धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  News Item ID:  599-news_story-1575043070 Mobile Device Headline:  धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  Vertical Image:  English Headline:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नांदेड nanded विषय topics औरंगाबाद aurangabad स्वातंत्र्यवीर सावरकर vinayak damodar savarkar महाराष्ट्र maharashtra भारत साहित्य literature प्रदर्शन Search Functional Tags:  नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Keyword:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Meta Description:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 29, 2019

धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  News Item ID:  599-news_story-1575043070 Mobile Device Headline:  धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  Vertical Image:  English Headline:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नांदेड nanded विषय topics औरंगाबाद aurangabad स्वातंत्र्यवीर सावरकर vinayak damodar savarkar महाराष्ट्र maharashtra भारत साहित्य literature प्रदर्शन Search Functional Tags:  नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Keyword:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Meta Description:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk


via News Story Feeds https://ift.tt/2XZ9vTI

No comments:

Post a Comment