Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 9, 2020

आता या विद्यापीठातही होणार कोरोना प्रयोगशाळा...

नागपूर  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाप्रमाणे लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही कोरोना तपासणी प्रयोगशाळेची सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. आता "एम्स'कडून तपासणी करण्यात आल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) मान्यता मिळताच प्रयोगशाळा सुरू होण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेत "इन्क्‍युबेशन' केंद्रामध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा तयार केली. आयएमसीआरकडून त्यांना मान्यता मिळताच विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यासाठी पाच महिने पाठपुरावा केला. अशाच प्रकारची प्रयोगशाळा नागपूर विद्यापीठातही सुरु व्हावी यासाठी "आयसीएमआर' ला प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यासाठी "एम्स'ने पुढाकार घेतला. प्रयोगशाळेसाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध करुन देत, पायाभूत सोयी उभारल्या.

लूट! शाळांद्वारे यांच्याकडूनही सक्तीने ऑनलाईन क्‍लासेसची शुल्कवसुली

आता जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या सोयीबाबत प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर "एम्स'कडून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. या नमुन्यांचा तपासणी अहवाल "आयसीएमआर'कडे पाठविण्यात येईल. त्याची गुणवत्ता प्रमाणित होताच प्रयोगाशाळेला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. येत्या पंधरा दिवस ते महिन्याभरात विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे.

 

नागपूरसाठी फायदेशीर

विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी प्रयोगशाळेसाठी इन्क्‍युबेशन सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना केल्या आहेत. विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्‍टर व विशेषज्ज्ञ यांच्या मदतीने सुसज्ज प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव तयार केला. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजाराची चाचणी होण्यात मोठी मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी सरकारने मान्यता देऊन अन्य सुविधा दिल्यास हे शक्‍य होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

संपादित : किशोर जामकर 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता या विद्यापीठातही होणार कोरोना प्रयोगशाळा... नागपूर  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाप्रमाणे लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही कोरोना तपासणी प्रयोगशाळेची सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. आता "एम्स'कडून तपासणी करण्यात आल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) मान्यता मिळताच प्रयोगशाळा सुरू होण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेत "इन्क्‍युबेशन' केंद्रामध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा तयार केली. आयएमसीआरकडून त्यांना मान्यता मिळताच विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यासाठी पाच महिने पाठपुरावा केला. अशाच प्रकारची प्रयोगशाळा नागपूर विद्यापीठातही सुरु व्हावी यासाठी "आयसीएमआर' ला प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यासाठी "एम्स'ने पुढाकार घेतला. प्रयोगशाळेसाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध करुन देत, पायाभूत सोयी उभारल्या. लूट! शाळांद्वारे यांच्याकडूनही सक्तीने ऑनलाईन क्‍लासेसची शुल्कवसुली आता जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या सोयीबाबत प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर "एम्स'कडून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. या नमुन्यांचा तपासणी अहवाल "आयसीएमआर'कडे पाठविण्यात येईल. त्याची गुणवत्ता प्रमाणित होताच प्रयोगाशाळेला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. येत्या पंधरा दिवस ते महिन्याभरात विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे.   नागपूरसाठी फायदेशीर विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी प्रयोगशाळेसाठी इन्क्‍युबेशन सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना केल्या आहेत. विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्‍टर व विशेषज्ज्ञ यांच्या मदतीने सुसज्ज प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव तयार केला. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजाराची चाचणी होण्यात मोठी मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी सरकारने मान्यता देऊन अन्य सुविधा दिल्यास हे शक्‍य होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. संपादित : किशोर जामकर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/320TtN7
Read More
अरे व्वा! महसूल विभागाने नोंदविला नवा विक्रम

पुणे - राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ५२ लाखाहून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महसूल विभागातील भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि खाते उतारा ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा देखील आहे. जून महिन्यात नागरिकांनी उतारा डाउनलोड केल्यामुळे त्यातून राज्य सरकारला २ कोटी ६० लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. खरीप पीक कर्ज, पीक विमा आणि विविध योजनांसाठी डिझिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा कायदेशीर धरला जातो.

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारे, फेरफार आणि खाते उतारा नागारिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा विभागाकडून दिली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांना होत आहे. जून महिन्यात ५२ लाखाहून अधिक जणांनी त्याचा वापर केला आहे. 
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, ई. फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक 

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

एका क्‍लिकवर २ कोटी ५२ लाख उतारे
राज्यात एकूण २ कोटी ५२ लाख संगणकीकृत सातबारा उतारे आहेत. त्यापैकी २ कोटी ४९ लाख सातबारा उतारे हे डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे आहेत. त्यामुळे राज्यातील ९९ टक्के सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरी असल्यामुळे नागरीकांना घरबसल्या महाभूमी पोर्टलवर एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहेत. 

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

ई-फेरफारचाही नवा उच्चांक 
ई-फेरफार प्रकल्पातंर्गत फेरफार उताऱ्यावर देखील ऑनलाइन नोंदी घेण्याचे काम केले जाते. दर महिन्याला या सुविधेच्या माध्यमातून सुमोर पावणे दोन ते दोन लाख फेरफार उताऱ्यावर नोंदी घातल्या जातात. मात्र जून महिन्यात ऑनलाइनच्या माध्यमातून तब्बल ३ लाख १३ हजार फेरफार उताऱ्यांवर नोंदी घालण्यात आल्यामुळे हा देखील नवा उच्चांक आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे व्वा! महसूल विभागाने नोंदविला नवा विक्रम पुणे - राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ५२ लाखाहून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महसूल विभागातील भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि खाते उतारा ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा देखील आहे. जून महिन्यात नागरिकांनी उतारा डाउनलोड केल्यामुळे त्यातून राज्य सरकारला २ कोटी ६० लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. खरीप पीक कर्ज, पीक विमा आणि विविध योजनांसाठी डिझिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा कायदेशीर धरला जातो. Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर!  डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारे, फेरफार आणि खाते उतारा नागारिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा विभागाकडून दिली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांना होत आहे. जून महिन्यात ५२ लाखाहून अधिक जणांनी त्याचा वापर केला आहे.  - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, ई. फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक  पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन! एका क्‍लिकवर २ कोटी ५२ लाख उतारे राज्यात एकूण २ कोटी ५२ लाख संगणकीकृत सातबारा उतारे आहेत. त्यापैकी २ कोटी ४९ लाख सातबारा उतारे हे डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे आहेत. त्यामुळे राज्यातील ९९ टक्के सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरी असल्यामुळे नागरीकांना घरबसल्या महाभूमी पोर्टलवर एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहेत.  काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य! ई-फेरफारचाही नवा उच्चांक  ई-फेरफार प्रकल्पातंर्गत फेरफार उताऱ्यावर देखील ऑनलाइन नोंदी घेण्याचे काम केले जाते. दर महिन्याला या सुविधेच्या माध्यमातून सुमोर पावणे दोन ते दोन लाख फेरफार उताऱ्यावर नोंदी घातल्या जातात. मात्र जून महिन्यात ऑनलाइनच्या माध्यमातून तब्बल ३ लाख १३ हजार फेरफार उताऱ्यांवर नोंदी घालण्यात आल्यामुळे हा देखील नवा उच्चांक आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZRCWZn
Read More
नागपूरच्या खेळाडूंना कोणते दिग्गज देणार "टिप्स', वाचा सविस्तर 

नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपुरातील असंख्य खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त असून, दैनंदिन सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे बहूसंख्य खेळाडू मानसिक तणावाखाली आहेत. यातून त्यांची सुटका करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या वातावरणात नेमके काय करावे, याविषयी देशभरातील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना "ऑनलाईन वेबिनार'च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. 

विद्‌यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' सध्या बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिडचिड व नैराश्‍याची भावना निर्माण झाली आहे. जमावबंदीमुळे हे खेळाडू घरच्या घरीच वर्कआऊट व फिटनेस करीत आहेत. परंतु, खेळाडूंसाठी हे पुरेसे नाही. "एंड्युरन्स' व "स्कील'ची त्यांना नितांत आवश्‍यकता आहे. आणि याविषयी केवळ एक अनुभवी खेळाडूच सविस्तर सांगू शकतो. त्यामुळे विद्‌यापीठाने सहादिवसीय वेबिनारचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर या महिन्याअखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबिनार होण्याची शक्‍यता आहे. आंतरविद्‌यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विद्‌यापीठाला पदक मिळालेल्या ऍथलेटिक्‍स, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्‌डी, व्हॉलीबॉल आणि जलतरण या सहा खेळांमध्ये हे वेबिनार होणार आहे. 

हेही वाचा : इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव 
 

वेबिनारमध्ये माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझिस, अर्जून पुरस्कारविजेती कबड्‌डीपटू शकुंतला खटावकर, जलतरणपटू वीरधवल खाडे, माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव इत्यादी तज्ज्ञ खेळाडू स्थानिक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यात केवळ विद्‌यापीठाचे सिनियर खेळाडूच नव्हे, शालेय स्पर्धांमध्ये खेळणारे ज्युनियर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा जगतातील मान्यवरदेखील सहभागी होऊ शकतील. यावेळी खेळाडूंनाही त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जवळपास एक हजार खेळाडू वेबिनारमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच क्रीडा स्पर्धा सुरू होणार असल्याने या वेबिनारचा नागपूरच्या युवा खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने निश्‍चितच फायदा होणार आहे. 

 

" लॉकडाउनमुळे खेळाडूंची मानस्थिक स्थिती लक्षात घेता, अशा प्रकारच्या वेबिनारची आवश्‍यकता होती. ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभवी खेळाडूंकडून मिळणाऱ्या "टिप्स'चा विद्‌यापीठाच्या खेळाडूंना फायदाच होणार आहे. जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. ' 
-डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूरच्या खेळाडूंना कोणते दिग्गज देणार "टिप्स', वाचा सविस्तर  नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपुरातील असंख्य खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त असून, दैनंदिन सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे बहूसंख्य खेळाडू मानसिक तणावाखाली आहेत. यातून त्यांची सुटका करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या वातावरणात नेमके काय करावे, याविषयी देशभरातील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना "ऑनलाईन वेबिनार'च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.  विद्‌यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' सध्या बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिडचिड व नैराश्‍याची भावना निर्माण झाली आहे. जमावबंदीमुळे हे खेळाडू घरच्या घरीच वर्कआऊट व फिटनेस करीत आहेत. परंतु, खेळाडूंसाठी हे पुरेसे नाही. "एंड्युरन्स' व "स्कील'ची त्यांना नितांत आवश्‍यकता आहे. आणि याविषयी केवळ एक अनुभवी खेळाडूच सविस्तर सांगू शकतो. त्यामुळे विद्‌यापीठाने सहादिवसीय वेबिनारचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर या महिन्याअखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबिनार होण्याची शक्‍यता आहे. आंतरविद्‌यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विद्‌यापीठाला पदक मिळालेल्या ऍथलेटिक्‍स, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्‌डी, व्हॉलीबॉल आणि जलतरण या सहा खेळांमध्ये हे वेबिनार होणार आहे.  हेही वाचा : इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव    वेबिनारमध्ये माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझिस, अर्जून पुरस्कारविजेती कबड्‌डीपटू शकुंतला खटावकर, जलतरणपटू वीरधवल खाडे, माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव इत्यादी तज्ज्ञ खेळाडू स्थानिक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यात केवळ विद्‌यापीठाचे सिनियर खेळाडूच नव्हे, शालेय स्पर्धांमध्ये खेळणारे ज्युनियर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा जगतातील मान्यवरदेखील सहभागी होऊ शकतील. यावेळी खेळाडूंनाही त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जवळपास एक हजार खेळाडू वेबिनारमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच क्रीडा स्पर्धा सुरू होणार असल्याने या वेबिनारचा नागपूरच्या युवा खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने निश्‍चितच फायदा होणार आहे.    " लॉकडाउनमुळे खेळाडूंची मानस्थिक स्थिती लक्षात घेता, अशा प्रकारच्या वेबिनारची आवश्‍यकता होती. ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभवी खेळाडूंकडून मिळणाऱ्या "टिप्स'चा विद्‌यापीठाच्या खेळाडूंना फायदाच होणार आहे. जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. '  -डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WksqJh
Read More
केंद्राने काढलेल्या अध्यादेशामुळे शेतमाल व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता

पुणे - केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार’ अध्यादेशामुळे शेतमाल व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. शेतकरी व खरेदीदार या दोन्ही घटकांना सध्याच्या कायदेशीर बंधनातून सूट देण्याची तरतूद या अध्यादेशात आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय व्यापार मंत्रालय तसेच कृषी मंत्रालयाने ‘कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा’ या नावाने एक धोरणात्मक दस्तावेज (पॉलिसी पेपर) तयार केला होता. त्याची चर्चा कृषी क्षेत्रात काही दिवसांपासून होती. या दस्तावेजाच्या आधारे तयार झालेल्या अध्यादेशाला आता राष्ट्रपतींनी नुकतीच मंजुरी दिली.  सध्याची व्यवस्था व्यापारी व शेतकऱ्यांना समित्यांमध्येच येण्याची सक्ती करणारी आहे. नव्या अध्यादेशामुळे व्यापारी वर्ग राज्य किंवा राज्यांबाहेर, कोठेही, कोणत्याही शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य शासनाने या अध्यादेशानुसार सध्याच्या प्रणालीत बदल केले तर शेतकरी व व्यापारी खरोखरच मुक्तपणे व्यवहार करू शकतील. शेतकऱ्यांना कोणालाही शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सध्या म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. कारण, परवानाधारक व्यापारी बाजार समित्यांमध्येच व्यवहार करतात. त्यांनी बाहेर व्यापार केल्यास बाजार समित्या व्यापाऱ्यांना त्रास देतात.

शेतमाल व्यापार जागेची नवी व्याख्या
केंद्राच्या अध्यादेशानुसार आता शेतातील जागा, कारखान्याचे आवार, गोदाम, सायलो, शीतगृहे किंवा कोणतेही अन्य बांधकाम किंवा जागा ही यापुढे शेतमालाची ‘व्यापार जागा’ असेल. त्यामुळे ही तरतूद शेतकऱ्यांना अतिशय पोषक ठरू शकते, असे जाणकार सांगतात.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

केंद्राने काढलेल्या अध्यादेशामुळे शेतमाल व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता पुणे - केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार’ अध्यादेशामुळे शेतमाल व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. शेतकरी व खरेदीदार या दोन्ही घटकांना सध्याच्या कायदेशीर बंधनातून सूट देण्याची तरतूद या अध्यादेशात आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय व्यापार मंत्रालय तसेच कृषी मंत्रालयाने ‘कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा’ या नावाने एक धोरणात्मक दस्तावेज (पॉलिसी पेपर) तयार केला होता. त्याची चर्चा कृषी क्षेत्रात काही दिवसांपासून होती. या दस्तावेजाच्या आधारे तयार झालेल्या अध्यादेशाला आता राष्ट्रपतींनी नुकतीच मंजुरी दिली.  सध्याची व्यवस्था व्यापारी व शेतकऱ्यांना समित्यांमध्येच येण्याची सक्ती करणारी आहे. नव्या अध्यादेशामुळे व्यापारी वर्ग राज्य किंवा राज्यांबाहेर, कोठेही, कोणत्याही शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकणार आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य शासनाने या अध्यादेशानुसार सध्याच्या प्रणालीत बदल केले तर शेतकरी व व्यापारी खरोखरच मुक्तपणे व्यवहार करू शकतील. शेतकऱ्यांना कोणालाही शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सध्या म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. कारण, परवानाधारक व्यापारी बाजार समित्यांमध्येच व्यवहार करतात. त्यांनी बाहेर व्यापार केल्यास बाजार समित्या व्यापाऱ्यांना त्रास देतात. शेतमाल व्यापार जागेची नवी व्याख्या केंद्राच्या अध्यादेशानुसार आता शेतातील जागा, कारखान्याचे आवार, गोदाम, सायलो, शीतगृहे किंवा कोणतेही अन्य बांधकाम किंवा जागा ही यापुढे शेतमालाची ‘व्यापार जागा’ असेल. त्यामुळे ही तरतूद शेतकऱ्यांना अतिशय पोषक ठरू शकते, असे जाणकार सांगतात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CpNyq0
Read More

Wednesday, July 8, 2020

विकास दुबे के दो और साथी ढेर, कानपुर में प्रभात तो इटावा में रणबीर शुक्ला को मार गिराया https://ift.tt/2ZMetEG
विकास दुबे की तलाश में दिल्ली-NCR में ताबड़तोड़ छापे, राजस्थान बॉर्डर पर भी नजर https://ift.tt/2ZO9cfX
Horoscope Today, 9 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/31Yhjcr
कानपुर शूटआउट: दो साथियों के साथ साइकिल से भागा था विकास दुबे https://ift.tt/2W1gfkf
बिहार: वैशाली से सांसद वीणा देवी कोरोना संक्रमित, पटना एम्स में भर्ती https://ift.tt/3iKmwuo
नहीं रुकी कोरोना की रफ्तार, मध्य प्रदेश में हर हफ्ते लगेगा लॉकडाउन https://ift.tt/32b3MhZ
राजस्थान: महाराणा प्रताप के इतिहास पर विवाद, राजपूत संगठनों से मिले गहलोत https://ift.tt/2ZPxq9F
इस अंधविश्वास का शिकार थे संजीव कुमार, जिंदगी भर नहीं की शादी https://ift.tt/3gJ4yqr
एशिया कप रद्द होने से IPL के बढ़े आसार, अब ICC के फैसले का इंतजार https://ift.tt/38EUzPQ