Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 16, 2020

पायलट की कानूनी लड़ाई, आज 1 बजे HC में सुनवाई, गहलोत करेंगे प्रेस कॉन्फ्रेंस https://ift.tt/2WpYb3i
कोरोना मरीजों का आंकड़ा 10 लाख के पार, राहुल बोले- 10 अगस्त तक 20 लाख होंगे केस https://ift.tt/3jb8FNY
जम्मू-कश्मीरः कुलगाम में मुठभेड़, सुरक्षा बलों ने तीन आतंकियों को किया ढेर https://ift.tt/3gZO3Gy
Horoscope Today, 17 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3ex2PCR
PMC बैंक के खिलाफ अवमानना अर्जी पर आज सुनवाई करेगा दिल्ली हाईकोर्ट https://ift.tt/2WpUECo
बारावी निकाल : बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एवढे टक्के कसे काय मिळतात?
कोरोना संकटात पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असं डॉक्टर का सांगत आहेत?
तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करा

पुणे - कोरोनाचे पॉझिटिव्ह असलेले परंतु, तीव्र स्वरूपाची लक्षणे नसलेले सुमारे 40 टक्के रुग्ण शहरातील विविध दाखल आहेत. प्रकृती स्थिर असेल तर, त्यांचे समुपदेशन करून त्यांना होम क्वारंटाईन केल्यास गंभीर रुग्णांसाठी ते बेड उपलब्ध होतील, यासाठी आता या पुढे प्रयत्न करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड 19 रिस्पॉन्सतर्फे समन्वयक सुधीर मेहता यांनी कोरोनाची शहरातील सद्यस्थिती आणि खासगी रुग्णालयांची जबाबदारी, या बाबत आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत डॉ. म्हैसेकर बोलत होते. महापालिका विभागीय कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी बैठकीत भाग घेतला. 

अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव!

शहरावर कोरोनाचे सावट अजून सुमारे एक वर्ष राहणार असून त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांनी तयारी केली पाहिजे. तसेच ऑक्सिजनचे बेडस पुरेसे नसून व्हेंटिलेटरचीही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही यावेळी ठरले. स्मार्ट सिटीच्या डॅश बोर्डवर पुरेसे तपशील अचूकपणे नोंदवावेत, असे आवाहनही या वेळी रुग्णालयांना करण्यात आले. डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य विद्यापीठ, खासगी परिचारिका महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. सातारा आणि सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे त्यामुळेच तेथील रुग्ण पुण्याकडे येत आहेत, असेही सांगितले. तर, खासगी रुग्णालयांकडून जादा दराने आकारणी होत असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. एका रुग्णालयात सकाळी 9 वाजता रुग्ण दाखल झाला आणि सायंकाळी 5 वाजता त्याला डिस्चार्ज दिला तरी, त्याचे बिल 25 हजार रुपये झाले, असे प्रकार होऊ नयेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. शहरात पुरेसे बेडस आहेत परंतु, व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत

डॉ. धनंजय केळकर यांनी प्रायव्हेट रुममध्ये आता दोन रुग्ण ठेवण्यास सुरवात केली आहे, तसेच ऑक्सिजन कनेक्शनचीही संख्या वाढविण्यात येत आहे, असे सांगितले. डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी हिंजवडीतील सुमारे 70 बेडचे रुग्णालय तयार आहे, परंतु, परिचारिकांच्या निवासाचा प्रश्न असून त्यासाठी महापालिकेने मदत करावी, असे सांगितले. 

- 'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

प्रशासनाने सांगितले की.....
- खासगी रुग्णालयांनी किमान 50 बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी आरक्षित करावे 
- रुग्णालयांत आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करावेत, त्यांना इतरत्र फिरवू नये 
- कोरोनाच्या रुग्णांसाठीची बेड क्षमता वाढविण्यावर भर द्या 
- राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसारच रुग्णांकडून आकारणी करा, जादा पैसे आकारू नका 
- गरीब रुग्णांसाठी आरक्षित असलेले बेडस त्यांना मोफत उपलब्ध करून द्या 

खासगी रुग्णालये म्हणतात
- पुण्यालगतच्या इतर जिल्ह्यांतील रुग्ण मोठ्या संख्येने पुण्यात येत आहेत 
- व्हेंटिलेटरच्या बेडसाठी राज्य सरकारने निश्चित केलेले दर परवडत नाहीत
- परिचारिकांची संख्या कमी आहे, तंत्रज्ञ मनुष्यबळ कमी पडत आहे 
- कोरोनाच्या औषधांचा तुटवडा पडत आहे 
- ग्रामीण भागात ऑक्सिजन कमी पडत आहे 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करा पुणे - कोरोनाचे पॉझिटिव्ह असलेले परंतु, तीव्र स्वरूपाची लक्षणे नसलेले सुमारे 40 टक्के रुग्ण शहरातील विविध दाखल आहेत. प्रकृती स्थिर असेल तर, त्यांचे समुपदेशन करून त्यांना होम क्वारंटाईन केल्यास गंभीर रुग्णांसाठी ते बेड उपलब्ध होतील, यासाठी आता या पुढे प्रयत्न करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड 19 रिस्पॉन्सतर्फे समन्वयक सुधीर मेहता यांनी कोरोनाची शहरातील सद्यस्थिती आणि खासगी रुग्णालयांची जबाबदारी, या बाबत आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत डॉ. म्हैसेकर बोलत होते. महापालिका विभागीय कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी बैठकीत भाग घेतला.  अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव! शहरावर कोरोनाचे सावट अजून सुमारे एक वर्ष राहणार असून त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांनी तयारी केली पाहिजे. तसेच ऑक्सिजनचे बेडस पुरेसे नसून व्हेंटिलेटरचीही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही यावेळी ठरले. स्मार्ट सिटीच्या डॅश बोर्डवर पुरेसे तपशील अचूकपणे नोंदवावेत, असे आवाहनही या वेळी रुग्णालयांना करण्यात आले. डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य विद्यापीठ, खासगी परिचारिका महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. सातारा आणि सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे त्यामुळेच तेथील रुग्ण पुण्याकडे येत आहेत, असेही सांगितले. तर, खासगी रुग्णालयांकडून जादा दराने आकारणी होत असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. एका रुग्णालयात सकाळी 9 वाजता रुग्ण दाखल झाला आणि सायंकाळी 5 वाजता त्याला डिस्चार्ज दिला तरी, त्याचे बिल 25 हजार रुपये झाले, असे प्रकार होऊ नयेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. शहरात पुरेसे बेडस आहेत परंतु, व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत डॉ. धनंजय केळकर यांनी प्रायव्हेट रुममध्ये आता दोन रुग्ण ठेवण्यास सुरवात केली आहे, तसेच ऑक्सिजन कनेक्शनचीही संख्या वाढविण्यात येत आहे, असे सांगितले. डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी हिंजवडीतील सुमारे 70 बेडचे रुग्णालय तयार आहे, परंतु, परिचारिकांच्या निवासाचा प्रश्न असून त्यासाठी महापालिकेने मदत करावी, असे सांगितले.  - 'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त प्रशासनाने सांगितले की..... - खासगी रुग्णालयांनी किमान 50 बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी आरक्षित करावे  - रुग्णालयांत आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करावेत, त्यांना इतरत्र फिरवू नये  - कोरोनाच्या रुग्णांसाठीची बेड क्षमता वाढविण्यावर भर द्या  - राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसारच रुग्णांकडून आकारणी करा, जादा पैसे आकारू नका  - गरीब रुग्णांसाठी आरक्षित असलेले बेडस त्यांना मोफत उपलब्ध करून द्या  खासगी रुग्णालये म्हणतात - पुण्यालगतच्या इतर जिल्ह्यांतील रुग्ण मोठ्या संख्येने पुण्यात येत आहेत  - व्हेंटिलेटरच्या बेडसाठी राज्य सरकारने निश्चित केलेले दर परवडत नाहीत - परिचारिकांची संख्या कमी आहे, तंत्रज्ञ मनुष्यबळ कमी पडत आहे  - कोरोनाच्या औषधांचा तुटवडा पडत आहे  - ग्रामीण भागात ऑक्सिजन कमी पडत आहे  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Oysgtu
Read More
अन् तब्बल तीन तासानंतर कोरोना बाधित महिला घरातून बाहेर पडली 

कोल्हापूर - प्रतिभानगर ते सुभाषनगर रस्त्यावरील फ्रोटिंग गार्डन अपार्टमेंटमधील महिला पॉझिटिव्ह आल्याने हे अपार्टमेंट सील केले. दरम्यान बाधित महिला घरातून बाहेर अनेक आवाहने केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर ही महिला घरातून बाहेर आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, रमणमळा चौकातील डॉक्‍टराचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शहरातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आजअखेर शहरात 150 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 40 बरे झाले आहेत. उर्वरितावर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, क्वारंटाईन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ.अमोल माने आदींचे पथक कार्यरत आहेत. 
शहरातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गंजीमाळ, वारेवसाहत येथील रुग्णांची संख्या 27 वर पोहचले. शहरातील अन्य परिसरातही रुग्ण सापडत आहेत. कसबा बावडा, रमणमळा, कदमवाडी, टाकाळा, राजारामपुरी, गंजीमाळ, राजोपाध्यायनगर, फुलेवाडी, कणेरकरनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहतीसमोर आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. आजवर शहरात सुमारे 150 रुग्णांची नोंद झाली आहे. 

ऍस्टर आधार करणार व्हीसीद्वारे उपचार 
ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत; पण अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व जे सीपीआरमध्ये उपचार करून घेण्यास तयार नाहीत, अशा रुग्णांची व्यवस्था जोतिबा हॉटेंल येथे केली आहे. या रुग्णांवर ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्‍टर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार करणार आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

हे पण वाचा - Video - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड

 

शहरातील सद्यःस्थिती 
आजवरची रुग्णसंख्या 150 
बरे झालेले रुग्ण : 40 
मृत्यू : 5 
एकूण कंटेनमेंट झोन : 43 
सध्या सुरू असलेले कंटेन्मेंट झोन : 23 
मुदत संपलेले कंटेनमेंट झोन : 20 
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अन् तब्बल तीन तासानंतर कोरोना बाधित महिला घरातून बाहेर पडली  कोल्हापूर - प्रतिभानगर ते सुभाषनगर रस्त्यावरील फ्रोटिंग गार्डन अपार्टमेंटमधील महिला पॉझिटिव्ह आल्याने हे अपार्टमेंट सील केले. दरम्यान बाधित महिला घरातून बाहेर अनेक आवाहने केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर ही महिला घरातून बाहेर आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.  दरम्यान, रमणमळा चौकातील डॉक्‍टराचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शहरातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आजअखेर शहरात 150 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 40 बरे झाले आहेत. उर्वरितावर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, क्वारंटाईन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ.अमोल माने आदींचे पथक कार्यरत आहेत.  शहरातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गंजीमाळ, वारेवसाहत येथील रुग्णांची संख्या 27 वर पोहचले. शहरातील अन्य परिसरातही रुग्ण सापडत आहेत. कसबा बावडा, रमणमळा, कदमवाडी, टाकाळा, राजारामपुरी, गंजीमाळ, राजोपाध्यायनगर, फुलेवाडी, कणेरकरनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहतीसमोर आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. आजवर शहरात सुमारे 150 रुग्णांची नोंद झाली आहे.  ऍस्टर आधार करणार व्हीसीद्वारे उपचार  ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत; पण अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व जे सीपीआरमध्ये उपचार करून घेण्यास तयार नाहीत, अशा रुग्णांची व्यवस्था जोतिबा हॉटेंल येथे केली आहे. या रुग्णांवर ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्‍टर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार करणार आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  हे पण वाचा - Video - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड   शहरातील सद्यःस्थिती  आजवरची रुग्णसंख्या 150  बरे झालेले रुग्ण : 40  मृत्यू : 5  एकूण कंटेनमेंट झोन : 43  सध्या सुरू असलेले कंटेन्मेंट झोन : 23  मुदत संपलेले कंटेनमेंट झोन : 20    संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jcZWLe
Read More
दिलासादायक! पुण्यात ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला मिळणार वेळेत उपचार

पुणे - कोरोनाने बेजार झालेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी महापालिका आता नव्याने सुमारे सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारणार आहे. विशेष म्हणजे, ऑक्‍सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्यांसह वितरकांना एकत्र आणत महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा साठा केला जाणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळणार आहेत. क्षेत्रातील कंपन्यांना पुरेशा सुविधाही पुरवून त्यांच्याकडून क्षमतेनुसार उत्पादन करून घेतले जाणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी, मृत्यूदरही कमी होण्याची आशा महापालिकेला आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये ‘व्हेंटिलेटर’ ‘आयसीयू’ आणि ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही स्थिती आणखी बिघडण्याची भीती आरोग्य यंत्रणांना आहे. तेव्हा खबरदारी म्हणून व्हेंटिलेटर, आयसीयूसह आता ऑक्‍सिजन बेड वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यासाठी मूळ ऑक्‍सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयनॉक्‍स एअर प्रॉडक्‍टस (तीन कंपन्या), ‘टीनएस’ आणि क्‍लॉलिसर्ज सर्जिकल्स या कंपन्यांच्या प्रमुखांशी गुरुवारी चर्चा करण्यात आली असून, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी उत्पादकांच्या अडचणी जाणून घेत, त्या सोडविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. 

पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात

सिलिंडर खरेदी सुरू
महापालिकेच्या हद्दीत नव्याने सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे सिलिंडर खरेदी केले आहेत. उर्वरित सिलिंडर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एवढ्या प्रमाणातील बेडसाठी उत्पादक कंपन्या आणि वितरकांना छोट्या-मोठ्या आकाराचे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे सिलिंडर सहजरित्या भरता येतील, यासाठी जागाही पुरविण्यात येणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट

ऑक्‍सिजन बेडची मागणी असल्याने ही सुविधा वाढवत आहोत. त्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन, ऑक्‍सिजन निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळेल.  
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुण्यातील स्थिती
१०, ६६४ - उपचार सुरु असलेले रुग्ण
२५०० - ऑक्‍सिजन बेड 
७०० - एकूण व्हेंटिलेटर
२५० - कोरोना रुग्णांसाठी

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिलासादायक! पुण्यात ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला मिळणार वेळेत उपचार पुणे - कोरोनाने बेजार झालेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी महापालिका आता नव्याने सुमारे सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारणार आहे. विशेष म्हणजे, ऑक्‍सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्यांसह वितरकांना एकत्र आणत महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा साठा केला जाणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळणार आहेत. क्षेत्रातील कंपन्यांना पुरेशा सुविधाही पुरवून त्यांच्याकडून क्षमतेनुसार उत्पादन करून घेतले जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परिणामी, मृत्यूदरही कमी होण्याची आशा महापालिकेला आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये ‘व्हेंटिलेटर’ ‘आयसीयू’ आणि ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही स्थिती आणखी बिघडण्याची भीती आरोग्य यंत्रणांना आहे. तेव्हा खबरदारी म्हणून व्हेंटिलेटर, आयसीयूसह आता ऑक्‍सिजन बेड वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यासाठी मूळ ऑक्‍सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयनॉक्‍स एअर प्रॉडक्‍टस (तीन कंपन्या), ‘टीनएस’ आणि क्‍लॉलिसर्ज सर्जिकल्स या कंपन्यांच्या प्रमुखांशी गुरुवारी चर्चा करण्यात आली असून, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी उत्पादकांच्या अडचणी जाणून घेत, त्या सोडविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.  पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात सिलिंडर खरेदी सुरू महापालिकेच्या हद्दीत नव्याने सहाशे ऑक्‍सिजन बेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे सिलिंडर खरेदी केले आहेत. उर्वरित सिलिंडर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एवढ्या प्रमाणातील बेडसाठी उत्पादक कंपन्या आणि वितरकांना छोट्या-मोठ्या आकाराचे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे सिलिंडर सहजरित्या भरता येतील, यासाठी जागाही पुरविण्यात येणार आहे.  गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट ऑक्‍सिजन बेडची मागणी असल्याने ही सुविधा वाढवत आहोत. त्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन, ऑक्‍सिजन निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळेल.   - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका पुण्यातील स्थिती १०, ६६४ - उपचार सुरु असलेले रुग्ण २५०० - ऑक्‍सिजन बेड  ७०० - एकूण व्हेंटिलेटर २५० - कोरोना रुग्णांसाठी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30cULCg
Read More
Video : महाराष्ट्रातील पारंपरिक चित्रकलेचा रंजक अभ्यास

वडार, मरिआईवाले, डक्कलवार आणि चित्रकथी यांच्यासारख्या भटक्‍या जमातींनी महाराष्ट्राची चित्रपरंपरा ही देव्हाऱ्यांच्या माध्यमातून आजतागायत जिवंत ठेवली आहे. पुण्यातील चित्रकार प्रा. विक्रम कुलकर्णी हे या लोकपरंपरेवरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत. सध्या ते सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे टागोर फेलो म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोकचित्रकला परंपरेचा इतिहास त्यांनी छायाचित्रं व दृकश्राव्य फितींच्या स्वरूपातही दस्तऐवज म्हणून जपला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भटक्‍या जातींशी संबंधित चित्रकला परंपरा या विषयावर, मी प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण करून झालं आहे. आता त्या माहितीचं विश्‍लेषण, तपशीलवार मांडणी आदी काम सुरू आहे. मी केलेल्या अभ्यासात पारंपरिक चित्रांकनाबरोबरच त्या-त्या काळातील वास्तव प्रतिबिंबित झालेलं आढळलं. उदाहरणार्थ, इंग्रजी राजवटीत वडार समाजातील लोकांना गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हेगार समजलं जायचं. दोन्ही हात बांधून न्यायालयात उभं केलं जायचं. हे वर्णन करणारी चित्रं वडार मंडळींच्या देव्हाऱ्यांवर बघायला मिळाली. मरिआईवाल्यांच्या देव्हाऱ्यांवर बलुतेदारांची चित्रं पहायला मिळाली. यमपुराणात पापाबद्दल सांगितलेल्या शिक्षा दर्शविणारी चित्रं दिसली.

परंपरागत पुराणकथांप्रमाणेच जत्रा, शेती आदी लोकजीवन काही चित्रांतून, तर काहींमधून निसर्गाचं मानवजीवनाशी असलेलं नातं प्रकटलेलं जाणवलं.’’ कुलकर्णी यांनी असंही सांगितलं की, महाराष्ट्रात एकीकडे अजिंठ्याची निराळ्याच शैलीची चित्रकला आहे. त्याखेरीज तुरळक प्रमाणात ऐतिहासिक चित्रकला दिसते. उत्तर पेशवाईत वाई, मेणवलीसारख्या ठिकाणी वाड्यातील भिंतींवर चित्रं साकारली जात, पण ती तत्कालीन शासक वर्ग किंवा सुबत्ता असलेल्यांकरवीच. याउलट भटक्‍या जमातींनी आर्थिक पाठबळ नसतानाही चित्रपरंपरेचं मनोभावे जतन केलं. जेथून आलेत, त्या प्रांताच्या चित्र परंपरेला महाराष्ट्रातील लोकजीवनातील संदर्भांची जोड दिली. लोकचित्रकलेतील परंपरेत नवतेची भर घातली. ती कालसुसंगत करून लोकांसमोर नित्य ठेवत सांभाळली, हे या मंडळींचं मोलाचं योगदान आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : महाराष्ट्रातील पारंपरिक चित्रकलेचा रंजक अभ्यास वडार, मरिआईवाले, डक्कलवार आणि चित्रकथी यांच्यासारख्या भटक्‍या जमातींनी महाराष्ट्राची चित्रपरंपरा ही देव्हाऱ्यांच्या माध्यमातून आजतागायत जिवंत ठेवली आहे. पुण्यातील चित्रकार प्रा. विक्रम कुलकर्णी हे या लोकपरंपरेवरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत. सध्या ते सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे टागोर फेलो म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोकचित्रकला परंपरेचा इतिहास त्यांनी छायाचित्रं व दृकश्राव्य फितींच्या स्वरूपातही दस्तऐवज म्हणून जपला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भटक्‍या जातींशी संबंधित चित्रकला परंपरा या विषयावर, मी प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण करून झालं आहे. आता त्या माहितीचं विश्‍लेषण, तपशीलवार मांडणी आदी काम सुरू आहे. मी केलेल्या अभ्यासात पारंपरिक चित्रांकनाबरोबरच त्या-त्या काळातील वास्तव प्रतिबिंबित झालेलं आढळलं. उदाहरणार्थ, इंग्रजी राजवटीत वडार समाजातील लोकांना गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हेगार समजलं जायचं. दोन्ही हात बांधून न्यायालयात उभं केलं जायचं. हे वर्णन करणारी चित्रं वडार मंडळींच्या देव्हाऱ्यांवर बघायला मिळाली. मरिआईवाल्यांच्या देव्हाऱ्यांवर बलुतेदारांची चित्रं पहायला मिळाली. यमपुराणात पापाबद्दल सांगितलेल्या शिक्षा दर्शविणारी चित्रं दिसली. परंपरागत पुराणकथांप्रमाणेच जत्रा, शेती आदी लोकजीवन काही चित्रांतून, तर काहींमधून निसर्गाचं मानवजीवनाशी असलेलं नातं प्रकटलेलं जाणवलं.’’ कुलकर्णी यांनी असंही सांगितलं की, महाराष्ट्रात एकीकडे अजिंठ्याची निराळ्याच शैलीची चित्रकला आहे. त्याखेरीज तुरळक प्रमाणात ऐतिहासिक चित्रकला दिसते. उत्तर पेशवाईत वाई, मेणवलीसारख्या ठिकाणी वाड्यातील भिंतींवर चित्रं साकारली जात, पण ती तत्कालीन शासक वर्ग किंवा सुबत्ता असलेल्यांकरवीच. याउलट भटक्‍या जमातींनी आर्थिक पाठबळ नसतानाही चित्रपरंपरेचं मनोभावे जतन केलं. जेथून आलेत, त्या प्रांताच्या चित्र परंपरेला महाराष्ट्रातील लोकजीवनातील संदर्भांची जोड दिली. लोकचित्रकलेतील परंपरेत नवतेची भर घातली. ती कालसुसंगत करून लोकांसमोर नित्य ठेवत सांभाळली, हे या मंडळींचं मोलाचं योगदान आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3914Ar0
Read More
मद्यविक्रीतून खर्चही निघेना, दुकानदार शटर बंद करण्याच्या मनस्थितीत; कोठे ते वाचा

मुंबई - लॉकडाउनमुळे मद्यविक्रीच्या व्यवसायाचेही आर्थिक गणित बिघडले असून ऑनलाइन विक्रीचा पर्याय अव्यवहार्य असल्याची तक्रार बहुतांश मद्यविक्रेत्यांनी केली आहे. नुकसानामुळे मुंबईतील २० टक्के विक्रेते दुकानाचे शटर कायमचे बंद करुन परवाना विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मद्यविक्रीला बंदी होती. मद्यविक्रीला सरकारने ४ मेपासून काही प्रमाणात मंजुरी दिली. त्यातही रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रांची आडकाठी होती. त्यानंतर दुकानापुढे झालेल्या गर्दीमुळे १५ मेपासून ऑनलाइन विक्री, घरपोच सेवा असे पर्याय अंमलात आणले. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून पुरेशी विक्री होत नसल्याचे मद्यविक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

कोट्यवधींचा परवाना 
खर्च निघत नसल्याने मुंबईच्या ४७५ पैकी १०० मद्यविक्रेते परवानाच विकण्या मनस्थितीत आहेत. मद्यविक्रीचा परवाना दोन कोटी ते पाच कोटीपर्यंत विकला जातो. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तो विक्रीस काढल्याचे सांगितले.

अनेक मद्य विक्रेत्यांनी परवाने भाडेतत्तावर घेतले आहेत. त्यामुळे महिन्याकाठी काही लाख रुपये द्यावेच लागतात. अशात मद्याचे दुकान चालवणे कठण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/2OubHyN

मद्यविक्रीतून खर्चही निघेना, दुकानदार शटर बंद करण्याच्या मनस्थितीत; कोठे ते वाचा मुंबई - लॉकडाउनमुळे मद्यविक्रीच्या व्यवसायाचेही आर्थिक गणित बिघडले असून ऑनलाइन विक्रीचा पर्याय अव्यवहार्य असल्याची तक्रार बहुतांश मद्यविक्रेत्यांनी केली आहे. नुकसानामुळे मुंबईतील २० टक्के विक्रेते दुकानाचे शटर कायमचे बंद करुन परवाना विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मद्यविक्रीला बंदी होती. मद्यविक्रीला सरकारने ४ मेपासून काही प्रमाणात मंजुरी दिली. त्यातही रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रांची आडकाठी होती. त्यानंतर दुकानापुढे झालेल्या गर्दीमुळे १५ मेपासून ऑनलाइन विक्री, घरपोच सेवा असे पर्याय अंमलात आणले. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून पुरेशी विक्री होत नसल्याचे मद्यविक्रेत्यांचे म्हणणे आहे.  कोट्यवधींचा परवाना  खर्च निघत नसल्याने मुंबईच्या ४७५ पैकी १०० मद्यविक्रेते परवानाच विकण्या मनस्थितीत आहेत. मद्यविक्रीचा परवाना दोन कोटी ते पाच कोटीपर्यंत विकला जातो. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तो विक्रीस काढल्याचे सांगितले. अनेक मद्य विक्रेत्यांनी परवाने भाडेतत्तावर घेतले आहेत. त्यामुळे महिन्याकाठी काही लाख रुपये द्यावेच लागतात. अशात मद्याचे दुकान चालवणे कठण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2OubHyN

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WttkD3
Read More
चंद्रकांत पाटील यांनी माझी तसेच सरकारची बदनामी केली; म्हणून....

मुंबई - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. माझी तसेच सरकारची बदनामी केली आहे. याबाबत त्यांनी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावी, असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्यात येईल, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील यांनी दावा केल्यानुसार अर्सेनिक अल्बम हे औषध दोन रुपये इतक्‍या कमी किमतीत मिळत असल्यास ते उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देऊ, असेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे. औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना दिले आहेत. 

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला

बाजारात दोन रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांमार्फत देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. वास्तविक अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चंद्रकांत पाटील यांनी माझी तसेच सरकारची बदनामी केली; म्हणून.... मुंबई - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. माझी तसेच सरकारची बदनामी केली आहे. याबाबत त्यांनी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावी, असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्यात येईल, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाटील यांनी दावा केल्यानुसार अर्सेनिक अल्बम हे औषध दोन रुपये इतक्‍या कमी किमतीत मिळत असल्यास ते उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देऊ, असेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे. औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना दिले आहेत.  राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला बाजारात दोन रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांमार्फत देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. वास्तविक अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3937FXv
Read More