Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 30, 2020

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

June 30, 2020 0 Comments
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2NLrJDO https://if...
Read More
आषाढी एकादशी: पंढरपूर वारीवर युद्ध, प्लेग, दुष्काळ अशी अनेक संकटं आली आहेत
CORONAVIRUS : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कसली कंबर

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.३०) त्यांच्या दालनात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ‘स्वॅब संकलन आपल्या दारी' अभियान राबवून संशयितांच्या लाळेचे जागेवरच नमुने घ्यावे. लाळेचे नमुने घ्यायचे आहे त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच लाळेचे नमुने घेतल्यानंतर चाचणी अहवाल येईपर्यंत संबंधित संशयितांना त्यांच्या घरी ठेवावे आणि याबाबत त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना द्या.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणारे सर्व लोकांच्या चाचण्या करा, लोकांची गर्दी न करता एकेकाला बोलावून लाळेचे नमुने घ्या, ज्या शहर बस रुग्णांची ने-आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल, असे स्वॅब कलेक्शन आपल्या दारी अशा नावाचे बोर्ड लावावेत असे निर्देश दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती. 

 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कॉन्टेकट मॅपिंगसाठी दहा पथके 

शहराच्या कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी १० पथकांची निर्मिती करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार प्रत्येक पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच सदस्य राहतील. प्रत्येक पथकाला रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक स्मार्ट शहर बस उपलब्ध करून देण्यात यावी. पुढच्या १५ दिवसांसाठी कॉन्टॅक्ट मॅपिंगचा आराखडा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्लाझ्मा थेरेपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशीलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. तसेच अँटीजन फेसिलिटी उभारण्यात यावी आणि २० हजार आरटीसीपीआर किट मागवुन घ्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत समिती 

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत कोरोना प्रतिबंधक समिती करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करण्यात यावे. या समितीचे सदस्य सोसायटीतील राहणारे लोक कोणाला भेटले, कुठे जाऊन आले इत्यादी बाबींची नोंद घेतील. या मुळे कॉन्टेकट ट्रेसिंगसाठी मदत होईल. तसेच या समितीने पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मल गन ठेवावी आणि सोसायटीतले लोकांचे शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि तापाची दिवसाआड चाचणी करून रीडिंगची नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

CORONAVIRUS : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कसली कंबर औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत.  धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.३०) त्यांच्या दालनात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ‘स्वॅब संकलन आपल्या दारी' अभियान राबवून संशयितांच्या लाळेचे जागेवरच नमुने घ्यावे. लाळेचे नमुने घ्यायचे आहे त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच लाळेचे नमुने घेतल्यानंतर चाचणी अहवाल येईपर्यंत संबंधित संशयितांना त्यांच्या घरी ठेवावे आणि याबाबत त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना द्या. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले     ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणारे सर्व लोकांच्या चाचण्या करा, लोकांची गर्दी न करता एकेकाला बोलावून लाळेचे नमुने घ्या, ज्या शहर बस रुग्णांची ने-आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल, असे स्वॅब कलेक्शन आपल्या दारी अशा नावाचे बोर्ड लावावेत असे निर्देश दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती.    सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!   कॉन्टेकट मॅपिंगसाठी दहा पथके  शहराच्या कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी १० पथकांची निर्मिती करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार प्रत्येक पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच सदस्य राहतील. प्रत्येक पथकाला रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक स्मार्ट शहर बस उपलब्ध करून देण्यात यावी. पुढच्या १५ दिवसांसाठी कॉन्टॅक्ट मॅपिंगचा आराखडा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्लाझ्मा थेरेपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशीलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. तसेच अँटीजन फेसिलिटी उभारण्यात यावी आणि २० हजार आरटीसीपीआर किट मागवुन घ्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.  घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक    प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत समिती  प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत कोरोना प्रतिबंधक समिती करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करण्यात यावे. या समितीचे सदस्य सोसायटीतील राहणारे लोक कोणाला भेटले, कुठे जाऊन आले इत्यादी बाबींची नोंद घेतील. या मुळे कॉन्टेकट ट्रेसिंगसाठी मदत होईल. तसेच या समितीने पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मल गन ठेवावी आणि सोसायटीतले लोकांचे शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि तापाची दिवसाआड चाचणी करून रीडिंगची नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BY2Y4A
Read More
कोरोनाचा आलेख रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारपासून (ता. 2 जुलै) जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 8 जुलैपर्यंत राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये पहिल्या, दुसऱ्या लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्‍यक सेवा, कृषी वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत, असे आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा या जिल्ह्यातील वाढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या काळासाठी जिल्हा लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते. 

फळे, भाजी, दूध, मासे, मेडीसिन, किराणा आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्‍यक लोक बाहेर पडू नयेत. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सध्या होणारी गर्दी थांबावी, या हेतूने हे लॉकडाउन करण्यात येत आहे; मात्र कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत; मात्र अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी-निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरू असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे होम क्‍वारंटाईन कडक राहणार आहे. नागरिकांनी कोरोना साथीची जिल्ह्यात होणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. 

पूर्वीप्रमाणेच होणार कडक कारवाई 
या कालावधीत जिल्ह्यातून परजिल्हा, राज्यात जाणाऱ्या नागरिकांना ई-पास घेऊन जाता येईल. अत्यावश्‍यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे; मात्र कोणत्याही अत्यावश्‍यक कारणाशिवाय आढळल्यास नागरिकांवर पोलिस कारवाई करतील. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त आणि पोलिस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले. 

सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती 
सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित हा लॉकडाउन आहे. 2 ते 8 जुलै या कालावधीत असलेले हे लॉकडाउन ज्याप्रमाणे नागरिकांसाठी कडक असणार आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आले आहे. या कार्यालयांची उपस्थिती 10 टक्के केली आहे; मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या विभागांची उपस्थिती 100 टक्के राहणार आहे. 

जिल्ह्यात अजून सामाजिक प्रसार नाही 
कणकवली तालुक्‍यात अलीकडे मिळालेले रुग्ण स्थानिक होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू झाला का ? असा प्रश्न विचारला असता मंजूलक्ष्मी यांनी नाही म्हणून सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांना झालेली बाधा ही मुंबई येथील बाधित व्यक्तिंमुळे झाली आहे. या सर्वांना कोणामुळे संसर्ग झाला हे समजले आहे. कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे समजले नाही, तरच सामाजिक प्रसार सुरू झाला असे म्हणता येईल, असे सांगितले. 

मृत्यूचे प्रमाण राज्यात कमी 
यावेळी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.8 टक्के आहे. राज्यात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे अन्य जिल्ह्यांचे प्रमाण जास्तीत जास्त तीन आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेण्याची संख्या 15 ते 35 राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कपेक्षा लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॅब सुरू झाल्याने एका दिवसात नमुने अहवाल मिळत आहेत. दिवसाला 96 नमुने आपण तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा आलेख रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारपासून (ता. 2 जुलै) जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 8 जुलैपर्यंत राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये पहिल्या, दुसऱ्या लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्‍यक सेवा, कृषी वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत, असे आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.  जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा या जिल्ह्यातील वाढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या काळासाठी जिल्हा लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते.  फळे, भाजी, दूध, मासे, मेडीसिन, किराणा आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्‍यक लोक बाहेर पडू नयेत. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सध्या होणारी गर्दी थांबावी, या हेतूने हे लॉकडाउन करण्यात येत आहे; मात्र कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत; मात्र अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी-निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरू असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे होम क्‍वारंटाईन कडक राहणार आहे. नागरिकांनी कोरोना साथीची जिल्ह्यात होणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.  पूर्वीप्रमाणेच होणार कडक कारवाई  या कालावधीत जिल्ह्यातून परजिल्हा, राज्यात जाणाऱ्या नागरिकांना ई-पास घेऊन जाता येईल. अत्यावश्‍यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे; मात्र कोणत्याही अत्यावश्‍यक कारणाशिवाय आढळल्यास नागरिकांवर पोलिस कारवाई करतील. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त आणि पोलिस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले.  सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती  सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित हा लॉकडाउन आहे. 2 ते 8 जुलै या कालावधीत असलेले हे लॉकडाउन ज्याप्रमाणे नागरिकांसाठी कडक असणार आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आले आहे. या कार्यालयांची उपस्थिती 10 टक्के केली आहे; मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या विभागांची उपस्थिती 100 टक्के राहणार आहे.  जिल्ह्यात अजून सामाजिक प्रसार नाही  कणकवली तालुक्‍यात अलीकडे मिळालेले रुग्ण स्थानिक होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू झाला का ? असा प्रश्न विचारला असता मंजूलक्ष्मी यांनी नाही म्हणून सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांना झालेली बाधा ही मुंबई येथील बाधित व्यक्तिंमुळे झाली आहे. या सर्वांना कोणामुळे संसर्ग झाला हे समजले आहे. कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे समजले नाही, तरच सामाजिक प्रसार सुरू झाला असे म्हणता येईल, असे सांगितले.  मृत्यूचे प्रमाण राज्यात कमी  यावेळी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.8 टक्के आहे. राज्यात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे अन्य जिल्ह्यांचे प्रमाण जास्तीत जास्त तीन आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेण्याची संख्या 15 ते 35 राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कपेक्षा लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॅब सुरू झाल्याने एका दिवसात नमुने अहवाल मिळत आहेत. दिवसाला 96 नमुने आपण तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YMn8rf
Read More
व्वा..कोकणच्या सुपुत्राची अशीही विठ्ठलभक्ती...कलेलाही सलाम

तळेरे (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी करायचे ठरविले; परंतु गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून "घरीच रहा, मी तुमच्या सोबतच आहे', असा संदेश दिला आहे. त्यामुळे यावर्षीची एकादशी आगळीवेगळी ठरणार असल्याचे अक्षयने बोलून दाखविले. 

यावर्षी कोरोनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची अनेकांचे राहून जाणार. अनेकजण पिढ्यानपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात; मात्र त्यामध्ये यावर्षी खंड पडणार आहे. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली. 

तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले आहे. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रुप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, की लॉकडाउनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावा शिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर काढले.

त्यातून विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडू शकेल. दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षय भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारत आहे. त्याने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या विठ्ठलाच्या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे. 

अनेकांची मदत 
हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्वा..कोकणच्या सुपुत्राची अशीही विठ्ठलभक्ती...कलेलाही सलाम तळेरे (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे अनेक विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी चुकली. अनेकांनी घरीच एकादशी साजरी करायचे ठरविले; परंतु गवाणे येथील अक्षय मेस्त्री याने अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत मोठी अशी दोन विठ्ठलाची चित्रे साकारून "घरीच रहा, मी तुमच्या सोबतच आहे', असा संदेश दिला आहे. त्यामुळे यावर्षीची एकादशी आगळीवेगळी ठरणार असल्याचे अक्षयने बोलून दाखविले.  यावर्षी कोरोनामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची अनेकांचे राहून जाणार. अनेकजण पिढ्यानपिढ्या पायी वारी करून लांबच्या पल्ल्यावरून पंढरपूरला जातात; मात्र त्यामध्ये यावर्षी खंड पडणार आहे. तरीही वारकऱ्यांच्या मनामधील भक्तीचा मळा कमी झालेला नाही. अशाच एका विठ्ठलाच्या कलावंत भक्ताने आगळीवेगळी एकादशी साजरी करायचे ठरविले. अत्यंत लहान 3 सेमी लांबीची आणि अत्यंत मोठी 340 फूट उंचीची विठ्ठलाची प्रतिकृती निर्माण केली.  तुळशीच्या लहान पानावर विठ्ठलाचे रुप अक्षयने रेखाटले आहे. 3 सेंटीमीटर लांब आणि 1 सेमी रुंद असलेल्या त्या पानावर अक्षयने अवघ्या तासाभरात विठ्ठलाचे रुप साकारले. याबाबत अक्षय म्हणाला, की लॉकडाउनमुळे कॅनव्हास आणि इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे गप्प बसून राहण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे. चित्रकला ही सरावा शिवाय साध्य होत नाही. त्यामुळे एकादशीचे निमित्त साधून विठ्ठलाचे चित्र तुळशीच्या पानावर काढले. त्यातून विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडू शकेल. दुसरीकडे 20 दिवसांपासून गवाणे येथील दीड एकर जमिनीत सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षय भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारत आहे. त्याने माळरानावर पावसाळी येणाऱ्या गवतामध्ये विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या विठ्ठलाच्या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट आहे.  अनेकांची मदत  हे भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारण्यासाठी अक्षयला प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिद्धेश राणे, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर यांनी मदत केली. या चित्रामागील कल्पना विचारली असता अक्षयने सांगितले, की कलाकाराने प्रत्येकवेळी सराव केला पाहिजे. त्यासाठी साधने मिळाली नाहीत तर उपलब्ध साहित्यातून कला निर्मितीचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकजण निवांत होते. त्यांना मदतीला घेऊन हे चित्र साकारण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3idZyvz
Read More
डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे. 

गुराखींना त्रास 
गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे.  गुराखींना त्रास  गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZrIs4y
Read More
दिलासादायक : पुण्यात 522 जण कोरोनामुक्त 

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 486 नवीन रुग्णांचे मंगळवारी (ता. 30) निदान झाले असले तरीही त्यापेक्षा जास्त म्हणजे 522 कोरोनामुक्त खडखडीत बरे होऊन घरी गेले. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचे प्राण कोरोनाने घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान 30 मार्चपासून आतापर्यंत 643 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली. 
शहरात कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांचे जानेवारीपासून नमुने तपासण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये एक लाख 15 हजार 990 जणांचे नमुने तपासले. त्यापैकी 9 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

संसर्ग झालेले 59 रुग्ण विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत; तर 291 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिलासादायक : पुण्यात 522 जण कोरोनामुक्त  पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 486 नवीन रुग्णांचे मंगळवारी (ता. 30) निदान झाले असले तरीही त्यापेक्षा जास्त म्हणजे 522 कोरोनामुक्त खडखडीत बरे होऊन घरी गेले. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचे प्राण कोरोनाने घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात 9 मार्चपासून आतापर्यंत 17 हजार 228 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 10 हजार 451 रुग्णांवर उपचार करण्यात यश आले. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांमधून सहा हजार 134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान 30 मार्चपासून आतापर्यंत 643 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली.  शहरात कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांचे जानेवारीपासून नमुने तपासण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये एक लाख 15 हजार 990 जणांचे नमुने तपासले. त्यापैकी 9 टक्के रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    संसर्ग झालेले 59 रुग्ण विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत; तर 291 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38il8dr
Read More
J-K: त्राल में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़, 2- 3 की संख्या में छिपे हैं दहशतगर्द https://ift.tt/2ZtuSh0
विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

June 30, 2020 0 Comments
विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांची पत्नी ठरले मानाचे वारकरी  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2BTUWdj https://ift.tt...
Read More
2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

June 30, 2020 0 Comments
साल 2020 की शुरुआत में शायद ही किसी ने सोचा होगा कि आने वाले कुछ दिनों में ऐसा वक्त देखने को मिलेगा, जहां घर से निकलना भी दूभर होगा। लगभग ती...
Read More
औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न

आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात
एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो. 

कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला
तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो.

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो. 

Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?

 

आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत. 
- रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ 

माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे. 
- गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका 
 

दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे. 
- शेख अब्बास, खासगी रोपवाटिका 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो.  कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो.  Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?   आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत.  - रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ  माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे.  - गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका    दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे.  - शेख अब्बास, खासगी रोपवाटिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BX2NH6
Read More
'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना 

नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई... 

प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या. 

ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे. 

मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी. 

 
इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा 

डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना  नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई...  प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या.  ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...   कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते.  कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे.  मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी.    इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा  डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g95Jik
Read More
विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली. 

नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय
 

विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते. 

हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच

अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद 

विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली.  नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद  विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ii7mfH
Read More