'भाजपचाच मुख्यमंत्री होणार' मुंबई : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. तरीही भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्‍वास भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे व्यक्‍त केला आहे.  एका वाहिनीशी बोलताना पांडे म्हणाल्या की, भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही शिवसेनेसह मित्रपक्षाचा आकडा 170 च्या पुढे जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार बनवणार आहोत. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे, यात शंकाच नाही. सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने ताठर भूमिका घेत सत्तेत अर्धा वाटा आणि मुख्यमंत्री अडीच वर्षे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेना-भाजपमध्ये सत्तेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार याकडे लक्ष वेधले जात आहे. News Item ID:  599-news_story-1572108866 Mobile Device Headline:  'भाजपचाच मुख्यमंत्री होणार' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. तरीही भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्‍वास भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे व्यक्‍त केला आहे.  एका वाहिनीशी बोलताना पांडे म्हणाल्या की, भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही शिवसेनेसह मित्रपक्षाचा आकडा 170 च्या पुढे जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार बनवणार आहोत. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे, यात शंकाच नाही. सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने ताठर भूमिका घेत सत्तेत अर्धा वाटा आणि मुख्यमंत्री अडीच वर्षे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेना-भाजपमध्ये सत्तेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार याकडे लक्ष वेधले जात आहे. Vertical Image:  English Headline:  BJP will be Next chief minister Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सरकार government मुंबई mumbai Search Functional Tags:  सरकार, Government, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  BJP will be Next chief minister : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 26, 2019

'भाजपचाच मुख्यमंत्री होणार' मुंबई : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. तरीही भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्‍वास भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे व्यक्‍त केला आहे.  एका वाहिनीशी बोलताना पांडे म्हणाल्या की, भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही शिवसेनेसह मित्रपक्षाचा आकडा 170 च्या पुढे जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार बनवणार आहोत. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे, यात शंकाच नाही. सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने ताठर भूमिका घेत सत्तेत अर्धा वाटा आणि मुख्यमंत्री अडीच वर्षे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेना-भाजपमध्ये सत्तेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार याकडे लक्ष वेधले जात आहे. News Item ID:  599-news_story-1572108866 Mobile Device Headline:  'भाजपचाच मुख्यमंत्री होणार' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. तरीही भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्‍वास भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे व्यक्‍त केला आहे.  एका वाहिनीशी बोलताना पांडे म्हणाल्या की, भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही शिवसेनेसह मित्रपक्षाचा आकडा 170 च्या पुढे जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार बनवणार आहोत. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे, यात शंकाच नाही. सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने ताठर भूमिका घेत सत्तेत अर्धा वाटा आणि मुख्यमंत्री अडीच वर्षे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेना-भाजपमध्ये सत्तेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार याकडे लक्ष वेधले जात आहे. Vertical Image:  English Headline:  BJP will be Next chief minister Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सरकार government मुंबई mumbai Search Functional Tags:  सरकार, Government, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  BJP will be Next chief minister : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2JpFSom

No comments:

Post a Comment