एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढताय; तर ही बातमी नक्की वाचा! नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.  - बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण घटले स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 'ओटीपी' टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. आणि या माध्यमातून पैसे काढता येतील. यामुळे खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाही किंवा बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकांवर 'ओटीपी' येणार असल्याने तो संपर्क क्रमांक सोबत असणे आवश्‍यक आहे. - 'संभाजी'मधील अनाजी पंत 'या' मालिकेतून येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला! महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. तसेच दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी 'ओटीपी' टाकण्याची आवश्‍यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या 'नॅशनल फायनान्शिअल स्विच' प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.  - महत्त्वाची बातमी : 'यांना' मिळणार नाही कर्जमाफी! एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया :  ग्राहक जेव्हा पैसे काढत असेल तेव्हा 'एटीएम स्क्रीन'वर रक्कमेसह ओटीपी स्क्रीन दिसेल. ग्राहकाचा बॅंकेत जो नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला 'ओटीपी' टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होऊन पैसे मिळणार आहे. News Item ID:  599-news_story-1577471399 Mobile Device Headline:  एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढताय; तर ही बातमी नक्की वाचा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.  - बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण घटले स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 'ओटीपी' टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. आणि या माध्यमातून पैसे काढता येतील. यामुळे खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाही किंवा बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकांवर 'ओटीपी' येणार असल्याने तो संपर्क क्रमांक सोबत असणे आवश्‍यक आहे. - 'संभाजी'मधील अनाजी पंत 'या' मालिकेतून येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला! महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. तसेच दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी 'ओटीपी' टाकण्याची आवश्‍यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या 'नॅशनल फायनान्शिअल स्विच' प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.  - महत्त्वाची बातमी : 'यांना' मिळणार नाही कर्जमाफी! एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया :  ग्राहक जेव्हा पैसे काढत असेल तेव्हा 'एटीएम स्क्रीन'वर रक्कमेसह ओटीपी स्क्रीन दिसेल. ग्राहकाचा बॅंकेत जो नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला 'ओटीपी' टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होऊन पैसे मिळणार आहे. Vertical Image:  English Headline:  SBI to introduce OTP based ATM withdrawals from 1st January 2020 Author Type:  External Author वृत्तसंस्था बँक ऑफ इंडिया एसबीआय एटीएम पासवर्ड गैरव्यवहार मोबाईल Search Functional Tags:  बँक ऑफ इंडिया, एसबीआय, एटीएम, पासवर्ड, गैरव्यवहार, मोबाईल Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  बँक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढताय; तर ही बातमी नक्की वाचा! नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.  - बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण घटले स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 'ओटीपी' टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. आणि या माध्यमातून पैसे काढता येतील. यामुळे खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाही किंवा बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकांवर 'ओटीपी' येणार असल्याने तो संपर्क क्रमांक सोबत असणे आवश्‍यक आहे. - 'संभाजी'मधील अनाजी पंत 'या' मालिकेतून येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला! महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. तसेच दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी 'ओटीपी' टाकण्याची आवश्‍यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या 'नॅशनल फायनान्शिअल स्विच' प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.  - महत्त्वाची बातमी : 'यांना' मिळणार नाही कर्जमाफी! एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया :  ग्राहक जेव्हा पैसे काढत असेल तेव्हा 'एटीएम स्क्रीन'वर रक्कमेसह ओटीपी स्क्रीन दिसेल. ग्राहकाचा बॅंकेत जो नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला 'ओटीपी' टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होऊन पैसे मिळणार आहे. News Item ID:  599-news_story-1577471399 Mobile Device Headline:  एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढताय; तर ही बातमी नक्की वाचा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.  - बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण घटले स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 'ओटीपी' टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. आणि या माध्यमातून पैसे काढता येतील. यामुळे खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाही किंवा बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकांवर 'ओटीपी' येणार असल्याने तो संपर्क क्रमांक सोबत असणे आवश्‍यक आहे. - 'संभाजी'मधील अनाजी पंत 'या' मालिकेतून येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला! महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. तसेच दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी 'ओटीपी' टाकण्याची आवश्‍यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या 'नॅशनल फायनान्शिअल स्विच' प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.  - महत्त्वाची बातमी : 'यांना' मिळणार नाही कर्जमाफी! एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया :  ग्राहक जेव्हा पैसे काढत असेल तेव्हा 'एटीएम स्क्रीन'वर रक्कमेसह ओटीपी स्क्रीन दिसेल. ग्राहकाचा बॅंकेत जो नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला 'ओटीपी' टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होऊन पैसे मिळणार आहे. Vertical Image:  English Headline:  SBI to introduce OTP based ATM withdrawals from 1st January 2020 Author Type:  External Author वृत्तसंस्था बँक ऑफ इंडिया एसबीआय एटीएम पासवर्ड गैरव्यवहार मोबाईल Search Functional Tags:  बँक ऑफ इंडिया, एसबीआय, एटीएम, पासवर्ड, गैरव्यवहार, मोबाईल Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  बँक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2EXLQdw

No comments:

Post a Comment