शाळेतच शस्त्र, दारूगोळा पिंपरी - महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. त्यामुळे मुलांना "अ आ इ ई'ही मुळाक्षरे शिकवावीत की "थेट पळा पळा' अशा शब्दांच्या माध्यमातून संकटकाळातील सुरक्षिततेचे धडे द्यावेत, अशा संभ्रमात शिक्षक आहेत. ही सारी परिस्थिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामुळे ओढविली आहे. नागरी वस्तीने वेढलेल्या निगडी परिसरात पोलिस मुख्यालय आहे. फेब्रुवारीमध्ये आयुक्तालयाने मुख्यालय आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार निगडीतील बोऱ्हाडे विद्यालयाच्या इमारतीतील नऊ खोल्या व लगतचे मैदान तात्पुरते देण्यात आले. त्यासाठी दरमहा एक लाख 38 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यालयाचा कारभार येथूनच सुरू आहे. मुख्यालयात एप्रिल महिन्यात दारूगोळा व शस्त्रसाठा आणला. सुरवातीला दुसऱ्या मजल्यावर हा साठा ठेवला होता. परंतु, इमारत 30 वर्षे जुनी असून कधीही कोसळू शकते, हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आयुक्तांना लेखी कळवून तो साठा तळमजल्यावर हलविण्यात आला. नेमका त्याच तळमजल्यावर बालवाडीचे दोन आणि पाचवी वर्ग भरविले जातात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यांत दारूगोळा किंवा शस्त्रांचा वापर केलेला नाही. खोलीत तो सीलबंद ठेवला असून सध्या सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. तरीही शाळा परिसरात अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रास्त्र ठेवणे चुकीचे असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे मुख्याध्यापिका माणिक किरवे यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वीस फुटांच्या अंतरावर विद्यार्थी शिकत असल्याने अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी दिली आहे, अशी शिक्षण विभागाने भूमी व जिंदगी विभागाकडे विचारणा केली आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण भूमी व जिंदगीने दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना दारूगोळा इतरत्र हलवावा, असे पत्र दिले असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली. हा दारूगोळा स्फोटक नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. याठिकाणी पोलिसांचा पहारा असल्याने कुठली दुर्घटनादेखील घडणार नाही. - जी. एस. गजगे, राखीव पोलिस निरीक्षक News Item ID:  599-news_story-1566580722 Mobile Device Headline:  शाळेतच शस्त्र, दारूगोळा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. त्यामुळे मुलांना "अ आ इ ई'ही मुळाक्षरे शिकवावीत की "थेट पळा पळा' अशा शब्दांच्या माध्यमातून संकटकाळातील सुरक्षिततेचे धडे द्यावेत, अशा संभ्रमात शिक्षक आहेत. ही सारी परिस्थिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामुळे ओढविली आहे. नागरी वस्तीने वेढलेल्या निगडी परिसरात पोलिस मुख्यालय आहे. फेब्रुवारीमध्ये आयुक्तालयाने मुख्यालय आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार निगडीतील बोऱ्हाडे विद्यालयाच्या इमारतीतील नऊ खोल्या व लगतचे मैदान तात्पुरते देण्यात आले. त्यासाठी दरमहा एक लाख 38 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यालयाचा कारभार येथूनच सुरू आहे. मुख्यालयात एप्रिल महिन्यात दारूगोळा व शस्त्रसाठा आणला. सुरवातीला दुसऱ्या मजल्यावर हा साठा ठेवला होता. परंतु, इमारत 30 वर्षे जुनी असून कधीही कोसळू शकते, हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आयुक्तांना लेखी कळवून तो साठा तळमजल्यावर हलविण्यात आला. नेमका त्याच तळमजल्यावर बालवाडीचे दोन आणि पाचवी वर्ग भरविले जातात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यांत दारूगोळा किंवा शस्त्रांचा वापर केलेला नाही. खोलीत तो सीलबंद ठेवला असून सध्या सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. तरीही शाळा परिसरात अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रास्त्र ठेवणे चुकीचे असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे मुख्याध्यापिका माणिक किरवे यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वीस फुटांच्या अंतरावर विद्यार्थी शिकत असल्याने अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी दिली आहे, अशी शिक्षण विभागाने भूमी व जिंदगी विभागाकडे विचारणा केली आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण भूमी व जिंदगीने दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना दारूगोळा इतरत्र हलवावा, असे पत्र दिले असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली. हा दारूगोळा स्फोटक नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. याठिकाणी पोलिसांचा पहारा असल्याने कुठली दुर्घटनादेखील घडणार नाही. - जी. एस. गजगे, राखीव पोलिस निरीक्षक Vertical Image:  English Headline:  Ankush Borhade School Weapon Ammunition Police Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पोलिस आयुक्त पिंपरी शिक्षक पिंपरी-चिंचवड sections ground topics शिक्षण education महापालिका महापालिका आयुक्त administrations Search Functional Tags:  पोलिस, पोलिस आयुक्त, पिंपरी, शिक्षक, पिंपरी-चिंचवड, Sections, ground, Topics, शिक्षण, Education, महापालिका, महापालिका आयुक्त, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  Ankush Borhade School, Weapon, Ammunition, Police Meta Description:  महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 23, 2019

शाळेतच शस्त्र, दारूगोळा पिंपरी - महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. त्यामुळे मुलांना "अ आ इ ई'ही मुळाक्षरे शिकवावीत की "थेट पळा पळा' अशा शब्दांच्या माध्यमातून संकटकाळातील सुरक्षिततेचे धडे द्यावेत, अशा संभ्रमात शिक्षक आहेत. ही सारी परिस्थिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामुळे ओढविली आहे. नागरी वस्तीने वेढलेल्या निगडी परिसरात पोलिस मुख्यालय आहे. फेब्रुवारीमध्ये आयुक्तालयाने मुख्यालय आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार निगडीतील बोऱ्हाडे विद्यालयाच्या इमारतीतील नऊ खोल्या व लगतचे मैदान तात्पुरते देण्यात आले. त्यासाठी दरमहा एक लाख 38 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यालयाचा कारभार येथूनच सुरू आहे. मुख्यालयात एप्रिल महिन्यात दारूगोळा व शस्त्रसाठा आणला. सुरवातीला दुसऱ्या मजल्यावर हा साठा ठेवला होता. परंतु, इमारत 30 वर्षे जुनी असून कधीही कोसळू शकते, हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आयुक्तांना लेखी कळवून तो साठा तळमजल्यावर हलविण्यात आला. नेमका त्याच तळमजल्यावर बालवाडीचे दोन आणि पाचवी वर्ग भरविले जातात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यांत दारूगोळा किंवा शस्त्रांचा वापर केलेला नाही. खोलीत तो सीलबंद ठेवला असून सध्या सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. तरीही शाळा परिसरात अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रास्त्र ठेवणे चुकीचे असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे मुख्याध्यापिका माणिक किरवे यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वीस फुटांच्या अंतरावर विद्यार्थी शिकत असल्याने अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी दिली आहे, अशी शिक्षण विभागाने भूमी व जिंदगी विभागाकडे विचारणा केली आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण भूमी व जिंदगीने दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना दारूगोळा इतरत्र हलवावा, असे पत्र दिले असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली. हा दारूगोळा स्फोटक नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. याठिकाणी पोलिसांचा पहारा असल्याने कुठली दुर्घटनादेखील घडणार नाही. - जी. एस. गजगे, राखीव पोलिस निरीक्षक News Item ID:  599-news_story-1566580722 Mobile Device Headline:  शाळेतच शस्त्र, दारूगोळा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. त्यामुळे मुलांना "अ आ इ ई'ही मुळाक्षरे शिकवावीत की "थेट पळा पळा' अशा शब्दांच्या माध्यमातून संकटकाळातील सुरक्षिततेचे धडे द्यावेत, अशा संभ्रमात शिक्षक आहेत. ही सारी परिस्थिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामुळे ओढविली आहे. नागरी वस्तीने वेढलेल्या निगडी परिसरात पोलिस मुख्यालय आहे. फेब्रुवारीमध्ये आयुक्तालयाने मुख्यालय आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार निगडीतील बोऱ्हाडे विद्यालयाच्या इमारतीतील नऊ खोल्या व लगतचे मैदान तात्पुरते देण्यात आले. त्यासाठी दरमहा एक लाख 38 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यालयाचा कारभार येथूनच सुरू आहे. मुख्यालयात एप्रिल महिन्यात दारूगोळा व शस्त्रसाठा आणला. सुरवातीला दुसऱ्या मजल्यावर हा साठा ठेवला होता. परंतु, इमारत 30 वर्षे जुनी असून कधीही कोसळू शकते, हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आयुक्तांना लेखी कळवून तो साठा तळमजल्यावर हलविण्यात आला. नेमका त्याच तळमजल्यावर बालवाडीचे दोन आणि पाचवी वर्ग भरविले जातात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यांत दारूगोळा किंवा शस्त्रांचा वापर केलेला नाही. खोलीत तो सीलबंद ठेवला असून सध्या सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. तरीही शाळा परिसरात अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रास्त्र ठेवणे चुकीचे असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे मुख्याध्यापिका माणिक किरवे यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वीस फुटांच्या अंतरावर विद्यार्थी शिकत असल्याने अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी दिली आहे, अशी शिक्षण विभागाने भूमी व जिंदगी विभागाकडे विचारणा केली आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण भूमी व जिंदगीने दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना दारूगोळा इतरत्र हलवावा, असे पत्र दिले असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली. हा दारूगोळा स्फोटक नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. याठिकाणी पोलिसांचा पहारा असल्याने कुठली दुर्घटनादेखील घडणार नाही. - जी. एस. गजगे, राखीव पोलिस निरीक्षक Vertical Image:  English Headline:  Ankush Borhade School Weapon Ammunition Police Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पोलिस आयुक्त पिंपरी शिक्षक पिंपरी-चिंचवड sections ground topics शिक्षण education महापालिका महापालिका आयुक्त administrations Search Functional Tags:  पोलिस, पोलिस आयुक्त, पिंपरी, शिक्षक, पिंपरी-चिंचवड, Sections, ground, Topics, शिक्षण, Education, महापालिका, महापालिका आयुक्त, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  Ankush Borhade School, Weapon, Ammunition, Police Meta Description:  महापालिकेच्या निगडीतील अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील 267 विद्यार्थी शाळेच्या वेळेत दररोज भयकंपित असतात. कारण, शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 टन दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2znFJMN

No comments:

Post a Comment