCP Power Possible In Kolhapur ZP Marathi News जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर राष्ट्रवादी शिवसेना भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

आमचं जमलं ! कोल्हापूर जि. प. मध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता येणार कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने उर्वरित सहा सदस्यांना आज सहलीला पाठविले असून या सत्तानाट्यात पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय शिवसेना उद्या (ता. 28) घेणार आहे.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी (ता. 2) आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे; पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे मित्र पक्ष असलेल्या अनेक घटकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यात स्वाभिमानीच्या दोन, अपक्ष व ताराराणी आघाडीचे प्रत्येक एक अशा चार सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ 23 झाले आहे, त्यात भाजपच्या 14, जनसुराज्यच्या सहा, आवाडे गटाच्या दोन व शिवसेनेचे अंबरिश घाटगे यांचा समावेश आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन्  काठावर का होईना पण आघाडी येणार सत्तेत दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ सद्यस्थितीत 33 वर पोहचले आहे. त्यात कॉंग्रेसचे 25, राष्ट्रवादीचे 11, मंडलिक-उल्हास पाटील गटाचे तीन, आमदार प्रकाश आबिटकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष असे 33 सदस्य झाले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली तरी काठावर का होईना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादीकडून शिवसेनेला येथे अजून प्रस्तावच नाही  पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता दुसरीकडे भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांसह शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सदस्यांना "लाख' मोलाचे महत्त्व आले असून अंतिम टप्प्यात पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या हाती आपले सदस्य लागू नयेत म्हणून दोन्ही कॉंग्रेसचे 19 सदस्य यापुर्वीच सहलीवर गेले आहेत. उर्वरित सहा सदस्यांनाही सहलीवर पाठवण्यात आले.  शिवसेनेचा निर्णय आज होण्याची शक्यता पाठिंबा हवा असेल तर अध्यक्षपद आणि एक सभापती पद द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतही शिवसेनेला सत्तेत वाटा मिळावा, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत दोन्ही कॉंग्रेसकडून प्रस्तावाला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर पाठिंब्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. शिवसेनेचा हा निर्णय आज (ता. 28) होण्याची शक्‍यता आहे.  शिवसेनेचा नवा प्रस्ताव  शिवसेना व कॉंग्रेस नेत्यांत गुरूवारी (ता. 26) झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदासह एक सभापती पदाची मागणी केली होती. त्याला कॉंग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने अध्यक्षपद नसेल तर किमान तीन सभापती पदे शिवसेनेला द्यावीत, असा नवा प्रस्ताव कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. त्यावरही आजच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.       News Item ID:  599-news_story-1577470177 Mobile Device Headline:  आमचं जमलं ! कोल्हापूर जि. प. मध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता येणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने उर्वरित सहा सदस्यांना आज सहलीला पाठविले असून या सत्तानाट्यात पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय शिवसेना उद्या (ता. 28) घेणार आहे.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी (ता. 2) आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे; पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे मित्र पक्ष असलेल्या अनेक घटकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यात स्वाभिमानीच्या दोन, अपक्ष व ताराराणी आघाडीचे प्रत्येक एक अशा चार सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ 23 झाले आहे, त्यात भाजपच्या 14, जनसुराज्यच्या सहा, आवाडे गटाच्या दोन व शिवसेनेचे अंबरिश घाटगे यांचा समावेश आहे. हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन्  काठावर का होईना पण आघाडी येणार सत्तेत दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ सद्यस्थितीत 33 वर पोहचले आहे. त्यात कॉंग्रेसचे 25, राष्ट्रवादीचे 11, मंडलिक-उल्हास पाटील गटाचे तीन, आमदार प्रकाश आबिटकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष असे 33 सदस्य झाले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली तरी काठावर का होईना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादीकडून शिवसेनेला येथे अजून प्रस्तावच नाही  पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता दुसरीकडे भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांसह शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सदस्यांना "लाख' मोलाचे महत्त्व आले असून अंतिम टप्प्यात पाठिंब्यासाठी मोठ्या उलाढालीची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या हाती आपले सदस्य लागू नयेत म्हणून दोन्ही कॉंग्रेसचे 19 सदस्य यापुर्वीच सहलीवर गेले आहेत. उर्वरित सहा सदस्यांनाही सहलीवर पाठवण्यात आले.  शिवसेनेचा निर्णय आज होण्याची शक्यता पाठिंबा हवा असेल तर अध्यक्षपद आणि एक सभापती पद द्यावे, असा प्रस्ताव शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतही शिवसेनेला सत्तेत वाटा मिळावा, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत दोन्ही कॉंग्रेसकडून प्रस्तावाला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर पाठिंब्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. शिवसेनेचा हा निर्णय आज (ता. 28) होण्याची शक्‍यता आहे.  शिवसेनेचा नवा प्रस्ताव  शिवसेना व कॉंग्रेस नेत्यांत गुरूवारी (ता. 26) झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदासह एक सभापती पदाची मागणी केली होती. त्याला कॉंग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने अध्यक्षपद नसेल तर किमान तीन सभापती पदे शिवसेनेला द्यावीत, असा नवा प्रस्ताव कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. त्यावरही आजच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.       Vertical Image:  English Headline:  Congress NCP Power Possible In Kolhapur ZP Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा निवडणूक भाजप कोल्हापूर आमदार सरकार government पंचायत समिती Search Functional Tags:  निवडणूक, भाजप, कोल्हापूर, आमदार, सरकार, Government, पंचायत समिती Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Congress NCP Power Possible In Kolhapur ZP Marathi News जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील असून आपल्याकडे बहुमतासाठी आवश्‍यक 41 सदस्य असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर राष्ट्रवादी शिवसेना भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/39kv2M3

No comments:

Post a Comment