पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया  या निवडणुकीत हरले मुंडेसाहेब मोनिका राजळे यांनी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंक टॅंक विचार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधानपरिषदेचा पर्याय निवडणार की पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्त्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये 30 हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे. आता राज्यात विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ  दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे; परंतु त्या विधिमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील, असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीjची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्वीकारणार की विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाणार हे लवकरच कळणार आहे. News Item ID:  599-news_story-1572020801 Mobile Device Headline:  पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया  या निवडणुकीत हरले मुंडेसाहेब मोनिका राजळे यांनी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंक टॅंक विचार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधानपरिषदेचा पर्याय निवडणार की पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्त्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये 30 हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे. आता राज्यात विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ  दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे; परंतु त्या विधिमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील, असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीjची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्वीकारणार की विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाणार हे लवकरच कळणार आहे. Vertical Image:  English Headline:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district Author Type:  External Author दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा बीड भाजप पंकजा मुंडे धनंजय मुंडे Search Functional Tags:  बीड, भाजप, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे Twitter Publish:  Meta Keyword:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district Meta Description:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे बीड भाजप धनंजय मुंडे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 25, 2019

पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया  या निवडणुकीत हरले मुंडेसाहेब मोनिका राजळे यांनी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंक टॅंक विचार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधानपरिषदेचा पर्याय निवडणार की पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्त्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये 30 हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे. आता राज्यात विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ  दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे; परंतु त्या विधिमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील, असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीjची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्वीकारणार की विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाणार हे लवकरच कळणार आहे. News Item ID:  599-news_story-1572020801 Mobile Device Headline:  पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया  या निवडणुकीत हरले मुंडेसाहेब मोनिका राजळे यांनी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंक टॅंक विचार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधानपरिषदेचा पर्याय निवडणार की पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्त्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये 30 हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे. आता राज्यात विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ  दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे; परंतु त्या विधिमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील, असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीjची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्वीकारणार की विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाणार हे लवकरच कळणार आहे. Vertical Image:  English Headline:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district Author Type:  External Author दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा बीड भाजप पंकजा मुंडे धनंजय मुंडे Search Functional Tags:  बीड, भाजप, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे Twitter Publish:  Meta Keyword:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district Meta Description:  bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे बीड भाजप धनंजय मुंडे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2NpVlGz

No comments:

Post a Comment