बसचालक दाखवायचा चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष अन्... औरंगाबाद : शहरातील ११ वर्षीय मुलीला चॉकलेट-सोनपापडीच्या आमिषाने खोलीत बोलावून अश्लील चित्रफिती दाखवत, तर कधी लज्जास्पद छेडछाड करत तिचा वारंवार लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात संशयित बसचालक आरोपीचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. विष्णू बापूराव माने असे संशयिताचे नाव आहे. हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय आरोपी माने याने मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन संशयिताला नऊ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. संशयित माने हा मुलीला सातत्याने लैंगिक अश्लील चित्रफिती दाखवत होता व लैंगिक संबंधांची मागणी करत होता. त्याने एकदा मुलीला घरात बोलावून तिच्याशी छेडछाडही केली होती. प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...  प्रकरणात आरोपी माने याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, अटकेदरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती आढळून आल्या; तसेच आरोपी हा शाळेच्या बसचा चालक आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो आणि पीडिता व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याचवेळी असे कृत्य पुन्हा पुन्हा करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला. मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 27, 2020

बसचालक दाखवायचा चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष अन्... औरंगाबाद : शहरातील ११ वर्षीय मुलीला चॉकलेट-सोनपापडीच्या आमिषाने खोलीत बोलावून अश्लील चित्रफिती दाखवत, तर कधी लज्जास्पद छेडछाड करत तिचा वारंवार लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात संशयित बसचालक आरोपीचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. विष्णू बापूराव माने असे संशयिताचे नाव आहे. हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय आरोपी माने याने मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन संशयिताला नऊ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. संशयित माने हा मुलीला सातत्याने लैंगिक अश्लील चित्रफिती दाखवत होता व लैंगिक संबंधांची मागणी करत होता. त्याने एकदा मुलीला घरात बोलावून तिच्याशी छेडछाडही केली होती. प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...  प्रकरणात आरोपी माने याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, अटकेदरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती आढळून आल्या; तसेच आरोपी हा शाळेच्या बसचा चालक आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो आणि पीडिता व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याचवेळी असे कृत्य पुन्हा पुन्हा करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला. मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/397nY4H

No comments:

Post a Comment