जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 ऑक्टोबर दिनमान दि. 25, गुरुवार  मेष : अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. महत्त्वाच्या कामाचे नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील.  वृषभ : आज तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. सकारात्मक रहाल. प्रसन्नता लाभणार आहे.  मिथुन : नातेवाईक भेटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.  कर्क : आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील.  सिंह : आजचा पूर्ण दिवस कामामध्ये जाणार आहे. कामे यशस्वी होतील. सकारात्मक राहाल.  कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. कामे विलंबाने होतील. काहींना अस्वस्थता राहील.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन यशस्वी ठरेल.  वृश्‍चिक : शासकीय कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  धनू : योग्य दिशा सापडेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. चिकाटीने कार्यरत रहाल.  मकर : काहींना नैराश्‍य जाणवेल. वैवाहिक जीवनात वादविवादाची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.  कुंभ : अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात तुमचा प्रभाव राहील.  मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1571938505 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान दि. 25, गुरुवार  मेष : अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. महत्त्वाच्या कामाचे नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील.  वृषभ : आज तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. सकारात्मक रहाल. प्रसन्नता लाभणार आहे.  मिथुन : नातेवाईक भेटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.  कर्क : आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील.  सिंह : आजचा पूर्ण दिवस कामामध्ये जाणार आहे. कामे यशस्वी होतील. सकारात्मक राहाल.  कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. कामे विलंबाने होतील. काहींना अस्वस्थता राहील.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन यशस्वी ठरेल.  वृश्‍चिक : शासकीय कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  धनू : योग्य दिशा सापडेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. चिकाटीने कार्यरत रहाल.  मकर : काहींना नैराश्‍य जाणवेल. वैवाहिक जीवनात वादविवादाची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.  कुंभ : अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात तुमचा प्रभाव राहील.  मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 25 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सिंह Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सिंह Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 24, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 ऑक्टोबर दिनमान दि. 25, गुरुवार  मेष : अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. महत्त्वाच्या कामाचे नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील.  वृषभ : आज तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. सकारात्मक रहाल. प्रसन्नता लाभणार आहे.  मिथुन : नातेवाईक भेटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.  कर्क : आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील.  सिंह : आजचा पूर्ण दिवस कामामध्ये जाणार आहे. कामे यशस्वी होतील. सकारात्मक राहाल.  कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. कामे विलंबाने होतील. काहींना अस्वस्थता राहील.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन यशस्वी ठरेल.  वृश्‍चिक : शासकीय कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  धनू : योग्य दिशा सापडेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. चिकाटीने कार्यरत रहाल.  मकर : काहींना नैराश्‍य जाणवेल. वैवाहिक जीवनात वादविवादाची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.  कुंभ : अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात तुमचा प्रभाव राहील.  मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1571938505 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान दि. 25, गुरुवार  मेष : अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. महत्त्वाच्या कामाचे नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील.  वृषभ : आज तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. सकारात्मक रहाल. प्रसन्नता लाभणार आहे.  मिथुन : नातेवाईक भेटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.  कर्क : आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील.  सिंह : आजचा पूर्ण दिवस कामामध्ये जाणार आहे. कामे यशस्वी होतील. सकारात्मक राहाल.  कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. कामे विलंबाने होतील. काहींना अस्वस्थता राहील.  तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन यशस्वी ठरेल.  वृश्‍चिक : शासकीय कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.  धनू : योग्य दिशा सापडेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. चिकाटीने कार्यरत रहाल.  मकर : काहींना नैराश्‍य जाणवेल. वैवाहिक जीवनात वादविवादाची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.  कुंभ : अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात तुमचा प्रभाव राहील.  मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 25 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सिंह Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सिंह Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 25 ऑक्‍टोबर 2019  शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.34, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय पहाटे 3.23, चंद्रास्त दुपारी 4.18, वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, भारतीय सौर कार्तिक 3, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2WgDu8L

No comments:

Post a Comment