Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 9, 2020

एक हफ्ते से थी तलाश, गिरफ्त में आने के 24 घंटे के अंदर मारा गया विकास दुबे https://ift.tt/322ssZV
गाड़ी पलटने के बाद भागने की कोशिश कर रहा था विकास दुबे, हथियार छीनने की कोशिश https://ift.tt/2Zjin9f
एनकाउंटर में मारा गया विकास दुबे! STF की गाड़ी पलटने के बाद मुठभेड़ की खबर https://ift.tt/3gJRj8W
PM मोदी आज रीवा में एशिया के सबसे बड़े सौर प्लांट का करेंगे लोकार्पण https://ift.tt/323Qnbs
जब #MeToo में घिरे आलोकनाथ, बॉलीवुड के संस्कारी बाबूजी पर लगे गंभीर आरोप https://ift.tt/323VHvo
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच

July 09, 2020 0 Comments
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2Od...
Read More
कोरोना व्हायरस मुंबई : धारावीने कोव्हिड-19ला कसं रोखलं?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता होणार पुन्हा खुली

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता पुन्हा खुली होत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. मात्र, राज्य सरकारच्या ''मिशन बिगीन अगेन''नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, तारकर्ली,  गणपतीपुळेसह इतर रिसॉर्ट्स सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून पर्यटन निवासस्थानांची दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व रिसॉर्ट्स सुरू करण्यात येत आहेत, असे पर्यटन महामंडळाकडून सांगण्यात आले.

स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पर्यटक निवासस्थाने सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याबाबत प्राधान्य देण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर पर्यटक निवासासाठी बुकिंग सुरू करण्यात येत आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/31ZH1xe

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता होणार पुन्हा खुली पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता पुन्हा खुली होत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. मात्र, राज्य सरकारच्या ''मिशन बिगीन अगेन''नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, तारकर्ली,  गणपतीपुळेसह इतर रिसॉर्ट्स सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून पर्यटन निवासस्थानांची दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व रिसॉर्ट्स सुरू करण्यात येत आहेत, असे पर्यटन महामंडळाकडून सांगण्यात आले. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पर्यटक निवासस्थाने सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याबाबत प्राधान्य देण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर पर्यटक निवासासाठी बुकिंग सुरू करण्यात येत आहे. - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/31ZH1xe

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38GgTZH
Read More
धार्मिक भावना दुखविल्या म्हणून केले अपहरण; मग केले हे...

नागपूर : त्याचे अपहरण करून मारहाण केली. माफी मागण्यास भाग पाडले. यादरम्यान त्याचे कपडे उतरविण्यात आले. मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. मुलाच्या वडिलाने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून पाच जणांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी पीडित 17 वर्षांच्या युवकाने एका धर्माच्या विरोधात व्हॉट्‌सऍपवर मॅसेज केले तसेच एक कार्टून बनवून व्हायरल केले. त्यामुळे त्या मुलाचे मित्र आरोपी सोहल सय्यद साजिद अली (सिद्धार्थनगर, टेका), मोहम्मद मुजामील पटेल (बोरगाव, गिट्टीखदान) आणि प्रणय रामटेके यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. 

त्याला धार्मिक भावना दुखविणारे मॅसेज डिलीट करून माफी मागण्यास सांगितले. मात्र, पीडित मुलाने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे अपहरण करून मारहाण केली आणि माफी मागण्यास भाग पाडले. यादरम्यान त्याचे कपडे उतरविण्यात आले. मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. मुलाच्या वडिलाने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून पाच जणांना ताब्यात घेतले. 

हेही वाचा : मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या

मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल 
धार्मिक भावना दुखवणारे मिम कार्टून (इमोजी) बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका युवकाचे पाच ते सहा आरोपींनी अपहरण केले. त्याला मैदानात नेऊन अर्धनग्न करीत बेल्टने मारहाण केली. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 

संपादन : मेघराज मेश्राम 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धार्मिक भावना दुखविल्या म्हणून केले अपहरण; मग केले हे... नागपूर : त्याचे अपहरण करून मारहाण केली. माफी मागण्यास भाग पाडले. यादरम्यान त्याचे कपडे उतरविण्यात आले. मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. मुलाच्या वडिलाने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून पाच जणांना ताब्यात घेतले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी पीडित 17 वर्षांच्या युवकाने एका धर्माच्या विरोधात व्हॉट्‌सऍपवर मॅसेज केले तसेच एक कार्टून बनवून व्हायरल केले. त्यामुळे त्या मुलाचे मित्र आरोपी सोहल सय्यद साजिद अली (सिद्धार्थनगर, टेका), मोहम्मद मुजामील पटेल (बोरगाव, गिट्टीखदान) आणि प्रणय रामटेके यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला.  त्याला धार्मिक भावना दुखविणारे मॅसेज डिलीट करून माफी मागण्यास सांगितले. मात्र, पीडित मुलाने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे अपहरण करून मारहाण केली आणि माफी मागण्यास भाग पाडले. यादरम्यान त्याचे कपडे उतरविण्यात आले. मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. मुलाच्या वडिलाने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून पाच जणांना ताब्यात घेतले.  हेही वाचा : मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल  धार्मिक भावना दुखवणारे मिम कार्टून (इमोजी) बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका युवकाचे पाच ते सहा आरोपींनी अपहरण केले. त्याला मैदानात नेऊन अर्धनग्न करीत बेल्टने मारहाण केली. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.  संपादन : मेघराज मेश्राम  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/308Witd
Read More
‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र घेणाऱ्यांनो सावधान; वाचा सविस्तर

पुणे - अनेकांना ‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने खूष झालेले अनेक ’योद्धे’ सोशल मीडियावर झळकत आहेत. परंतु, या प्रमाणपत्राला कोणतीही शासकीय वैधानिकता नाही. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकांनी सोशल मीडियावर ही प्रमाणपत्रे आनंद व्यक्‍त करण्यासाठी अपलोडही केली. कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, नातेवाईक त्यांचे कौतुक करतात. मात्र, अशी प्रमाणपत्र देण्याचे निकष काय आहेत? त्याविषयी शासकीय पातळीवर भूमिका जाहीर केलेली नाही.

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

अवमूल्यन नको 
सध्या सामाजिक संस्थांकडून कोरोना योद्धे किंवा महायोद्धे, असे प्रमाणपत्र दिले जाते. त्यातून प्रत्यक्षात काम करणारे पण, प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्यांचे अवमूल्यन करू नये. या प्रमाणपत्रांची काहीच वैधानिकता नाही, असे ॲड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी सांगितले.

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

संबंधित संस्था, संघटनेच्या विश्वस्तांना पुरस्कार किंवा प्रमाणपत्र कोणाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र, प्रमाणपत्रामुळे सरकारी पातळीवर त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत किंवा  त्याचे फायदेही मिळत नाहीत. अनेकदा संस्था स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रमाणपत्र देतात.
- ॲड. शिवराज कदम-जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

सरकारच्या आवाहनानुसार मी रक्तदान केले. कोरोना संकटात रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे. रक्‍तदानाची दखल घेऊन मला एका प्रतिष्ठानकडून गौरविले.
- प्रमाणपत्र मिळालेला तरुण

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र घेणाऱ्यांनो सावधान; वाचा सविस्तर पुणे - अनेकांना ‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने खूष झालेले अनेक ’योद्धे’ सोशल मीडियावर झळकत आहेत. परंतु, या प्रमाणपत्राला कोणतीही शासकीय वैधानिकता नाही.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अनेकांनी सोशल मीडियावर ही प्रमाणपत्रे आनंद व्यक्‍त करण्यासाठी अपलोडही केली. कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, नातेवाईक त्यांचे कौतुक करतात. मात्र, अशी प्रमाणपत्र देण्याचे निकष काय आहेत? त्याविषयी शासकीय पातळीवर भूमिका जाहीर केलेली नाही. Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर!  अवमूल्यन नको  सध्या सामाजिक संस्थांकडून कोरोना योद्धे किंवा महायोद्धे, असे प्रमाणपत्र दिले जाते. त्यातून प्रत्यक्षात काम करणारे पण, प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्यांचे अवमूल्यन करू नये. या प्रमाणपत्रांची काहीच वैधानिकता नाही, असे ॲड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी सांगितले. पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन! संबंधित संस्था, संघटनेच्या विश्वस्तांना पुरस्कार किंवा प्रमाणपत्र कोणाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र, प्रमाणपत्रामुळे सरकारी पातळीवर त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत किंवा  त्याचे फायदेही मिळत नाहीत. अनेकदा संस्था स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रमाणपत्र देतात. - ॲड. शिवराज कदम-जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य! सरकारच्या आवाहनानुसार मी रक्तदान केले. कोरोना संकटात रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे. रक्‍तदानाची दखल घेऊन मला एका प्रतिष्ठानकडून गौरविले. - प्रमाणपत्र मिळालेला तरुण Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ejGokp
Read More
परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून.....

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरूंच्या आग्रहाखातर आहे असे दाखविण्याचा फार्स असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज केला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर परीक्षा होणार का नाही? एटीकेटी विद्यार्थ्यांचे काय होणार? याबाबत कोणतीच स्पष्टता विद्यार्थ्यांना आली नाही उलट मंत्र्यांनी अजूनच गोंधळात भर टाकली, असे तावडे यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘परीक्षा घेता येणार नाही अशी कुरुगुरूंची कथित वक्तव्यं निवडून पत्रकार परिषदेत दाखवायचे काम उदय सामंत यांनी आज केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली ती शासन निर्णय परीक्षा न घेण्याचा जो आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी होती. या बैठकीला मंत्री उपस्थित नाहीत अशा बैठकीचं निवडक चित्रीकरण त्या त्या कुलगुरूंची परवानगी न घेता माध्यमांच्यासमोर व जनतेसमोर आणणं हा कुलगुरूंचा अपमानच आहे,’’ असे तावडे यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून..... मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरूंच्या आग्रहाखातर आहे असे दाखविण्याचा फार्स असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर परीक्षा होणार का नाही? एटीकेटी विद्यार्थ्यांचे काय होणार? याबाबत कोणतीच स्पष्टता विद्यार्थ्यांना आली नाही उलट मंत्र्यांनी अजूनच गोंधळात भर टाकली, असे तावडे यांनी म्हटले आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘‘परीक्षा घेता येणार नाही अशी कुरुगुरूंची कथित वक्तव्यं निवडून पत्रकार परिषदेत दाखवायचे काम उदय सामंत यांनी आज केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली ती शासन निर्णय परीक्षा न घेण्याचा जो आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी होती. या बैठकीला मंत्री उपस्थित नाहीत अशा बैठकीचं निवडक चित्रीकरण त्या त्या कुलगुरूंची परवानगी न घेता माध्यमांच्यासमोर व जनतेसमोर आणणं हा कुलगुरूंचा अपमानच आहे,’’ असे तावडे यांनी म्हटले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iXgOFI
Read More
कोरोनाविरोधातील लढ्याला बळ, या तपासणी प्रकल्पाला उपराजधानीत सुरुवात 

नागपूर : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासन विविध प्रयोग करीत आहे. त्यातच एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता किंवा नाही, हे तपासणाऱ्या तसेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज (प्रतिकारशक्ती) तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजनाच्या दिशेने संशोधनाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) पीएसएम विभागातर्फे सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मेयो, मेडिकल आणि एम्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने बऱ्यापैकी यश येईल. नागपूर शहर, ग्रामीण, कोरोना हॉटस्पॉटसह इतर विविध ठिकाणांहून विशिष्ट संख्येत नागरिकांची निवड करण्यात येईल. नागपुरात व्यापक स्तरावर ही चाचणी करण्यात येणार असून, दोन हजार 400 जणांवर हा प्रयोग करण्यात येईल. 

Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...
 

विशेष असे की, यातील निष्कर्षातून एक आशादायी चित्र दिसेल असा विश्‍वास नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. या प्रकल्पातून सामूहिक रोगप्रतिकार शक्तीचा अंदाज येईल. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात जून महिन्यापासून अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच तुलनेत मेडिकल, मेयो, एम्समधून यशस्वी उपचारातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विभागातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के व्यक्तींमध्ये एकही लक्षण आढळून येत नाही. तर विभागात दगावलेल्यांमध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाधितांना इतर आजारांसह कोरोनाची लागण कारणीभूत ठरली. 

 

400 जणांची तपासणी 

नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित झाली काय, हे तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प असून, या प्रकल्पासाठी नागपूर महापालिका, जिल्हा परिषद, मेडिकल, मेयो, एम्ससह इतरही काही शासकीय व संस्थांची मदत मिळत आहे. शहर-ग्रामीण भागातील कोरोना हॉटस्पॉट, कोरोनाशी संबंधित यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या भागासह इतर सर्वच ठिकाणच्या सामान्य नागरिकांचे समप्रमाणातील संख्येत रक्त नमुने घेतले जातील. एकूण 2,400 जणांची तपासणी करण्यात येईल. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती तपासली जाईल. प्रथम घेतलेल्या नमुन्यांची संख्या कमी आहे. अचूक अंदाज प्रशासनाला येणार नाही. मात्र, प्रतिकारशक्ती विकसित होण्यास सुरुवात झाली की नाही, याचा अंदाज येईल, असे डॉ. संजीव कुमार म्हणाले. या प्रकल्पासाठी मेडिकलच्या रोगप्रतिबंधकशास्त्र विभागासह (पीएसएम) इतरही विभागांनी सर्वेक्षण सुरू केले. पहिल्या टप्प्यात 400 जणांची तपासणी झाली. काही नागरिकांमध्ये ऍन्टीबॉडीज विकसित झाल्याचे पुढे आले आहे. 

 
10 हजार किट खरेदी
नागपूर जिल्ह्यात सुमारे 15 हजार रॅपिड अँटीजन तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी 5 हजार किटचा पुरवठा राज्य शासनाने केला आहे. प्रशासनाने 10 हजार किट खरेदी केल्या आहेत. याशिवाय विभागातील पाच जिल्ह्यांना प्रत्येकी 5 हजार किट खरेदी करण्याची सूचना केली आहे. या किटद्वारे कोरोनाची चाचणी अवघ्या 20 ते 30 मिनिटांत होते. हॉटस्पॉटसारख्या वस्तीमध्ये जाऊन थेट चाचणी करण्यास ही किट उपयोगी ठरते. 
-डॉ. संजीव कुमार, विभागीय आयुक्त, नागपूर 

संपादन : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाविरोधातील लढ्याला बळ, या तपासणी प्रकल्पाला उपराजधानीत सुरुवात  नागपूर : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासन विविध प्रयोग करीत आहे. त्यातच एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता किंवा नाही, हे तपासणाऱ्या तसेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज (प्रतिकारशक्ती) तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजनाच्या दिशेने संशोधनाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.  नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) पीएसएम विभागातर्फे सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मेयो, मेडिकल आणि एम्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने बऱ्यापैकी यश येईल. नागपूर शहर, ग्रामीण, कोरोना हॉटस्पॉटसह इतर विविध ठिकाणांहून विशिष्ट संख्येत नागरिकांची निवड करण्यात येईल. नागपुरात व्यापक स्तरावर ही चाचणी करण्यात येणार असून, दोन हजार 400 जणांवर हा प्रयोग करण्यात येईल.  Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...   विशेष असे की, यातील निष्कर्षातून एक आशादायी चित्र दिसेल असा विश्‍वास नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. या प्रकल्पातून सामूहिक रोगप्रतिकार शक्तीचा अंदाज येईल. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात जून महिन्यापासून अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच तुलनेत मेडिकल, मेयो, एम्समधून यशस्वी उपचारातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विभागातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के व्यक्तींमध्ये एकही लक्षण आढळून येत नाही. तर विभागात दगावलेल्यांमध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाधितांना इतर आजारांसह कोरोनाची लागण कारणीभूत ठरली.    400 जणांची तपासणी  नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित झाली काय, हे तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प असून, या प्रकल्पासाठी नागपूर महापालिका, जिल्हा परिषद, मेडिकल, मेयो, एम्ससह इतरही काही शासकीय व संस्थांची मदत मिळत आहे. शहर-ग्रामीण भागातील कोरोना हॉटस्पॉट, कोरोनाशी संबंधित यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या भागासह इतर सर्वच ठिकाणच्या सामान्य नागरिकांचे समप्रमाणातील संख्येत रक्त नमुने घेतले जातील. एकूण 2,400 जणांची तपासणी करण्यात येईल. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती तपासली जाईल. प्रथम घेतलेल्या नमुन्यांची संख्या कमी आहे. अचूक अंदाज प्रशासनाला येणार नाही. मात्र, प्रतिकारशक्ती विकसित होण्यास सुरुवात झाली की नाही, याचा अंदाज येईल, असे डॉ. संजीव कुमार म्हणाले. या प्रकल्पासाठी मेडिकलच्या रोगप्रतिबंधकशास्त्र विभागासह (पीएसएम) इतरही विभागांनी सर्वेक्षण सुरू केले. पहिल्या टप्प्यात 400 जणांची तपासणी झाली. काही नागरिकांमध्ये ऍन्टीबॉडीज विकसित झाल्याचे पुढे आले आहे.    10 हजार किट खरेदी नागपूर जिल्ह्यात सुमारे 15 हजार रॅपिड अँटीजन तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी 5 हजार किटचा पुरवठा राज्य शासनाने केला आहे. प्रशासनाने 10 हजार किट खरेदी केल्या आहेत. याशिवाय विभागातील पाच जिल्ह्यांना प्रत्येकी 5 हजार किट खरेदी करण्याची सूचना केली आहे. या किटद्वारे कोरोनाची चाचणी अवघ्या 20 ते 30 मिनिटांत होते. हॉटस्पॉटसारख्या वस्तीमध्ये जाऊन थेट चाचणी करण्यास ही किट उपयोगी ठरते.  -डॉ. संजीव कुमार, विभागीय आयुक्त, नागपूर  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/322lzYz
Read More
तुम्हाला आता घरबसल्या ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार

पुणे - तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेत आहात.. त्यासाठी तारण म्हणून फ्लॅट/प्लॉटची कागदपत्रे बॅंकेत जमा करीत आहात.. त्यानंतर ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ द्यायला दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्याची आता गरज नाही. घरबसल्या स्वत: अथवा दुसऱ्याच्या मदतीने तुम्हाला ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ई फायलींग प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे हे आता शक्‍य होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्ज घेताना जर साध्या गहाणाच्या पद्धतीने कर्ज घेतले, तर त्यासाठीचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदवावे लागते. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इक्विटेबल मॉर्गेज ही दुसरी एक पद्धत आहे. ज्यामध्ये कर्जदार तारण म्हणून आपल्या फ्लॅट/प्लॉट/शेती अशा स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे जसे की खरेदीखत, विक्री करारनामे संबंधित बॅंकेच्या ताब्यात देतो. कर्ज फिटेपर्यत ही कागदपत्रे बॅंकेकडे राहतात. या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधक यांच्याकडे ‘नोटीस ऑफ इंटीमेशन’ दाखल करावी लागते. त्यासाठी कर्जदारास दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत: हजर राहावे लागते. अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले, त्या बॅंकेच्या शाखेकडून इ-फायलींग प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन फायलिंग करता येते. मात्र  ही ई-फायलिंग सुविधा तुरळक बॅकांनीच आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅंका अथवा वित्तीय संस्थाच्या कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कर्जदारास स्वत:ची नोटीस स्वत: ऑनलाइन फायलिंग करता येईल, अशी ई फायलींग ही सुधारीत प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होण्याबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयात अनावश्‍यक होणारी गर्दी टाळणे शक्‍य होणार आहे.

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

अशा प्रकारे करता येईल फायलींग
या प्रणालीमध्ये कर्जव्यवहाराची माहिती, कर्ज रकमेच्या ०.२ टक्के मुद्रांक शुल्क, एक हजार रूपये फायलींग फी व दस्त हताळणी शुल्क यांचा तपशील भरल्यानंतर कर्जदाराने स्वत:चा फोटो वेब कॅमेरा किंवा स्मार्ट फोन माध्यमातून अपलोड करून ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोटीस तयार होणार आहे. त्या नोटीसची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून आणि संबंधित बॅंकेकडून साक्षांकीत करून घ्यावी. ती नोटीस स्कॅन करून पीडीए फाईल प्रणालीमध्ये अपलोड करावयाची आहे. त्यामुळे कर्जदाराला तीस दिवसांच्या मुदतीत ती सादर करण्याचे असलेले बंधन पाळणे देखील शक्‍य होणार आहे.

येथे मिळेल माहिती
ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सर्व्हिेसेस या सदराखाली ई फायलींग (नागरीक) या नावाने उपलब्ध आहे. ही प्रणाली सध्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्हयांकरिताच लागू करण्यात आली आहे. या प्रणालीविषयीची माहितीपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास ८८८८००७७७७ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

नागरिकांच्या सोयीसाठी ई फायलींगच्या प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. सध्याची पद्धत आणखी सुटसुटीत करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी आता नागरिकांना निबंधक कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.
- ओमप्रकाश देशमुख (नोंदणी महानिरीक्षक)

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुम्हाला आता घरबसल्या ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार पुणे - तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेत आहात.. त्यासाठी तारण म्हणून फ्लॅट/प्लॉटची कागदपत्रे बॅंकेत जमा करीत आहात.. त्यानंतर ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ द्यायला दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्याची आता गरज नाही. घरबसल्या स्वत: अथवा दुसऱ्याच्या मदतीने तुम्हाला ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ई फायलींग प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे हे आता शक्‍य होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कर्ज घेताना जर साध्या गहाणाच्या पद्धतीने कर्ज घेतले, तर त्यासाठीचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदवावे लागते. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इक्विटेबल मॉर्गेज ही दुसरी एक पद्धत आहे. ज्यामध्ये कर्जदार तारण म्हणून आपल्या फ्लॅट/प्लॉट/शेती अशा स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे जसे की खरेदीखत, विक्री करारनामे संबंधित बॅंकेच्या ताब्यात देतो. कर्ज फिटेपर्यत ही कागदपत्रे बॅंकेकडे राहतात. या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधक यांच्याकडे ‘नोटीस ऑफ इंटीमेशन’ दाखल करावी लागते. त्यासाठी कर्जदारास दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत: हजर राहावे लागते. अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले, त्या बॅंकेच्या शाखेकडून इ-फायलींग प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन फायलिंग करता येते. मात्र  ही ई-फायलिंग सुविधा तुरळक बॅकांनीच आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅंका अथवा वित्तीय संस्थाच्या कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर!  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कर्जदारास स्वत:ची नोटीस स्वत: ऑनलाइन फायलिंग करता येईल, अशी ई फायलींग ही सुधारीत प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होण्याबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयात अनावश्‍यक होणारी गर्दी टाळणे शक्‍य होणार आहे. पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन! अशा प्रकारे करता येईल फायलींग या प्रणालीमध्ये कर्जव्यवहाराची माहिती, कर्ज रकमेच्या ०.२ टक्के मुद्रांक शुल्क, एक हजार रूपये फायलींग फी व दस्त हताळणी शुल्क यांचा तपशील भरल्यानंतर कर्जदाराने स्वत:चा फोटो वेब कॅमेरा किंवा स्मार्ट फोन माध्यमातून अपलोड करून ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोटीस तयार होणार आहे. त्या नोटीसची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून आणि संबंधित बॅंकेकडून साक्षांकीत करून घ्यावी. ती नोटीस स्कॅन करून पीडीए फाईल प्रणालीमध्ये अपलोड करावयाची आहे. त्यामुळे कर्जदाराला तीस दिवसांच्या मुदतीत ती सादर करण्याचे असलेले बंधन पाळणे देखील शक्‍य होणार आहे. येथे मिळेल माहिती ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सर्व्हिेसेस या सदराखाली ई फायलींग (नागरीक) या नावाने उपलब्ध आहे. ही प्रणाली सध्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्हयांकरिताच लागू करण्यात आली आहे. या प्रणालीविषयीची माहितीपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास ८८८८००७७७७ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा. काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य! नागरिकांच्या सोयीसाठी ई फायलींगच्या प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. सध्याची पद्धत आणखी सुटसुटीत करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी आता नागरिकांना निबंधक कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. - ओमप्रकाश देशमुख (नोंदणी महानिरीक्षक) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iOUuhe
Read More