Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

June 16, 2020 0 Comments
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.    from Zee24 Taas: Mah...
Read More
भारत-चीन सीमा तणाव : 20 भारतीय जवान मृत्युमुखी, चीनने काय म्हटलं?
भारत-चीन सीमेवर तणाव : दोन्ही देशातील वादाची 3 मोठी कारणं
दिल्लीचे आरोग्यमंत्री कोरोनाच्या छायेतून सुटले

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असताना आता खुद्द आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जैन यांना ताप येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, ही कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर काल रात्री राजीव गांधी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज दुपारी निगेटिव्ह आला आहे. देशात गेल्या २४ तासांत साडेदहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मोठी बातमी : चीन सीमेवर 20 भारतीय जवान हुतात्मा; चीनचे 43 मारले!

जैन हे गेले काही दिवस सातत्याने कोरोना निर्मूलनाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होत होते. जैन यांना कालपासून ताप आला होता त्यानंतरही ते शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला हजर होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/3dajYBC

दिल्लीचे आरोग्यमंत्री कोरोनाच्या छायेतून सुटले नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असताना आता खुद्द आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जैन यांना ताप येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, ही कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर काल रात्री राजीव गांधी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज दुपारी निगेटिव्ह आला आहे. देशात गेल्या २४ तासांत साडेदहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मोठी बातमी : चीन सीमेवर 20 भारतीय जवान हुतात्मा; चीनचे 43 मारले! जैन हे गेले काही दिवस सातत्याने कोरोना निर्मूलनाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होत होते. जैन यांना कालपासून ताप आला होता त्यानंतरही ते शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला हजर होते.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/3dajYBC

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N3vtAv
Read More
सुशांत के सुसाइड से दुखी रणवीर शौरी, बॉलीवुड में नेपोटिज्म पर कही ये बात https://ift.tt/3fyMiiC
पुण्यात होणारी रस्त्यांवरील भाजीपाला विक्री चिंताजनक

मार्केट यार्ड - शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हा कोरोनावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. रस्त्यांवर होणाऱ्या विक्रीमुळे परिसरातील सोसायट्यांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करीत आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि केळी विभाग खबरदारी म्हणून काही काळ बंद होता. परंतु, मागील १० दिवसांपासून मार्केटयार्डातील फुलविभाग वगळता सर्व विभाग सुरू झाले आहेत. याठिकाणी बाजार समिती परिसरात प्रशासन, अडते, हमाल, तोलणार सर्व प्रकारची खबरदारी घेऊन काम करत आहेत. तर दुसरीकडे राजाराम पूल, दांडेकर पूल, गंगाधाम चौक, कोंढवा, गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर चौक, कोथरूड, कर्वेनगर, वारजे ते एनडीए रस्ता, सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज आंबेगाव रस्ता, कात्रज खडीमशीन चौक रस्ता, वडगाव पूल, फातिमानगर चौक आदी ठिकाणी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता सर्रासपणे भाज्या व फळांची विक्री सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

‘खरेदीवर देखरेख खर्च आकारू नका’
बाजार समिती आवारात खरेदीवर देखरेख खर्च आकारला जातो. सर्वोच्च न्यायालयाने देखरेख खर्च आकारू नये, असा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला करावी, या मागणीचे निवेदन दि पूना मर्चंट्‌स चेंबरने पणन संचालकांना दिल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?

मार्केट यार्डात नियमित शेतमालाच्या खरेदीवर प्रत्येक १०० रुपयांमागे ५ पैसे देखरेख खर्च आकारला जात आहे. त्यामुळे वर्षभरात याची रक्कम मोठी होते; तसेच शासनाने निरीक्षक नेमला नसेल, तर अशा ठिकाणी व्यापाऱ्यांनी देखरेख शुल्क भरण्याची गरज नाही, असा आदेश ५ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश करत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे हा खर्च न आकारण्याबाबत मागणी केल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात होणारी रस्त्यांवरील भाजीपाला विक्री चिंताजनक मार्केट यार्ड - शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हा कोरोनावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. रस्त्यांवर होणाऱ्या विक्रीमुळे परिसरातील सोसायट्यांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करीत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि केळी विभाग खबरदारी म्हणून काही काळ बंद होता. परंतु, मागील १० दिवसांपासून मार्केटयार्डातील फुलविभाग वगळता सर्व विभाग सुरू झाले आहेत. याठिकाणी बाजार समिती परिसरात प्रशासन, अडते, हमाल, तोलणार सर्व प्रकारची खबरदारी घेऊन काम करत आहेत. तर दुसरीकडे राजाराम पूल, दांडेकर पूल, गंगाधाम चौक, कोंढवा, गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर चौक, कोथरूड, कर्वेनगर, वारजे ते एनडीए रस्ता, सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज आंबेगाव रस्ता, कात्रज खडीमशीन चौक रस्ता, वडगाव पूल, फातिमानगर चौक आदी ठिकाणी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता सर्रासपणे भाज्या व फळांची विक्री सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी ‘खरेदीवर देखरेख खर्च आकारू नका’ बाजार समिती आवारात खरेदीवर देखरेख खर्च आकारला जातो. सर्वोच्च न्यायालयाने देखरेख खर्च आकारू नये, असा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला करावी, या मागणीचे निवेदन दि पूना मर्चंट्‌स चेंबरने पणन संचालकांना दिल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे? मार्केट यार्डात नियमित शेतमालाच्या खरेदीवर प्रत्येक १०० रुपयांमागे ५ पैसे देखरेख खर्च आकारला जात आहे. त्यामुळे वर्षभरात याची रक्कम मोठी होते; तसेच शासनाने निरीक्षक नेमला नसेल, तर अशा ठिकाणी व्यापाऱ्यांनी देखरेख शुल्क भरण्याची गरज नाही, असा आदेश ५ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश करत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे हा खर्च न आकारण्याबाबत मागणी केल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UQAAbq
Read More
अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी 

नागपूर  : नागपूरसारख्या महानगरांमध्ये क्रिकेटचा सामना असेल तर, त्याची कुणालाच नवलाई नसते. मात्र, तोच सामना एखाद्या छोट्याशा शहरात असेल तर त्याची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत होते. असाच एक रणजी सामना 40 वर्षांपूर्वी अमरावतीच्या क्रिकेटप्रेमींना "याचि देही याचि डोळा' पाहायला मिळाला होता. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर विदर्भ आणि राजस्थान संघांत रंगलेल्या त्या ऐतिहासिक लढतीचा आनंद घेण्यासाठी तिन्ही दिवशी हजारो क्रिकेटप्रेमींनी मैदानावर तुफान गर्दी केली होती. या सामन्यात विदर्भ अवश्‍य पराभूत झाला, परंतु क्रिकेटच्या गोड आठवणींचा ठेवा त्यांच्या दिर्घकाळ स्मरणात राहिला. 

1980 मध्ये 13 ते 15 डिसेंबरदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात अशोक भागवत यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघात जयंतीलाल राठोड, प्रदीप अणे, सतीश टकले, सुनील हेडाऊ, शिरीष जोशी, भास्कर जोशी, विकास गवते, मदन कावरे, विकास शेष, हेमंत वसूसारखे धुरंधर खेळाडू होते. तर यष्टिरक्षक- कर्णधार सुनील बेंजामिन यांच्या नेतृत्वातील राजस्थान संघात सलामीवीर टंडन, डी. माथूर, संजू मुदकवी, टी. चॅटर्जी, गजराज सिंग, एस. जोशी, एस. व्याससारख्या नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश होता. "मॅटिन विकेट'वर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाचा डाव टकले (69 धावा), राठोड (53 धावा) व भागवत (52 धावा) यांच्या अर्धशतकानंतरही केवळ 221 धावांतच आटोपला. फिरकीपटू व्यास यांनी सहा गडी बाद करून विदर्भाचे कंबरडे मोडले. 

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर

प्रत्युत्तरात राजस्थानने 297 धावा काढून पहिल्या डावात 76 धावांची आघाडी घेतली. चॅटर्जी यांनी सर्वाधिक 84 आणि नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या विवेकसिंग यांनी तडकाफडकी 43 धावा काढून राजस्थानला निर्णायक आघाडी मिळवून दिली होती. विदर्भाकडून भास्कर जोशी यांनी चार आणि रणजी पदार्पण करणाऱ्या गवते व शेष यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावात तर विदर्भाची चांगलीच दाणादाण उडाली. जोशी व मुदकवींच्या भेदक माऱ्यापुढे अवघा संघ 119 धावांत गारद झाला. विदर्भाचा एकही फलंदाज तिशी ओलांडू शकला नाही. जोशींनी चार व मुदकवींनी तीन बळी टिपून एक दिवसाआधीचा विदर्भाचा पराभव निश्‍चित केला. 

 

विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा

 

तासाभरातच केले विजयावर शिक्‍कामोर्तब 

राजस्थानला विजयासाठी जेमतेम 44 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी अवघ्या तासाभरातच तीन गडी गमावून लीलया गाठले. विदर्भाच्या पराभवाने अमरावतीकर निराश झाले. परंतु, दोन बलाढ्य संघांमधील ऐतिहासिक लढत जवळून पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. अंबानगरीत झालेल्या त्या रणजी सामन्याचा प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी मैदानाच्या सभोवताल प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली होती. शिवाय सामन्याचे रेडिओवरून समालोचनही झाले होते. कित्येक वर्षेपर्यंत त्या सामन्याची शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होती. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी  नागपूर  : नागपूरसारख्या महानगरांमध्ये क्रिकेटचा सामना असेल तर, त्याची कुणालाच नवलाई नसते. मात्र, तोच सामना एखाद्या छोट्याशा शहरात असेल तर त्याची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत होते. असाच एक रणजी सामना 40 वर्षांपूर्वी अमरावतीच्या क्रिकेटप्रेमींना "याचि देही याचि डोळा' पाहायला मिळाला होता. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर विदर्भ आणि राजस्थान संघांत रंगलेल्या त्या ऐतिहासिक लढतीचा आनंद घेण्यासाठी तिन्ही दिवशी हजारो क्रिकेटप्रेमींनी मैदानावर तुफान गर्दी केली होती. या सामन्यात विदर्भ अवश्‍य पराभूत झाला, परंतु क्रिकेटच्या गोड आठवणींचा ठेवा त्यांच्या दिर्घकाळ स्मरणात राहिला.  1980 मध्ये 13 ते 15 डिसेंबरदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात अशोक भागवत यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघात जयंतीलाल राठोड, प्रदीप अणे, सतीश टकले, सुनील हेडाऊ, शिरीष जोशी, भास्कर जोशी, विकास गवते, मदन कावरे, विकास शेष, हेमंत वसूसारखे धुरंधर खेळाडू होते. तर यष्टिरक्षक- कर्णधार सुनील बेंजामिन यांच्या नेतृत्वातील राजस्थान संघात सलामीवीर टंडन, डी. माथूर, संजू मुदकवी, टी. चॅटर्जी, गजराज सिंग, एस. जोशी, एस. व्याससारख्या नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश होता. "मॅटिन विकेट'वर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाचा डाव टकले (69 धावा), राठोड (53 धावा) व भागवत (52 धावा) यांच्या अर्धशतकानंतरही केवळ 221 धावांतच आटोपला. फिरकीपटू व्यास यांनी सहा गडी बाद करून विदर्भाचे कंबरडे मोडले.  विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर प्रत्युत्तरात राजस्थानने 297 धावा काढून पहिल्या डावात 76 धावांची आघाडी घेतली. चॅटर्जी यांनी सर्वाधिक 84 आणि नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या विवेकसिंग यांनी तडकाफडकी 43 धावा काढून राजस्थानला निर्णायक आघाडी मिळवून दिली होती. विदर्भाकडून भास्कर जोशी यांनी चार आणि रणजी पदार्पण करणाऱ्या गवते व शेष यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावात तर विदर्भाची चांगलीच दाणादाण उडाली. जोशी व मुदकवींच्या भेदक माऱ्यापुढे अवघा संघ 119 धावांत गारद झाला. विदर्भाचा एकही फलंदाज तिशी ओलांडू शकला नाही. जोशींनी चार व मुदकवींनी तीन बळी टिपून एक दिवसाआधीचा विदर्भाचा पराभव निश्‍चित केला.    विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा   तासाभरातच केले विजयावर शिक्‍कामोर्तब  राजस्थानला विजयासाठी जेमतेम 44 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी अवघ्या तासाभरातच तीन गडी गमावून लीलया गाठले. विदर्भाच्या पराभवाने अमरावतीकर निराश झाले. परंतु, दोन बलाढ्य संघांमधील ऐतिहासिक लढत जवळून पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. अंबानगरीत झालेल्या त्या रणजी सामन्याचा प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी मैदानाच्या सभोवताल प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली होती. शिवाय सामन्याचे रेडिओवरून समालोचनही झाले होते. कित्येक वर्षेपर्यंत त्या सामन्याची शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होती.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30VAIKm
Read More
डेक्सामिथॅसोन औषध घटविते मृत्युदर; लंडनमधील संशोधकांचा दावा

लंडन - गंभीर स्थिती असलेल्या कोरोना रुग्णांना ‘डेक्सामिथॅसोन’ या औषधाचा अल्प प्रमाणात डोस दिल्यास मृत्युदर एक तृतीयांशाने घटत असल्याचे एका माहितीतून समोर आले. ‘रिकव्हरी’ या नावाने ब्रिटनच्या पुढाकाराने घेतलेल्या चाचण्यांमधून हा महत्त्वाचा निष्कर्ष निघाला असल्याचे संशोधनकांनी म्हटले आहे; तसेच रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी या औषधाचा तातडीने वापर करण्यास सुरुवात करणे आवश्‍यक आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हा निष्कर्ष खूपच आशादायी आहे. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या किंवा ऑक्सिजन सातत्याने वापराव्या लागणाऱ्या कोरोना रुग्णाला डेक्सामिथॅसोनचा डोस दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. या औषधाची किंमतही अत्यंत कमी आहे,’ असे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधन गटाचे प्रमुख मार्टिन लँडरे यांनी सांगितले.

अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची खासियत तुम्हाला माहितीये का?

डेक्सामिथॅसोन हे जनुकीय उत्तेजक औषध असून, इतर आजारांमध्येही शरीरातील जळजळ थांबविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सध्याच्या संसर्गात मृत्युदर कमी करणारे हे एकमेव औषध असल्याचे दिसून आल्याचा दावा पीटर हॉर्बे या संशोधकाने केला आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस अथवा औषध शोधले गेली नसल्याने ब्रिटनमध्ये लागलेल्या या शोधामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

डेक्सामिथॅसोन औषध घटविते मृत्युदर; लंडनमधील संशोधकांचा दावा लंडन - गंभीर स्थिती असलेल्या कोरोना रुग्णांना ‘डेक्सामिथॅसोन’ या औषधाचा अल्प प्रमाणात डोस दिल्यास मृत्युदर एक तृतीयांशाने घटत असल्याचे एका माहितीतून समोर आले. ‘रिकव्हरी’ या नावाने ब्रिटनच्या पुढाकाराने घेतलेल्या चाचण्यांमधून हा महत्त्वाचा निष्कर्ष निघाला असल्याचे संशोधनकांनी म्हटले आहे; तसेच रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी या औषधाचा तातडीने वापर करण्यास सुरुवात करणे आवश्‍यक आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘हा निष्कर्ष खूपच आशादायी आहे. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या किंवा ऑक्सिजन सातत्याने वापराव्या लागणाऱ्या कोरोना रुग्णाला डेक्सामिथॅसोनचा डोस दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. या औषधाची किंमतही अत्यंत कमी आहे,’ असे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधन गटाचे प्रमुख मार्टिन लँडरे यांनी सांगितले. अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची खासियत तुम्हाला माहितीये का? डेक्सामिथॅसोन हे जनुकीय उत्तेजक औषध असून, इतर आजारांमध्येही शरीरातील जळजळ थांबविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सध्याच्या संसर्गात मृत्युदर कमी करणारे हे एकमेव औषध असल्याचे दिसून आल्याचा दावा पीटर हॉर्बे या संशोधकाने केला आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस अथवा औषध शोधले गेली नसल्याने ब्रिटनमध्ये लागलेल्या या शोधामुळे नवी आशा निर्माण झाली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zHIBYW
Read More
यूपी में 50-100 रुपये महंगी होगी वाइन, जानें और क्या बदला? https://ift.tt/37yuEZO

Monday, June 15, 2020

नाणे मावळातील पठारांवरील रहिवासी पायाभूत सुविधांपासून कोसोदूर; काय आहे सद्य:स्थिती जाणून घ्या

करंजगाव (ता. मावळ) : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नाणे मावळातील डोंगर माथ्यावर आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे तेथे राहणारे रहिवासी अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहेत. सरकारने आता तरी त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

नाणे पठार, कांबरे (नामा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, सांगिसे पठार, उकसान पठार, कुसवली-कुसुर पठार, कांबरे (आमा) पठार व सटवाईवाडी आदी गावांचा त्यात समावेश होतो. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. याठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटले आहेत. पठारावर जाण्यास पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायवाट सुद्धा धोकादायक बनते. त्यामुळे सरकारने हे प्रश्न सोडवावे, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, बाबुराव शेडगे, पप्पू शेडगे आदी पठारवासीयांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेवाभावी संस्थांचा हातभार

पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, याहेतूने मावळ तालुक्यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, बजरंग दल मावळ, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही आहे खरी समस्या...

नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.

रहिवाशांची ही मागणी...

संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नविन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशी मागणी काही नागरिक सरकार दरबारी करण्याची मागणी करीत आहेत.

रस्त्याचा प्रश्न गंभीर

पठारावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलं, कामगार यांना बॅग घेऊन तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता हा केवळ धुळीचा आहे. यावरून ये-जा करताना येथील रहिवाशांना अनेक अडचणी येतात. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नाणे मावळातील पठारांवरील रहिवासी पायाभूत सुविधांपासून कोसोदूर; काय आहे सद्य:स्थिती जाणून घ्या करंजगाव (ता. मावळ) : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नाणे मावळातील डोंगर माथ्यावर आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे तेथे राहणारे रहिवासी अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहेत. सरकारने आता तरी त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     नाणे पठार, कांबरे (नामा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, सांगिसे पठार, उकसान पठार, कुसवली-कुसुर पठार, कांबरे (आमा) पठार व सटवाईवाडी आदी गावांचा त्यात समावेश होतो. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. याठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटले आहेत. पठारावर जाण्यास पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायवाट सुद्धा धोकादायक बनते. त्यामुळे सरकारने हे प्रश्न सोडवावे, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, बाबुराव शेडगे, पप्पू शेडगे आदी पठारवासीयांनी केली आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सेवाभावी संस्थांचा हातभार पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, याहेतूने मावळ तालुक्यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, बजरंग दल मावळ, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  ही आहे खरी समस्या... नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. रहिवाशांची ही मागणी... संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नविन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशी मागणी काही नागरिक सरकार दरबारी करण्याची मागणी करीत आहेत. रस्त्याचा प्रश्न गंभीर पठारावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलं, कामगार यांना बॅग घेऊन तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता हा केवळ धुळीचा आहे. यावरून ये-जा करताना येथील रहिवाशांना अनेक अडचणी येतात.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hydd04
Read More
ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा

मुंबई - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करीतच राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी विविध पातळ्यांवर चर्चा करून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.

आता  शाळांतील स्वच्छतेची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागणार असून विलगीकरण केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांतील खोल्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी पत्र घेणे अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमधील शाळांबाबतचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल. घरात राहून ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार असून नेहमीची पारंपरिक लेक्चर टाळून स्वयंअध्ययनावर त्यांना भर द्यावा लागेल. बाधित क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

News Story Feeds https://ift.tt/2YHvQ9j

ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा मुंबई - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करीतच राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक आज जारी करण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी विविध पातळ्यांवर चर्चा करून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. आता  शाळांतील स्वच्छतेची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागणार असून विलगीकरण केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांतील खोल्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी पत्र घेणे अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमधील शाळांबाबतचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल. घरात राहून ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार असून नेहमीची पारंपरिक लेक्चर टाळून स्वयंअध्ययनावर त्यांना भर द्यावा लागेल. बाधित क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. News Story Feeds https://ift.tt/2YHvQ9j

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bgde7Z
Read More
विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर

नागपूर : एखाद्या कमकुवत संघाला पराभूत केल्यास तुमचे कुणी फारसे कौतुक करत नाही. मात्र, रथीमहारथींचा समावेश असलेल्या संघाला पाणी पाजले तर त्याची निश्‍चितच चर्चा होते. असाच एक पराक्रम विदर्भ रणजी संघाने 1992-93 च्या मोसमात बलाढ्य रेल्वेविरुद्ध केला होता. रेल्वे संघाला 165 धावांनी नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाच्या त्या अनपेक्षित विजयाची क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चा झाली होती. 

दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात रेल्वेचा संघ टॅलेंट, अनुभव, कामगिरी सर्वच बाबतीत विदर्भापेक्षा उजवा होता. त्यामुळे विदर्भाला सहज पराभूत करू शकतो, अशा आविर्भावात सुरुवातीपासूनच रेल्वेचे खेळाडू वावरत होते. दुर्दैवाने हा फाजिल आत्मविश्‍वासच त्यांना नडला. कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या विदर्भ संघात व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुळकर्णी, हेमंत वसू, समीर गुजर, योगेश घारे, उस्मान गनी, मनोज गोगटे, प्रीतम गंधे, राजेश गावंडे, ट्रॅव्हर गोन्साल्विस, हर्षद हुद्दारसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, देशभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वे संघातही अभय शर्मा, युसूफ अली खान, के. भरतन, मानविंदरसिंग, एम. मजिठिया, के. शर्मा, इकबाल ठाकूरसारखे "मॅचविनर्स' होते.

वाचा - विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा
 

कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने कुळकर्णी (91 धावा) व कर्णधार हिंगणीकर (52 धावा) यांची अर्धशतके व तळातील प्रीतम गंधेंच्या 46 बहुमूल्य धावांच्या बळावर पहिल्या डावात 352 धावा केल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी प्रभावीरित्या पार पाडत रेल्वेचा डाव 277 धावांत गुंडाळला. विदर्भाला 75 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देण्यात गोन्साल्विस (चार बळी) व गंधे (तीन बळी) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विदर्भाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, रेल्वेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक होऊन विदर्भाची 180 धावांतच दाणादाण उडविली. केवळ कुळकर्णी (67 धावा) व हिंगणीकर (43 धावा) हे दोनच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे तीन दिवसपर्यंत विदर्भाच्या मुठ्‌ठीत असलेला सामना निसटणार की काय, अशी भीती साऱ्यांनाच वाटू लागली होती. 

आणखी वाचा - `डेस्टिनेशन वेडिंग` वऱ्हाडींशिवाय कसे होईल; कोणाचे लग्न आणि कोण आहे वऱ्हाडी जरा वाचाच -

हिंगणीकर, गंधेंनी दिली सामन्याला कलाटणी 

रेल्वेकडे असलेले दर्जेदार फलंदाज बघता 256 धावांचे विजयी लक्ष्य मुळीच आवाक्‍याबाहेरचे नव्हते. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमितपणे गडी बाद करत रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळून 165 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अष्टपैलू हिंगणीकर यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. वैदर्भी खेळाडूंच्या एकजूटतेचे प्रतीक ठरलेल्या त्या विजयाची अनेकांनी स्तुती केली. त्याचवेळी विदर्भाला कमी लेखल्याची चूक रेल्वेच्या खेळाडूंना कळून चुकली. रेल्वेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे कर्णधार हिंगणीकर यांनीही बोलून दाखविले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर नागपूर : एखाद्या कमकुवत संघाला पराभूत केल्यास तुमचे कुणी फारसे कौतुक करत नाही. मात्र, रथीमहारथींचा समावेश असलेल्या संघाला पाणी पाजले तर त्याची निश्‍चितच चर्चा होते. असाच एक पराक्रम विदर्भ रणजी संघाने 1992-93 च्या मोसमात बलाढ्य रेल्वेविरुद्ध केला होता. रेल्वे संघाला 165 धावांनी नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाच्या त्या अनपेक्षित विजयाची क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चा झाली होती.  दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात रेल्वेचा संघ टॅलेंट, अनुभव, कामगिरी सर्वच बाबतीत विदर्भापेक्षा उजवा होता. त्यामुळे विदर्भाला सहज पराभूत करू शकतो, अशा आविर्भावात सुरुवातीपासूनच रेल्वेचे खेळाडू वावरत होते. दुर्दैवाने हा फाजिल आत्मविश्‍वासच त्यांना नडला. कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या विदर्भ संघात व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुळकर्णी, हेमंत वसू, समीर गुजर, योगेश घारे, उस्मान गनी, मनोज गोगटे, प्रीतम गंधे, राजेश गावंडे, ट्रॅव्हर गोन्साल्विस, हर्षद हुद्दारसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, देशभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वे संघातही अभय शर्मा, युसूफ अली खान, के. भरतन, मानविंदरसिंग, एम. मजिठिया, के. शर्मा, इकबाल ठाकूरसारखे "मॅचविनर्स' होते. वाचा - विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा   कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने कुळकर्णी (91 धावा) व कर्णधार हिंगणीकर (52 धावा) यांची अर्धशतके व तळातील प्रीतम गंधेंच्या 46 बहुमूल्य धावांच्या बळावर पहिल्या डावात 352 धावा केल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी प्रभावीरित्या पार पाडत रेल्वेचा डाव 277 धावांत गुंडाळला. विदर्भाला 75 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देण्यात गोन्साल्विस (चार बळी) व गंधे (तीन बळी) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विदर्भाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, रेल्वेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक होऊन विदर्भाची 180 धावांतच दाणादाण उडविली. केवळ कुळकर्णी (67 धावा) व हिंगणीकर (43 धावा) हे दोनच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे तीन दिवसपर्यंत विदर्भाच्या मुठ्‌ठीत असलेला सामना निसटणार की काय, अशी भीती साऱ्यांनाच वाटू लागली होती.  आणखी वाचा - `डेस्टिनेशन वेडिंग` वऱ्हाडींशिवाय कसे होईल; कोणाचे लग्न आणि कोण आहे वऱ्हाडी जरा वाचाच - हिंगणीकर, गंधेंनी दिली सामन्याला कलाटणी  रेल्वेकडे असलेले दर्जेदार फलंदाज बघता 256 धावांचे विजयी लक्ष्य मुळीच आवाक्‍याबाहेरचे नव्हते. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमितपणे गडी बाद करत रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळून 165 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अष्टपैलू हिंगणीकर यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. वैदर्भी खेळाडूंच्या एकजूटतेचे प्रतीक ठरलेल्या त्या विजयाची अनेकांनी स्तुती केली. त्याचवेळी विदर्भाला कमी लेखल्याची चूक रेल्वेच्या खेळाडूंना कळून चुकली. रेल्वेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे कर्णधार हिंगणीकर यांनीही बोलून दाखविले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30KWMYf
Read More
सुशांत के निधन की खबर नहीं बर्दाश्त कर पाईं भाभी, डिप्रेशन के बाद मौत https://ift.tt/2Y5CNSd