पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1567445102 Mobile Device Headline:  पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Pune Smart City just signed a deal with Dell Company Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्मार्ट सिटी कंपनी मंत्रालय आरोग्य पोलिस प्रदूषण शिक्षण उपक्रम Search Functional Tags:  पुणे, स्मार्ट सिटी, कंपनी, मंत्रालय, आरोग्य, पोलिस, प्रदूषण, शिक्षण, उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 2, 2019

पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1567445102 Mobile Device Headline:  पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Pune Smart City just signed a deal with Dell Company Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे स्मार्ट सिटी कंपनी मंत्रालय आरोग्य पोलिस प्रदूषण शिक्षण उपक्रम Search Functional Tags:  पुणे, स्मार्ट सिटी, कंपनी, मंत्रालय, आरोग्य, पोलिस, प्रदूषण, शिक्षण, उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2HE42dW

No comments:

Post a Comment