Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 30, 2020

J-K: त्राल में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़, 2- 3 की संख्या में छिपे हैं दहशतगर्द https://ift.tt/2ZtuSh0
विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

विठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न

June 30, 2020 0 Comments
विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांची पत्नी ठरले मानाचे वारकरी  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2BTUWdj https://ift.tt...
Read More
2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

June 30, 2020 0 Comments
साल 2020 की शुरुआत में शायद ही किसी ने सोचा होगा कि आने वाले कुछ दिनों में ऐसा वक्त देखने को मिलेगा, जहां घर से निकलना भी दूभर होगा। लगभग ती...
Read More
औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न

आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात
एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो. 

कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला
तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो.

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो. 

Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?

 

आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत. 
- रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ 

माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे. 
- गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका 
 

दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे. 
- शेख अब्बास, खासगी रोपवाटिका 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबाद : या गावातील शेतकरी घेतात एका एकरात ५० लाखांचे उत्पन्न आडूळ (जि. औरंगाबाद) - यंदा सुरवातीपासूनच सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे येथील मोसंबी रोपवाटिकेवरील विविध जातीच्या मोसंबी रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील मोसंबी रोपे राज्यात प्रसिद्ध असल्याने रोपे खरेदीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातील शेतकरी खरेदीसाठी येथे येत आहेत. दरम्यान, तीस गुंठे क्षेत्रात एक लाख रोपे तयार होतात. एक कलम चार ते सहा रुपये प्रमाणे विक्री होते. त्या प्रमाणे एक एकर क्षेत्रात पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी मोसंबी कलमे तयार करून त्याची विक्री करतात. मात्र, रोपांची लागवत करणे, त्यांची निगा राखणे, उन्हाळ्यात त्यांना पाणी देणे यावर मोठा खर्च होतो.  कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक वर्षांपासून येथील बहुतांश शेतकरी मोसंबीच्या विविध जातीची कलमे तयार करून त्याची विक्री करतात. येथे ३२ परवानाधारक व शंभरहून अधिक शेतकरी खासगी रोपवाटिकेच्या माध्यमातून मोसंबीच्या विविध जातीचे रोपे तयार करतात. ही रोपे जंबेरीच्या खुंटावरती कलमे बांधून केली जाते. ही कलमे विक्रीला तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती पहिल्या वर्षी जंबेरीचे बियाणे टाकून जंबेरी झाडे तयार केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या सुरवातीला जंबेरी व रंगपूर झाडाच्या खुंटावर न्यू शेलार, रंगपूर, कॉटन गोल्ड, दगडी गावरान, सतगुडी, फुले, लिंबू व गळलिंबूची डोळे बांधून कलमे तयार केली जातात. जंबेरी खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेचार ते पाच हजार रुपये तर रंगपूर खुंटावरती बांधलेल्या रोपांना साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति शेकडा (शंभर) असा भाव मिळतो.  Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?   आमच्या रोपवाटिकेत यंदा पन्नास हजार मोसंबी रोपे विक्रीसाठी तयार झाली. यातील अर्ध्याच्यावर रोपे विक्री झाली आहेत.  - रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडूळ  माझ्याकडे चार गुंठे क्षेत्रात २० हजार कलमे आहेत. त्यातील अर्धी अगोदरच बूक झालेली आहेत. आता उर्वरित रोपांची विक्री सुरू आहे.  - गणेश कोल्हे, खासगी रोपवाटिका    दहा गुंठे क्षेत्रात रंगपूर, न्यू शेलार जातीची कलमे तयार केली आहे. अर्ध्याधिक रोपांची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोपांना मागणी आहे.  - शेख अब्बास, खासगी रोपवाटिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BX2NH6
Read More
'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना 

नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई... 

प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या. 

ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे. 

मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी. 

 
इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा 

डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'होऊ कसे उतराई, ऋणातच राहू इच्छितो', डॉक्‍टर्सदिनी जाणून घ्या कोरोनामुक्‍तांच्या भावना  नागपूर : 'कुठून सुरुवात करू, कसे आभार मानू, नाही मी आभार मानून डॉक्‍टरांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. दुसरं आयुष्य त्यांच्यामुळे मिळालं यामुळे अखेरच्या श्‍वासापर्यंत या डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेविका या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छितो. कोरोनामुळे माझा जीव गेला होता. यांनी माझा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या सेवेला मोल नाही. माझ्यासह माझ्या कुटुंबांसाठी ते "रिअल हिरो' ठरले आहेत. कोरोनाने मारण्याची तयारी केली होती, परंतु मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन, सांगाहो... तुमचे उपकार मी कसे फेडू, हा जन्म पुरेसा नाही उत्तराई व्हायला... सांगा कसा होऊ उत्तराई...  प्रसूतीच्या शस्त्रक्रियेपूर्वीची अवस्था माझ्या घरच्यांनी बघितली होती. शरीरात कोरोना आणि पोटात बाळं होतं... घरच्यांनी माझ्या जगण्याची आशा सोडली होती. मृत्यूच्या दारात गर्भातील बाळ आणि मी दोघेही होतो, परंतु मेयोतील डॉक्‍टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला दुसरा जन्म दिला. मी आणि माझी लेक पुन्हा जगू शकलो ते डॉक्‍टरांमुळे. माझ्यासाठी हे सारे डॉक्‍टर देवदूत आहेत. आयुष्यभर डॉक्‍टरांच्या ऋणात राहाणार आहे. या भावना आहेत, मेयो-मेडिकलमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या.  ही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...   कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर डॉक्‍टरांवरचा गमावलेला विश्‍वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तसाही डॉक्‍टर या घटकाबद्दल समाजात सर्वांनाच आदर आहे. नव्हेतर तो समाजापुढे आदर्श आहे. या कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात जात धर्म पंथाच्या पलीकडची दृष्टी असणारा कोरानाचे संकट परतवून लावण्यासाठी पीपीई किटमध्ये अंगमेहनत करणाऱ्या मजुरासारखा घामाघूम होणारा हा देवदूतच आहे. या सेवावृती व्यवसायात काही "मायावृत्ती' शिरली हे खरे आहे, परंतु रुग्ण बरा व्हावा हीच भावना प्रत्येक डॉक्‍टरच्या मनात असते. हे मात्र नक्की. म्हणूनच तर नागपूरचा विचार करता जवळपास 1500 कोरोनाबाधितांवर उपचार करताना 1200 रुग्ण बरे झाले असल्याचे दिसून येते.  कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत गळ्यात "स्टेथो' घेऊन कोरोनाबाधितांना हाताळत त्यांच्यावर उपचार करताना जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते निवासी डॉक्‍टर. ते तर सैनिकांचीच भूमिका निभावत आहेत. त्यांचा सेवाभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाशी सुरू झालेल्या या कुरुक्षेत्रातील ते पांडव आहेत. मात्र कोविड हॉस्पिटल नावाच्या कुरुक्षेत्राच्या बाहेर राहून वारंवार दिवसातून पाच वेळा "कोविड हॉस्पिटल'मध्ये जीव मुठीत घेऊन प्रवेश करणारे मेडिकल आणि मेयोतील दोन योद्धे नजरेसमोर येतात. त्यांचे नाव डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. सागर पांडे.  मेयो-मेडिकलमधून बरे होऊन निघाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णांना सल्ला देत त्यांच्यासाठी चालतेबोलते सल्ला केंद्र अर्थात डॉ. गावंडे आणि डॉ. पांडे यांचे मार्गदर्शन. सकाळी 10 वाजता वैद्यकीय कक्षात तैनात होणाऱ्या दोन योद्‌ध्यांना रात्री-मध्यरात्री नव्हेतर पहाटे मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होतात. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नव्हेतर कोरोनाकाळात प्रसारमाध्यमांचे समाधान करणारे हे योद्धे आहेत. डॉ. गावंडे यांच्याशी संवाद साधला असता, दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच आम्हा डॉक्‍टरांच्या कष्टाची शिदोरी आहे. वॉर्डात 24 तास सेवा देणारे निवासी डॉक्‍टर हेच खरे देवदूत आहेत. यामुळे समाजानेही आता वास्तवतेचे भान ठेवून डॉक्‍टरांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे, ना की त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी.    इतिहास "डॉक्‍टर्स डे'चा  डॉ. बी. सी. रॉय यांच्या सन्मानार्थ "डॉक्‍टर्स डे' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये झाला व निधन ऐंशीव्या वर्षी 1 जुलै 1962 मध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या सेवाधर्माचे योगदान लक्षात घेऊन 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना सरकाराने भारतरत्न सन्मानाने गौरविले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते वैद्यकीय सल्लागार होते हे विशेष. पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री पदही डॉ. राय यांनी भूषवले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g95Jik
Read More
विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली. 

नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय
 

विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते. 

हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच

अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद 

विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली.  नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद  विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ii7mfH
Read More

Monday, June 29, 2020

देशात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम; पंतप्रधान आज संबोधित करणार

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाच लाखांवर झेपावत असताना केंद्र सरकारने येत्या १ ते ३१ जुलै कालावधीसाठी ‘अनलॉक २’चे नियम - निर्देश जारी केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील. सध्या सुरू असलेले कोणतेही उपक्रम सुरू करायचे असतील तर त्यासाठी त्या - त्या वेळी स्वतंत्र सूचना जारी करण्यात येतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन तासिका सुरू राहतील. लक्षावधी दिल्लीकरांची जीवनवाहिनी असलेली दिल्ली मेट्रो बंदच राहणार असली तरी या नियमाला जोडून ‘पुढील निर्देश येईपर्यंत’ अशी सावध सूचना लिहिलेली आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र गृह मंत्रालयाची परवानगी असलेली उड्डाणे सुरू राहतील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा अपवाद करण्यात आला आहे. संचारबंदीची वेळ घटवून रात्री १० ते पहाटे ५ इतकी मर्यादित करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पंतप्रधान आज संबोधित करणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ३०) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत. 

हे सुरू राहणार : 
- ऑनलाइन शिक्षण 
- देशांतर्गत विमानसेवा 
- मर्यादित प्रवासी रेल्वे वाहतूक 
- केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्था 
- विवाह समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी ठरावीक उपस्थितीची यापुढेही कायम. 
- आंतरराज्य मालवाहतुकीचे नियम अधिक शिथिल 

हे बंदच राहणार 
- शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था. 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा. 
- दिल्लीसह इतर शहरांमधील मेट्रो. 
- धार्मिक सभा, समारंभ. 
- सुरू असलेल्या विशेष गाड्या वगळता रेल्वे प्रवासी वाहतूक. 
- चित्रपटगृहे, मॉल, 
- व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव. 
- सभागृहे, मनोरंजन पार्क, सार्वजनिक ठिकाणे. 
- सामाजिक, राजकीय सभा - समारंभ मेळावे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देशात ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम; पंतप्रधान आज संबोधित करणार नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाच लाखांवर झेपावत असताना केंद्र सरकारने येत्या १ ते ३१ जुलै कालावधीसाठी ‘अनलॉक २’चे नियम - निर्देश जारी केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री दहाच्या सुमारास जारी केलेल्या या दिशानिर्देशानुसार दिल्ली आणि मुंबईसह कोरोना कहर कायम असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’ भागांमध्ये ‘लॉकडाउन’चे नियम यापुढेही सक्तीने लागू राहतील. सध्या सुरू असलेले कोणतेही उपक्रम सुरू करायचे असतील तर त्यासाठी त्या - त्या वेळी स्वतंत्र सूचना जारी करण्यात येतील.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन तासिका सुरू राहतील. लक्षावधी दिल्लीकरांची जीवनवाहिनी असलेली दिल्ली मेट्रो बंदच राहणार असली तरी या नियमाला जोडून ‘पुढील निर्देश येईपर्यंत’ अशी सावध सूचना लिहिलेली आहे.  आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र गृह मंत्रालयाची परवानगी असलेली उड्डाणे सुरू राहतील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा अपवाद करण्यात आला आहे. संचारबंदीची वेळ घटवून रात्री १० ते पहाटे ५ इतकी मर्यादित करण्यात आली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा पंतप्रधान आज संबोधित करणार  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ३०) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत.  हे सुरू राहणार :  - ऑनलाइन शिक्षण  - देशांतर्गत विमानसेवा  - मर्यादित प्रवासी रेल्वे वाहतूक  - केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्था  - विवाह समारंभ आणि अंत्यसंस्कारांसाठी ठरावीक उपस्थितीची यापुढेही कायम.  - आंतरराज्य मालवाहतुकीचे नियम अधिक शिथिल  हे बंदच राहणार  - शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था.  - आंतरराष्ट्रीय विमानसेवा.  - दिल्लीसह इतर शहरांमधील मेट्रो.  - धार्मिक सभा, समारंभ.  - सुरू असलेल्या विशेष गाड्या वगळता रेल्वे प्रवासी वाहतूक.  - चित्रपटगृहे, मॉल,  - व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव.  - सभागृहे, मनोरंजन पार्क, सार्वजनिक ठिकाणे.  - सामाजिक, राजकीय सभा - समारंभ मेळावे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31ssgCM
Read More
पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार संशोधन 

पुणे - एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्‍लस्टर'च्या माध्यमातून काम करत आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बंगळुरु, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्‍लस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेने कोरोना संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेली नाही, अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच कचऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

"नॉलेज क्‍लस्टर'च्या सूचनेनुसार नियोजन 
पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्‍लेषण करून कोरोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार संशोधन  पुणे - एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्‍लस्टर'च्या माध्यमातून काम करत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बंगळुरु, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्‍लस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महापालिकेने कोरोना संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेली नाही, अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच कचऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.  "नॉलेज क्‍लस्टर'च्या सूचनेनुसार नियोजन  पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्‍लेषण करून कोरोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VuYxVQ
Read More
आता महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेश होणार ऑनलाइन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाप्रमाणेच आता महाविद्यालयांमध्ये होणारे पदवी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे. 

दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. यासाठी विद्यापीठस्तरावर समिती तयार करण्यात येते. विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये विविध शाखा आणि अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. 

दरम्यान, आता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय व्हायचा असून व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेची परवानगी मिळायची आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास कमी प्रमाणात कर्मचारी वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

अशी होईल प्रवेश प्रक्रिया 
बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. पंधरा दिवस विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी सर्वच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल.

या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्राची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच, विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येईल. यासाठी फेरीची पद्धतही विद्यापीठाकडून राबविण्यात येईल. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

असा होईल फायदा 
विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ वाचणार असून कमी प्रमाणात मनुष्यबळाचा उपयोग होईल. याशिवाय प्रवेशाचे लाइव्ह अपडेट विद्यापीठाला मिळेल. तसेच एका महिन्यात इनरॉलमेंटची प्रक्रिया होईल. 
     

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आता महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेश होणार ऑनलाइन नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाप्रमाणेच आता महाविद्यालयांमध्ये होणारे पदवी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे.  दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. यासाठी विद्यापीठस्तरावर समिती तयार करण्यात येते. विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये विविध शाखा आणि अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली.  दरम्यान, आता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय व्हायचा असून व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेची परवानगी मिळायची आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास कमी प्रमाणात कर्मचारी वापरता येणे शक्‍य होणार आहे.  अशी होईल प्रवेश प्रक्रिया  बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. पंधरा दिवस विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी सर्वच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल. या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्राची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच, विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येईल. यासाठी फेरीची पद्धतही विद्यापीठाकडून राबविण्यात येईल.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  असा होईल फायदा  विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ वाचणार असून कमी प्रमाणात मनुष्यबळाचा उपयोग होईल. याशिवाय प्रवेशाचे लाइव्ह अपडेट विद्यापीठाला मिळेल. तसेच एका महिन्यात इनरॉलमेंटची प्रक्रिया होईल.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gmWI5J
Read More
नागपूरकरांना करावी लागणार मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा; हे आहे कारण...

नागपूर : शहर बसमधील गर्दीची शक्‍यता लक्षात घेता मेट्रोतून प्रवासासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविल्याने मेट्रोने केलेल्या प्रवासी सेवेच्या तयारीवर विरजण पडले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मेट्रो डब्याच्या सॅनिटायझेशनसह कंट्रोल रूम आदी उपाययोजना केल्या होत्या. 

मेट्रोला जुलैपासून प्रवासी सेवेच्या परवानगीची अपेक्षा होती. त्यामुळे मेट्रो डब्याचे निर्जंतुकीकरण आदी केले होते. याशिवाय प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दीच्या मेट्रो स्थानकावरील क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम, स्टेशन कंट्रोल रूमसह विविध खोल्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. परंतु, आज राज्य सरकारने लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे या तयारीवर विरजण पडले. 
मात्र, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया दररोज सुरू राहणार आहे. याशिवाय मेट्रो सुरू होताच पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह कर्मचारी दिसून येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्देशाबाबत जनजागृती केली जाणार असून प्रवाशांची भीती दूर करण्याबाबतही उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...

नागरिकांचीही पसंती मेट्रोला 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोने केलेल्या उपाययोजना शहरातील आपली बसच्या तुलनेत आरोग्यदायी असल्याचे दिसून येत आहे. आपली बसमधील स्वच्छता आदीबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. मेट्रोतून आरोग्यदायी व सुखरूप प्रवासालाच पसंती राहील, असे काही नागरिकांनी नमूद केले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूरकरांना करावी लागणार मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा; हे आहे कारण... नागपूर : शहर बसमधील गर्दीची शक्‍यता लक्षात घेता मेट्रोतून प्रवासासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविल्याने मेट्रोने केलेल्या प्रवासी सेवेच्या तयारीवर विरजण पडले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मेट्रो डब्याच्या सॅनिटायझेशनसह कंट्रोल रूम आदी उपाययोजना केल्या होत्या.  मेट्रोला जुलैपासून प्रवासी सेवेच्या परवानगीची अपेक्षा होती. त्यामुळे मेट्रो डब्याचे निर्जंतुकीकरण आदी केले होते. याशिवाय प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दीच्या मेट्रो स्थानकावरील क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम, स्टेशन कंट्रोल रूमसह विविध खोल्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. परंतु, आज राज्य सरकारने लॉकडाउनचा अवधी 31 जुलैपर्यंत वाढविला. त्यामुळे या तयारीवर विरजण पडले.  मात्र, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया दररोज सुरू राहणार आहे. याशिवाय मेट्रो सुरू होताच पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हजसह कर्मचारी दिसून येणार आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्देशाबाबत जनजागृती केली जाणार असून प्रवाशांची भीती दूर करण्याबाबतही उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील उपाययोजनाबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही जागृत करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... नागरिकांचीही पसंती मेट्रोला  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोने केलेल्या उपाययोजना शहरातील आपली बसच्या तुलनेत आरोग्यदायी असल्याचे दिसून येत आहे. आपली बसमधील स्वच्छता आदीबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. मेट्रोतून आरोग्यदायी व सुखरूप प्रवासालाच पसंती राहील, असे काही नागरिकांनी नमूद केले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VtuHRI
Read More
पहले चीनी कंपनियों के ठेकों पर वार, अब 59 ऐप बैन, गलवान पर भारत ने चीन को ऐसे दी चोट https://ift.tt/2NIKE2h
ECB का ऐलान- 1 अगस्त से खेली जाएगी इंग्लिश काउंटी चैम्पियनशिप https://ift.tt/38bYSlC
पेट्रोल-डीजल के चढ़ते भाव थमे, देशव्यापी विरोध के बाद थमी रफ्तार https://ift.tt/3g9QFRF