Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 27, 2020

'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

February 27, 2020 0 Comments
साल 2020 के दो महीने खत्म होने को हैं और बॉक्स ऑफिस पर अब तक सिर्फ एक बॉलीवुड फिल्म ब्लॉकबस्टर रही है। अजय देवगन की तान्हाजी के अलावा सभी फि...
Read More
Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

February 27, 2020 0 Comments
शुभ मंगल ज्यादा सावधान के साथ आयुष्मान खुराना एक बार फिर से कमाई बटोर रहे हैं। हालांकि अपनी बीती फिल्मों से आयुष्मान इस बार कमाई के मामले मे...
Read More
BOX OFFICE: बॉलीवुड की 11वीं सबसे बड़ी फिल्म बनी अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

BOX OFFICE: बॉलीवुड की 11वीं सबसे बड़ी फिल्म बनी अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

February 27, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी को रिलीज हुए सात हफ्ते हो चुके हैं और फिल्म अभी कमाई कर रही है। अब तक तान्हाजी 276.90 करोड़ का आंकड़ा पार कर चुक...
Read More
BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' का ठंडा रहा वीकेंड कलेक्शन- जानें रविवार की कमाई

BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' का ठंडा रहा वीकेंड कलेक्शन- जानें रविवार की कमाई

February 27, 2020 0 Comments
विकी कौशल की पहली हॉरर फिल्म भूत ने जहां शुक्रवार को एवरेज शुरुआत की थी, वहीं वीकेंड पर भी बॉक्स ऑफिस कलेक्शन में कुछ खास बढ़ोतरी नहीं दिखी।...
Read More
Box Office: शुभ मंगल ज्यादा सावधान की धुआंधार कमाई, वीकेंड पर आयुष्मान का तगड़ा रिकॅार्ड !

Box Office: शुभ मंगल ज्यादा सावधान की धुआंधार कमाई, वीकेंड पर आयुष्मान का तगड़ा रिकॅार्ड !

February 27, 2020 0 Comments
शुभ मंगल ज्यादा सावधान के साथ आयुष्मान खुराना के लिए फिर कमाई शुभ मंगल रही है। आयुष्मान खुराना स्टारर रोमांटिक कॅामेडी ड्रामा से लकदक इस फिल...
Read More
BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' ने ली अच्छी ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' ने ली अच्छी ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

February 27, 2020 0 Comments
धर्मा प्रोडक्शन तले विकी कौशल स्टारर फिल्म 'भूत' रिलीज हो चुकी है। फिल्म को पब्लिक से मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जहां कुछ लोग...
Read More
Box Office Day 1:आयुष्मान खुराना की बंपर ओपनिंग, शुभ मंगल ज्यादा सावधान की करोड़ों कमाई

Box Office Day 1:आयुष्मान खुराना की बंपर ओपनिंग, शुभ मंगल ज्यादा सावधान की करोड़ों कमाई

February 27, 2020 0 Comments
आयुष्मान खुराना और जीतेंद्र कुमार स्टारर शुभ मंगल ज़्यादा सावधान बॉक्स ऑफिस पर अपनी शानदार शुरूआत करने में कामयाब हुई है। फिल्म को डायरेक्ट ...
Read More
1st Day 1st Show: शुभ मंगल ज़्यादा सावधान की शानदार ओपनिंग, बॉक्स ऑफिस ऑक्यूपेंसी रिपोर्ट

1st Day 1st Show: शुभ मंगल ज़्यादा सावधान की शानदार ओपनिंग, बॉक्स ऑफिस ऑक्यूपेंसी रिपोर्ट

February 27, 2020 0 Comments
आयुष्मान खुराना और जीतेंद्र कुमार स्टारर शुभ मंगल ज़्यादा सावधान बॉक्स ऑफिस पर अपनी शानदार शुरूआत कर चुकी है। फिल्म ने पहले ही दिन बॉक्स ऑफि...
Read More
अजय देवगन की तानाजी ने तोड़ा अक्षय कुमार का 3 तगड़ा रिकॅार्ड, Box Office पर करोड़ों !

अजय देवगन की तानाजी ने तोड़ा अक्षय कुमार का 3 तगड़ा रिकॅार्ड, Box Office पर करोड़ों !

February 27, 2020 0 Comments
 अजय देवगन, काजोल और सैफ अली खान की तानाजी द अनसंग वॅारियर साल 2020 की पहली सुपरहिट है। इसी के साथ अजय देवगन ने अक्षय कुमार की तीन फिल्मों क...
Read More
Box Office Opening: आयुष्मान के शुभ मंगल ज्यादा सावधान की तगड़ी ओपनिंग, भूत की रफ्तार !

Box Office Opening: आयुष्मान के शुभ मंगल ज्यादा सावधान की तगड़ी ओपनिंग, भूत की रफ्तार !

February 27, 2020 0 Comments
बॉक्स ऑफिस पर इस वीक दो बड़े स्टार्स की फिल्में रिलीज हो रही हैं। विकी कौशल की हॅारर फिल्म भूत के सामने आयुष्मान खुराना की शुभ मंगल ज्यादा स...
Read More
दिल्ली: हिंसा के बाद अब जिंदगी दोबारा ढर्रे पर लाने की जंग लड़ रहे लोग https://ift.tt/3a9wbpc
Video : चंद्रपूरकर म्हणतात, "हम नही सुधरेंगे'! तुम्ही करा दुरुस्ती, आम्ही याच पुलावरून जाणार...

धाबा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा जिल्ह्यातील वर्धा नदीवरील जुना पोडसा पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पुलाची दुरुस्ती होत असल्याने पुलावरून वाहने नेण्यास बंदी घातली आहे. मात्र, दिलेला नियम पाळणे आमच्या रक्तातच नाही, यानुसार एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याच पुलावरून वाहनधारकांची ये-जा सुरूच आहे. 

 

 

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी पोडसा गावालगत वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या पुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या पदार्थांची तेलंगणातून तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलाने ढेप खाली. पुलाचा एक स्लॅब दबला गेला. अशा स्थितीतही पुलावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच होती.

अवश्य वाचा- दुकान लगाना है, तो हप्ता देना पडेगा...! 

पुलाच्या दोन्ही बाजूंनी केली भिंत उभी
पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंनी चक्क भिंत उभी केली होती. मात्र, जीवाची भीती नसलेले हे वाहनधारक उभी करण्यात आलेली भिंत भुईसपाट करीत होते. शेवटी शासनाने भिंतीच्या सुरक्षेसाठी तेथे चौकीदार तैनात करण्यात आला होता. पुलाच्या निर्मितीला साधारण 9 वर्षांचा काळ लोटला. आता पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुलावरून वाहने नेण्यास बंदी असल्याचे फलक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी लावले आहेत. एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरु असताना पुलावरून वाहनांची ये-जा सुरूच आहे. या पुलाच्या खाली नदीत मोठा डोह आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग डोळे मिटून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : चंद्रपूरकर म्हणतात, "हम नही सुधरेंगे'! तुम्ही करा दुरुस्ती, आम्ही याच पुलावरून जाणार... धाबा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा जिल्ह्यातील वर्धा नदीवरील जुना पोडसा पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पुलाची दुरुस्ती होत असल्याने पुलावरून वाहने नेण्यास बंदी घातली आहे. मात्र, दिलेला नियम पाळणे आमच्या रक्तातच नाही, यानुसार एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याच पुलावरून वाहनधारकांची ये-जा सुरूच आहे.      महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी पोडसा गावालगत वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या पुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या पदार्थांची तेलंगणातून तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलाने ढेप खाली. पुलाचा एक स्लॅब दबला गेला. अशा स्थितीतही पुलावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच होती. अवश्य वाचा- दुकान लगाना है, तो हप्ता देना पडेगा...!  पुलाच्या दोन्ही बाजूंनी केली भिंत उभी पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंनी चक्क भिंत उभी केली होती. मात्र, जीवाची भीती नसलेले हे वाहनधारक उभी करण्यात आलेली भिंत भुईसपाट करीत होते. शेवटी शासनाने भिंतीच्या सुरक्षेसाठी तेथे चौकीदार तैनात करण्यात आला होता. पुलाच्या निर्मितीला साधारण 9 वर्षांचा काळ लोटला. आता पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुलावरून वाहने नेण्यास बंदी असल्याचे फलक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी लावले आहेत. एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरु असताना पुलावरून वाहनांची ये-जा सुरूच आहे. या पुलाच्या खाली नदीत मोठा डोह आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग डोळे मिटून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/394R4Ss
Read More
बसचालक दाखवायचा चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष अन्...

औरंगाबाद : शहरातील ११ वर्षीय मुलीला चॉकलेट-सोनपापडीच्या आमिषाने खोलीत बोलावून अश्लील चित्रफिती दाखवत, तर कधी लज्जास्पद छेडछाड करत तिचा वारंवार लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात संशयित बसचालक आरोपीचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. विष्णू बापूराव माने असे संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय

आरोपी माने याने मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन संशयिताला नऊ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. संशयित माने हा मुलीला सातत्याने लैंगिक अश्लील चित्रफिती दाखवत होता व लैंगिक संबंधांची मागणी करत होता.

त्याने एकदा मुलीला घरात बोलावून तिच्याशी छेडछाडही केली होती. प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

प्रकरणात आरोपी माने याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, अटकेदरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती आढळून आल्या; तसेच आरोपी हा शाळेच्या बसचा चालक आहे.

त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो आणि पीडिता व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याचवेळी असे कृत्य पुन्हा पुन्हा करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बसचालक दाखवायचा चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष अन्... औरंगाबाद : शहरातील ११ वर्षीय मुलीला चॉकलेट-सोनपापडीच्या आमिषाने खोलीत बोलावून अश्लील चित्रफिती दाखवत, तर कधी लज्जास्पद छेडछाड करत तिचा वारंवार लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात संशयित बसचालक आरोपीचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. विष्णू बापूराव माने असे संशयिताचे नाव आहे. हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय आरोपी माने याने मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन संशयिताला नऊ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. संशयित माने हा मुलीला सातत्याने लैंगिक अश्लील चित्रफिती दाखवत होता व लैंगिक संबंधांची मागणी करत होता. त्याने एकदा मुलीला घरात बोलावून तिच्याशी छेडछाडही केली होती. प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...  प्रकरणात आरोपी माने याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, अटकेदरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती आढळून आल्या; तसेच आरोपी हा शाळेच्या बसचा चालक आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो आणि पीडिता व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याचवेळी असे कृत्य पुन्हा पुन्हा करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला. मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/397nY4H
Read More