भरकटलेल्या जहाजामुळे गोवा सरकार चिंतेत पणजी : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या जहाजावर कोणीही कर्मचारी नसून ते जहाज आता दोनापावल येथील राजभवनपासून सातशे मीटरवर मांडवी नदीच्या मुखाकडील भागात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  'नू शी नलिनी' नावाच्या या जहाजात दोन हजार टन नाफ्ता, 50 टन जड इंधन आणि 19 टन डिझेल आहे. राजभवनालगतच्या समुद्रात खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या खडकांपैकी एका खडकाला अडकून हे जहाज थांबले आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटांमुळे खडकांवर आदळून हे जहाज फुटण्याची भीती आहे. अद्याप जहाजातून तेलगळती सुरू झालेली नाही. मात्र, पुढील काही तासांत तेलगळती होण्याची शक्‍यता गृहित धरून सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे.  या जहाजावर चार तज्ज्ञांना व अभियंत्यांना उतरवण्याचे सरकारने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ताशी साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. News Item ID:  599-news_story-1572107717 Mobile Device Headline:  भरकटलेल्या जहाजामुळे गोवा सरकार चिंतेत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  पणजी : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या जहाजावर कोणीही कर्मचारी नसून ते जहाज आता दोनापावल येथील राजभवनपासून सातशे मीटरवर मांडवी नदीच्या मुखाकडील भागात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  'नू शी नलिनी' नावाच्या या जहाजात दोन हजार टन नाफ्ता, 50 टन जड इंधन आणि 19 टन डिझेल आहे. राजभवनालगतच्या समुद्रात खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या खडकांपैकी एका खडकाला अडकून हे जहाज थांबले आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटांमुळे खडकांवर आदळून हे जहाज फुटण्याची भीती आहे. अद्याप जहाजातून तेलगळती सुरू झालेली नाही. मात्र, पुढील काही तासांत तेलगळती होण्याची शक्‍यता गृहित धरून सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे.  या जहाजावर चार तज्ज्ञांना व अभियंत्यांना उतरवण्याचे सरकारने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ताशी साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. Vertical Image:  English Headline:  Goa government is worried over the ship misguided Author Type:  External Author पीटीआय समुद्र इंधन डिझेल Search Functional Tags:  समुद्र, इंधन, डिझेल Twitter Publish:  Meta Description:  Goa government is worried over the ship misguided : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 26, 2019

भरकटलेल्या जहाजामुळे गोवा सरकार चिंतेत पणजी : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या जहाजावर कोणीही कर्मचारी नसून ते जहाज आता दोनापावल येथील राजभवनपासून सातशे मीटरवर मांडवी नदीच्या मुखाकडील भागात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  'नू शी नलिनी' नावाच्या या जहाजात दोन हजार टन नाफ्ता, 50 टन जड इंधन आणि 19 टन डिझेल आहे. राजभवनालगतच्या समुद्रात खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या खडकांपैकी एका खडकाला अडकून हे जहाज थांबले आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटांमुळे खडकांवर आदळून हे जहाज फुटण्याची भीती आहे. अद्याप जहाजातून तेलगळती सुरू झालेली नाही. मात्र, पुढील काही तासांत तेलगळती होण्याची शक्‍यता गृहित धरून सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे.  या जहाजावर चार तज्ज्ञांना व अभियंत्यांना उतरवण्याचे सरकारने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ताशी साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. News Item ID:  599-news_story-1572107717 Mobile Device Headline:  भरकटलेल्या जहाजामुळे गोवा सरकार चिंतेत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  पणजी : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या जहाजावर कोणीही कर्मचारी नसून ते जहाज आता दोनापावल येथील राजभवनपासून सातशे मीटरवर मांडवी नदीच्या मुखाकडील भागात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  'नू शी नलिनी' नावाच्या या जहाजात दोन हजार टन नाफ्ता, 50 टन जड इंधन आणि 19 टन डिझेल आहे. राजभवनालगतच्या समुद्रात खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या खडकांपैकी एका खडकाला अडकून हे जहाज थांबले आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटांमुळे खडकांवर आदळून हे जहाज फुटण्याची भीती आहे. अद्याप जहाजातून तेलगळती सुरू झालेली नाही. मात्र, पुढील काही तासांत तेलगळती होण्याची शक्‍यता गृहित धरून सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे.  या जहाजावर चार तज्ज्ञांना व अभियंत्यांना उतरवण्याचे सरकारने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ताशी साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. Vertical Image:  English Headline:  Goa government is worried over the ship misguided Author Type:  External Author पीटीआय समुद्र इंधन डिझेल Search Functional Tags:  समुद्र, इंधन, डिझेल Twitter Publish:  Meta Description:  Goa government is worried over the ship misguided : मुरगाव बंदरालगतच्या समुद्रात भरकटलेले नाफ्तावाहू जहाज आता गोव्याची राजधानी पणजी शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34fmC5l

No comments:

Post a Comment